कोण कुणाची बदनामी करतयं? वादग्रस्त IAS आधिकारी पूजा खेडकरच्या व्हायरल पत्रात गंभीर आरोप

Trainee IAS Officer Puja Khedkar Case Nachrichten

कोण कुणाची बदनामी करतयं? वादग्रस्त IAS आधिकारी पूजा खेडकरच्या व्हायरल पत्रात गंभीर आरोप
Controversial IAS Officer Pooja KhedkarPooja Khedkar Viral Letterपूजा खेडकर
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 27%
  • Publisher: 63%

वादग्रस्त IAS आधिकारी पूजा खेडकर यांचे एक व्हायरल झाले आहे. या पत्रात पूजा खेडकर यांनी पत्रात गंभीर आरोप केले आहे.

माजी वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS आधिकारी पूजा खेडकर हिनं पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात लिहलेलं पत्र झी २४ तासच्या हाती आलं आहे. जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर या पत्रात लैंगिक छळाचे आरोप करण्यात आलेले नाहीत. मात्र ⁠दिवसेंनी सातत्याने अपमानास्पद वागणूक दिल्याचं पत्रात म्हंटलंय. तसंच त्यांनी सरकारला पाठवलेला अहवाल व्हायरल झाल्यानं आपली बदनामी झाल्याचं तिनं पत्रातून म्हंटलंय. या अहवालामुळे आपण उद्दाम आधिकारी असल्याची प्रतिमा तयार झाल्याचा आरोप तिनं पत्रातून केलाय.

वादग्रस्त माजी ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी आज दिल्ली हायकोर्टाने नवीन तारीख दिली आहे. आता 12 ऑगस्टली सुनावणी होणार आहे. अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. पटियाला हाऊस न्यायालयानं 1 ऑगस्टला पूजा खेजकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर पूजा खेडकरनं दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता 12 ऑगस्टली सुनावणी होणार आहे.पूजा खेडकरांचे वडिल दिलीप खेडकरांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Controversial IAS Officer Pooja Khedkar Pooja Khedkar Viral Letter पूजा खेडकर पूजा खेडकर पत्र

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

पूजा खेडकर कुटुंबीयांचे पंकजा मुंडेंशी राजकीय संबंध? त्या 12 लाखांच्या चेकमुळं चर्चेला उधाणपूजा खेडकर कुटुंबीयांचे पंकजा मुंडेंशी राजकीय संबंध? त्या 12 लाखांच्या चेकमुळं चर्चेला उधाणIAS Pooja Khedkar: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावे असलेला 12 लाखाचा चेक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Weiterlesen »

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा धक्का, महाराष्ट्रातलं प्रशिक्षण स्थगितवादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा धक्का, महाराष्ट्रातलं प्रशिक्षण स्थगितIAS Pooja Khedkar : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Weiterlesen »

Pune News : 'सगळी व्यवस्था करून ठेवा...', वादग्रस्त IAS अधिकारे पूजा खेडकरची व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरलPune News : 'सगळी व्यवस्था करून ठेवा...', वादग्रस्त IAS अधिकारे पूजा खेडकरची व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरलIAS Pooja Khedkar WhatsApp chat viral : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे एकाहून एक सरस कारनामे उजेडात येत आहेत. अशातच आता त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल झाले आहेत.
Weiterlesen »

Bulldozer Action against IAS Pooja Khedkar: IAS पूजा खेडकर के घर पर बुलडोजर एक्शनBulldozer Action against IAS Pooja Khedkar: IAS पूजा खेडकर के घर पर बुलडोजर एक्शनBulldozer Action against IAS Pooja Khedkar: IAS पूजा खेडकर के खिलाफ बड़ी कार्रवाई की गई है। पूजा Watch video on ZeeNews Hindi
Weiterlesen »

IAS पूजा खेडकर की अग्रिम ज़मानत अर्जी ख़ारिजIAS पूजा खेडकर की अग्रिम ज़मानत अर्जी ख़ारिजIAS पूजा खेडकर को हाई कोर्ट से भी बड़ा झटका. बर्खास्त ट्रेनी IAS पूजा खेडकर की अग्रिम ज़मानत Watch video on ZeeNews Hindi
Weiterlesen »

ट्रेनी IAS ऑफिसर पूजा ने अलग-अलग नामों से UPSC दी: CAT के आवेदनों में इनका जिक्र; 2020 में उम्र 30 तो 2023 ...ट्रेनी IAS ऑफिसर पूजा ने अलग-अलग नामों से UPSC दी: CAT के आवेदनों में इनका जिक्र; 2020 में उम्र 30 तो 2023 ...Maharashtra Pune IAS Trainee Selection Controversy विकलांगता और OBC आरक्षण कोटे का दुरुपयोग करके IAS में पद हासिल करने की आरोपी ट्रेनी IAS ऑफिसर पूजा खेडकर की ट्रेनिंग रोक दी गई है
Weiterlesen »



Render Time: 2025-02-24 17:58:32