काँग्रेसचे बंडखोर उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहेत. यामुळे आता उद्धव ठाकरे थेट कारवाईची मागणी करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
काँग्रेसचे बंडखोर हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी सर्वात मोठ टेन्शन ठरताना दिसत आहे. महाविकास आघाडीतले मतभेद काही कमी होताना दिसत नाहीएत. त्यात ठाकरे गट आणि काँग्रेसचं सूत काही जुळत नाही. सांगली आणि मुंबईत तेच चित्र दिसत आहे. यामुळे ठाकरेंनी थेट कारवाईची मागणी केल्याचे समजते.
काँग्रेस आणि ठाकरेंचं काही जमता जमत नाहीए. सांगली आणि मुंबईत तेच चित्र दिसतं आहे. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत नाना पटोलेंनी सांगलीच्या जागेच्या वादेवर पडदा टाकला. मात्र, सांगलीतली बंडखोरी काही थांबली नाही. काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकवला. शक्तीप्रदर्शन करत थेट उमेदवारी अर्जच दाखल केला..
काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सांगली हा स्वातंत्र्यांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. त्यामुळेच ठाकरे गटाचे आणि मविआचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांची मात्र डोकेदुखी वाढलीय.. आता ठाकरेंनी थेट बंडखोरांवर कारवाईची मागणी केलीय.एकीकडे सांगलीतला तिढा कायम असताना दुसरीकडे मुंबईतही ठाकरे आणि काँग्रेसमध्ये जुळत नाही. मुंबईत काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे वर्षा गायकवाड नाराज आहेत. याचा फटका ठाकरेंच्या मुंबईतल्या उमेदवारांनाही बसतोय..
वर्षा गायकवाडांची नाराजी दूर झाल्याचीही चर्चा होती.. मात्र अनिल देसाईंच्या प्रचाराला काँग्रेस पदाधिकारी आले नाहीत.. तेव्हा मविआत असूनही काँग्रेसच्या कार्यपद्धतीचा ठाकरेंना फटका बसतोय.. आता काँग्रेससोबतचे हे मतभेद ठाकरे कसे दूर करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल..एकीकडे विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असताना, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला टोला लगावला. प्रत्येक पक्षाचं नेतृत्व खंबीर असावं लागतं.
Uddhav Thackeray Biggest Tension Lok Sabha Elections Maharashtra Politics उद्धव ठाकरे
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
Big Breaking : अजित दादांचा शरद पवार यांच्यावर आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि खळबळजनक आरोप, थेट दाऊदचे नाव घेतलेउपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांचं थेट नाव न घेता मोठा आरोप केलाय.. दाऊदसोबत कोणाचं नाव जोडलं गेलं? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
Weiterlesen »
महाराष्ट्र: महाविकास अघाड़ी के बीच सीट शेयरिंग पर बात तो बनी लेकिन राह आसान नहींMaharashtra Loksabha Election: कागज पर, उद्धव ठाकरे और शरद पवार के नेतृत्व वाले संगठनों में सीधे बंटवारे के बावजूद, महाराष्ट्र विकास अघाड़ी अब तक का सबसे दुर्जेय गठबंधन नजर आता है,
Weiterlesen »
'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वादLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं, सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आला असतानाच महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
Weiterlesen »
सुरक्षा दलाच्या सर्वात मोठ्या कारवाईत 29 नक्षलवाद्यांसह एका म्होरक्याचा खात्मा; 'असा' रचला सापळाChhattisgarh Naxal Encounter : मंगळवारी दुपारच्या सुमारास छत्तीसगडमध्ये संरक्षण दलांच्या वतीनं सर्वात मोठी कारवाई करत नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
Weiterlesen »
सलमान खान के घर पर फायरिंग करने वाले शूटर्स का गुजरात कनेक्शन, उद्धव ठाकरे बोले- वहां क्यों मिलते हैं सब?Uddhav Thackeray On Salman Khan House Firing News: उद्धव ठाकरे ने आज शिवसेना की उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी के चुनाव चिन्ह मशाल का अनावरण किया। इस दौरान उन्होंने बीजेपी की जमकर आलोचना की। साथ ही सलमान के घर के बाहर फायरिंग करने वाले आरोपियों को पुलिस ने गुजरात से गिरफ्तार कर लिया है। उस पर भी उद्धव ठाकरे ने बीजेपी को घेर...
Weiterlesen »
इस्रायल-इराण युद्धामुळे गडबडणार मंथली बजेट? जाणून घ्या तुमच्यावर नेमका कसा होणार परिणामIran Israel War Impact On Indians: मागील काही दिवसांपासून दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून रविवारी इराणने थेट इस्रायलवर हल्ला केल्याने जगभरातील देशांचं टेन्शन वाढलं आहे. या युद्धाचा आपल्यावर काही परिणाम होणार नाही असं तुम्हाला वाटतं असेल तर तुम्ही चुकत आहात.
Weiterlesen »