अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळावी यासाठी दावा करणार आहेत. वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीची मान्यता रद्द झाली होती.
एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात अजित पवार ांचा राष्ट्रवादी पक्ष काहीसा पिछाडीवर पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मात्र, महाराष्ट्राबाहेर म्हणजेच अरुणाचल प्रदेश विधानसभेत राष्ट्रवादी ने दणक्यात एन्ट्री केली आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी ने तीन जागांवर विजय मिळवला आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेतील यशानंतर अजित पवार ांचा आत्मविश्वास वाढला आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळावी यासाठी दावा करणार आहेत.
अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाचे 3 आमदार विजयी झाले आहेत. अजित पवार पक्षाचे टोको तातूंग, लिखा सोनी आणि निख कमिन या तीन उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी दावा करणार आहेत. लवकरच अजित पवार निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी दावा करणार आहेत. मागच्या वर्षी NCP चा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला होता.
अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप आला होता. 2 जुलै 2023 रोजी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेस आमचीच, पक्ष आणि चिन्ह असं म्हणत अजिच पवार पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला होता. यानंतर निवडणुक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ चिन्ह दिले आहे.राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी अनेक निकष पूर्ण करावे लागतात.
Recognition Of Nationalist Party Status Nationalist Party NCP अजित पवार राष्ट्रवादी निवडणूक आयोग
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
'निलेश लंके तूझी कशी जिरवायची हे मला चांगलं माहित आहे' अजित पवारांचा थेट इशाराLoksabha 2024 : निलेश लंके तू किस झाड की पत्ती है, असं म्हणत अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना इशारा दिला आहे. निलेश लंकेचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा असंही अजित पवार यांनी म्हटलंय.
Weiterlesen »
Maharashtra: एकनाथ शिंदे को साल 2019 में CM नहीं बनाना चाहती थीं एनसीपी और भाजपा, संजय राउत का बड़ा दावासंजय राउत ने दावा किया कि अजित पवार, दिलीप वलसे पाटिल और सुनील तटकरे जैसे एनसीपी नेताओं ने मुख्यमंत्री पद के लिए शिंदे के नाम का विरोध किया था।
Weiterlesen »
LS Polls 2024: राकांपा के राष्ट्रीय महासचिव बोले- केंद्र सरकार का आशीर्वाद जरूरी, इसलिए अजित पवार NDA मेंअजित पवार की एनसीपी के राष्ट्रीय महासचिव और महाराष्ट्र में चुनाव की कमान संभालने वाले बृजमोहन श्रीवास्तव ने अमर उजाला डॉट कॉम से विशेष बातचीत की। पेश है इस बातचीत के अंश।
Weiterlesen »
Maharana Pratap Jayanti 2024 Quotes in Marathi : महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शेअर करा त्यांचे 10 महान विचारमेवाडचे महान राजपूत महाराणा प्रताप यांची जयंती दरवर्षी 9 मे रोजी साजरी केली जाते, तर हिंदू कॅलेंडरनुसार, त्यांची जयंती ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते.
Weiterlesen »
T20 World Cup: रोहित शर्माने केला होता हार्दिकच्या नावाला विरोध, आगरकर म्हणाला 'संघात इतके खेळाडू...'T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करणार आहे. यावेळी हार्दिक पांड्या उप-कर्णधार म्हणून खेळताना दिसेल.
Weiterlesen »
केजरीवालांच्या सहकाऱ्याने पोटात बुक्की मारली, लाथा घातल्या; स्वाती मलिवाल यांनी दाखल केली तक्रार. 4 तास नोंदवला जबाबआम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मलिवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सहकारी वैभव कुमार यांच्यावर कानाखाली लगावल्याचा, लाथा घातल्याचा आणि पोटात मारल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Weiterlesen »