काही झालं तरी सलमान खान का नाही सोडत गॅलेक्सी अपार्टमेंट? काय आहे नेमकं कारण...

Salman Khan Nachrichten

काही झालं तरी सलमान खान का नाही सोडत गॅलेक्सी अपार्टमेंट? काय आहे नेमकं कारण...
Salman Khan One Bedroom Hall Setup Galaxy ApartmeGalaxy Apartment Holds Sentimental Value For HimSalman Khan Never Moved Out From Salman Khan
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 69 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 90%
  • Publisher: 63%

या प्रकरणात पोलिस तपास करत आहे. या सगळ्यात एक व्हिडीओ समोर आला आहे त्यात एक गोष्ट समोर आली आहे की लॉरेन्स बिश्नोईच्या गॅन्गचे सदस्यांनी सलमानच्या घरावर गोळ्या झाडल्या.

Salman Khan Galaxy Apartment : सतत मिळणाऱ्या धमक्या पाहिल्या तरी सलमान खान का सोडत नाही गॅलेक्सी अपार्टमेंट?बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर काल रविवारी सकाळी गोळ्या झाडण्यात आल्या. त्याच्या घराच्या म्हणजेच गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर हवेत तीन राउंड फायरिंग केल्यानंतर हल्लेखोर तिथून पळून गेले. रिपोर्ट्नुसार, जो आरोपी आहे तो गुरुग्रामचा असून त्याचं नाव कालू आहे.

सलमान खानला ज्याप्रकारे जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे आणि आता त्याच्या घराच्या बाहेर फायरिंग झाली, त्यामुळे त्याच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. त्याच्या चाहत्यांना त्याच्या सुरक्षेची चिंता वाटू लागली आहे. सतत धमक्या मिळत असल्या तरी सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट का सोडू शकत नाही. त्याच्या चाहत्यांना ही गोष्टी जाणून घ्यायची आहे. त्याचं कारण स्वत: सलमान खाननं एका मुलाखतीत सांगितलं होतं.सलमान खान त्याची आई सलमान खानवर असलेल्या प्रेमामुळे गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहणं पसंत करतो.

सलमान म्हणाला, जेव्हा आम्ही मोठे होतं होतो, तेव्हा आम्ही आई आणि वडिलांजवळ जाऊन लोळायचो. आजा देखील सलमानसाठी त्याचं कुटुंब आणि आई-वडील सगळ्यात महत्त्वाचे आहेत. सलमानच्या फ्लॅटच्या खालच्या फ्लॅटमध्ये त्याचे आई-वडील राहतात. लग्नानंतर अरबाज खान आणि सोहेल खान वेगवेगळे राहायला गेले. पण आजही कोट्यावधींच्या संपत्तीचा मालक असला तरी सलमान खाननं ते घर सोडलेलं नाही.

'तुमच्या मुलाचं लग्न अशा मुलीशी कराल?' झीनत अमान यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या सल्ल्यावर संतापल्या मुमताज सलमान खानच्या कामाविषयी बोलायच झाले तर तो लवकरच 'सिकंदर' या चित्रपटात दिसणार आहे. तर हा चित्रपट पुढच्या वर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे. यावर्षी ईदच्या निमित्तानं सलमाननं त्याच्या या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन एआर मुरुगादॉस करणार आहेत.'तुमच्या मुलाचं लग्न अशा मुलीशी कराल?' झीनत अमान यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या सल्ल्यावर संतापल्या मुमताज

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Salman Khan One Bedroom Hall Setup Galaxy Apartme Galaxy Apartment Holds Sentimental Value For Him Salman Khan Never Moved Out From Salman Khan Salman Khan Family Salman Khan Father Salman Khan Mother Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

सलमान खान के घर के बाहर फायरिंग के बाद परिवार में डर का मौहाल, सलीम खान ने की घर बदलने की प्लानिंगसलमान खान के घर के बाहर फायरिंग के बाद परिवार में डर का मौहाल, सलीम खान ने की घर बदलने की प्लानिंगक्या गोलीबारी और मौत की धमकी के बीच सलमान खान और उनका परिवार बांद्रा स्थित घर गैलेक्सी अपार्टमेंट से बाहर जाने की योजना बना रहे हैं?
Weiterlesen »

सलमान खान को चिंता करने की कोई जरूरत नहीं...घर पर फायरिंग केस में क्या बोले CM शिंदे?सलमान खान को चिंता करने की कोई जरूरत नहीं...घर पर फायरिंग केस में क्या बोले CM शिंदे?Salman Khan: फिल्मी दुनिया के चमकते सितारे सलमान खान के बांद्रा स्थित गैलेक्सी अपार्टमेंट में फायरिंग हुई है, जिससे एक्टर की सुरक्षा को लेवर सवाल खड़े हो गए हैं.
Weiterlesen »

Salman Khan के गैलेक्सी अपार्टमेंट के बाहर चली गोली, बाइक पर सवार होकर आए थे हमलावरSalman Khan के गैलेक्सी अपार्टमेंट के बाहर चली गोली, बाइक पर सवार होकर आए थे हमलावरबॉलीवुड के जाने-माने अभिनेता सलमान खान (Salman Khan) के अपार्टमेंट के बाहर आज सुबह गोली चलने की खबर Watch video on ZeeNews Hindi
Weiterlesen »

Salman Khan: घर पर गोलियां चलने के बाद सलमान खान से मिलने पहुंचे भाई अरबाज और सोहेल, अर्पिता खान भी आईं नजरSalman Khan: घर पर गोलियां चलने के बाद सलमान खान से मिलने पहुंचे भाई अरबाज और सोहेल, अर्पिता खान भी आईं नजरसलमान खान पिता सलीम खान और मां सलमा खान के साथ गैलेक्सी अपार्टमेंट में रहते हैं। वहीं उनके दोनों भाई अलग रहते हैं। ऐसे में घर पर गोली चलने की खबर सुन सभी परेशान हो गए क्योंकि बात सलमान खान के साथ सलीम खान और सलमान खान की सिक्योरिटी पर भी आ गई है। घटना के बाद सलमान खान से मिलने अरबाज खान और सोहेल खान उनके घर...
Weiterlesen »

इस्रायल-इराण युद्धामुळे गडबडणार मंथली बजेट? जाणून घ्या तुमच्यावर नेमका कसा होणार परिणामइस्रायल-इराण युद्धामुळे गडबडणार मंथली बजेट? जाणून घ्या तुमच्यावर नेमका कसा होणार परिणामIran Israel War Impact On Indians: मागील काही दिवसांपासून दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून रविवारी इराणने थेट इस्रायलवर हल्ला केल्याने जगभरातील देशांचं टेन्शन वाढलं आहे. या युद्धाचा आपल्यावर काही परिणाम होणार नाही असं तुम्हाला वाटतं असेल तर तुम्ही चुकत आहात.
Weiterlesen »

Salman Khan Firing Case: सलमान खान की सुरक्षा बढ़ाने को लेकर पीएम मोदी से अपीलSalman Khan Firing Case: सलमान खान की सुरक्षा बढ़ाने को लेकर पीएम मोदी से अपीलसलमान खान की सुरक्षा को लेकर टेंशन में सभी
Weiterlesen »



Render Time: 2025-02-26 15:06:24