आताची मोठी बातमी| बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड

Badlapur Case Nachrichten

आताची मोठी बातमी| बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड
Who Is Akshay ShindeAkshay Shindes House VandalizedBadlapur Sexual Harassment Case
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

Badlapur Case : बदलापूरमधल्या एका शाळेत दोन चिमुकल्यांवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी शाळेत सफाई कामगार असलेल्या आरोपीला अटक केली आहे. अक्षय शिंदे असं या आरोपीचं नाव असून त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, आरोपी अक्षय शिंदे यांच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे. ज्या गावात तो राहात होता, तिथल्या त्याच्या घराची काही अज्ञात लोकांनी ही तोडफोड केली असून अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनाही गावातून बाहेर काढण्यात आलं आहे. बदलापूरमधल्या खवई या गावात अक्षय शिंदेचं घर आहे. मिळालेल्या माहितीनुसार घराला बाहेर कुलूप होतं, पण लोकांनी घराच्या काचा फोडून आतल्या सामनाची तोडफोड केली. कोण आहे अक्षय शिंदे? अक्षय शिंदे हा बदलापूरच्या आदर्श शाळेत सफाई कामगार म्हणून काम करत होता. तो 24 वर्षांचा आहे.

राजकीय पक्षांनी ठिकठिकाणी आंदोलन केलीत. बदलापुरात सध्या तणावपर्ण शांतता आहे आणि सुरक्षेसाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. सध्या बदलापुरात शाळांना सुट्टी देण्यात आलीय. इंटरनेट सेवाही बंद ठेवलीय. एसआयटीचा तपास सुरु बदलापूर अल्पवयीन मुली अत्याचार प्रकरणी, नेमलेल्या SIT टीमनं पीडित मुलीच्या पालकांची भेट घेतली. बदलापूरमधील एका नामांकित शाळेत 2 चिमुरडींवर अत्याचार झाला. या घटनेच्या निषेधार्थ काल पालकांनी बदलापूरमध्ये रेल रोको आंदोलन करत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Who Is Akshay Shinde Akshay Shindes House Vandalized Badlapur Sexual Harassment Case Badlapur Sexual Harassment Case Accused Sexual Harassment Badlapur Sexual Harassment Case Badlapur Andolan Mahavias Aghadi

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

Maharashtra Breaking News LIVE : बदलापूर अत्याचार प्रकरण आरोपी अक्षय शिंदे याच्या घराती तोडफोडMaharashtra Breaking News LIVE : बदलापूर अत्याचार प्रकरण आरोपी अक्षय शिंदे याच्या घराती तोडफोडMaharashtra Breaking News LIVE : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेत्यांनी राजकीय दौरे सुरू केले आहेत. राज्यासह देश-विदेशातील इतर घडामोडींचा आढावा जाणून घेऊया.
Weiterlesen »

बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट; दगडफेक, लाठीमार आणि नुसती पळापळ, शेवटी पोलिसांनी...बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट; दगडफेक, लाठीमार आणि नुसती पळापळ, शेवटी पोलिसांनी...बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी शेवटी पोलिस बळाचा वापर केला आहे.
Weiterlesen »

नवाब मलिक अजित पवारांसोबत? घड्याळामुळं वादंग माजण्याची शक्यतानवाब मलिक अजित पवारांसोबत? घड्याळामुळं वादंग माजण्याची शक्यताPolitical Breaking News : राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी. जाणून घ्या नवाब मलिक यांना नेमकं काय सूचित करायचं आहे....
Weiterlesen »

पोलीस भरतीः मराठा उमेदवारांना मोठा धक्का; EWS प्रवर्गातील उमेदवारी स्थगितपोलीस भरतीः मराठा उमेदवारांना मोठा धक्का; EWS प्रवर्गातील उमेदवारी स्थगितPolice Bharti Maratha Candidates: मराठा उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. EWS प्रवर्गातून पोलीस भरतीसाठी अर्ज केल्यानं निर्माण झालेला पेच अद्यापही कायम
Weiterlesen »

Mhada मागेमाग Cidco Lottery संदर्भात मोठी बातमी; स्वत:चं घर घेण्यासाठी आता...Mhada मागेमाग Cidco Lottery संदर्भात मोठी बातमी; स्वत:चं घर घेण्यासाठी आता...Cidco Lottery 2024 : म्हाडा लॉटरी जाहीर होण्यासाठीच्या हालचालींना वेग मिळालेला असतानाच आता सिडकोच्या सोडतीतील घरांसंदर्भातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Weiterlesen »

आताची मोठी बातमी! पूजा खेडकरला अटक होणार? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळलाआताची मोठी बातमी! पूजा खेडकरला अटक होणार? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळलाPooja Khedkar Case : आताची मोठी बातमी समोर आली आहे. पूजा खेडकर यांना अटक होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील पतियाला हाऊस कोर्टाने पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 07:33:09