Entire Village In Satara Purched By Gujarat GST Commissioner: महाराष्ट्रातील साताऱ्यातील या गावामधील गावकऱ्यांना तुमची जमीन सरकारकडून विकत घेतली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
या अधिकाऱ्यावर यापूर्वीही करण्यात आलेत गंभीर आरोप गुजरातमधील जीएसटी आयुक्तांनी महाराष्ट्रातील एक संपूर्ण गावसहीत 620 एकर जमीन विकत घेतल्याची बातमी समोर येत आहे. चंद्रकांत वाळवी असं या अधिकाऱ्याचं नाव असून त्यांनी साताऱ्या जिल्ह्यातील कांदाती खोऱ्यामधील तब्बल 620 एकर जमीन विकत घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. महाबळेश्वरजवळ या अधिकाऱ्याने ही जमीन खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे.चंद्रकांत वाळवी हे मूळचे नंदूरबारचे रहिवासी आहेत. सध्या ते गुजरातमधील अहमदाबादमध्ये मुख्य जीएसटी कमिशनर आहेत.
बेकायदेशीर बांधकाम मोठ्या प्रमाणात झाल्याचा दावा करत मोठ्याप्रमाणात खाणींसाठी खोदकामही करण्यात आल्याचा दावा केला जातोय. या ठिकाणी हा अधिकारी बेकायदेशीर रिसॉर्ट बांधत असल्याचं 'गुजरात समाचार'ने म्हटलं आहे. मोरे यांच्या दाव्यानुसार वाळवी यांनी 40 एकरांवर बेकायदेशीर रिसॉर्ट बांधलं आहे. तसेच ज्यांच्या ताब्यातून जमीन घेण्यात आली त्यांना वाळवींनी पैसे दिलेले नसल्याचाही मोरे यांचा आरोप आहे."ही जमीन सरकारकडून विकत घेतली जात आहे अशी खोटी माहिती मला देण्यात आली.
620 Acres Maharashtra Mahabaleshwar Allegedly Purched Gujarat GST Commissioner
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
'2 महिन्यांमध्ये योगींना दूर करणार, 17 सप्टेंबर 2025 ला मोदी निवृत्त होणार अन्..'; केजरीवालांचा दावाKejriwal Questions BJP Talks About PM Modi Retirment: केजरीवाल यांनी हनुमान मंदिरात जाऊन देवदर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी आपच्या मुख्य कार्यालयामधून कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
Weiterlesen »
IPL 2024 GT vs CSK Live Update : गुजरातच्या 150 धावा गिल-सुदर्शनची फटकेबाजीIPL 2024 : आयपीएलच्या 59 व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स आमने सामने असणार आहेत. गेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्याासाठी शुभमन गिल सज्ज झालाय.
Weiterlesen »
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई पालिकेला आली जाग, आयुक्तांनी सर्व वॉर्डांना दिले 'हे' निर्देशGhatkopar Hoarding Collapses:: मुंबईच्या घाटकोपरमध्ये सोमवारी होर्डिंग कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू झाला तर 100 पेक्षा अधिक लोक या होर्डिंगखाली अडकले होते. पावसाळा सुरु होण्याआधीच घडलेल्या दुर्घटनेने प्रशासनाला खडबडून जाग आली आहे.
Weiterlesen »
'दिल्ली कस्टम्समधून बोलतोय, तुम्ही बेकायदेशीर ड्रग्स विकत..,' सायबर गुन्ह्यातून थोडक्यात बचावली Alia Bhatt ची आईआलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन त्या कशा प्रकारे सायबर गुन्ह्यातून थोडक्यात बचावल्या याबद्दल सांगितलंय.
Weiterlesen »
संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी'मध्ये काम करण्यासाठी कोणी घेतलं सगळ्यात जास्त मानधन?नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला हा आतापर्यंतचा सगळ्यात ग्रॅंड प्रोजेक्ट आहे. हीरामंडीची पटकथा ही 1940 च्या दशकात असलेल्या ब्रिटीश राजवटीतीली भारतावर आधारीत आहे. हीरामंडीत राहणाऱ्या वेश्यांवर आधारीत आहे. या सीरिजमध्ये सगळंच खूप महाग आणि लग्झरीयस होतं
Weiterlesen »
लहानपणी शाळेत खाल्लेला रट्टा लागला जिव्हारी, अभिनेत्याने शाळा विकत घेत फिरवला बुलडोझरTrending news : या अभिनयाने केलेल्या कृत्यामुळे त्याची जगभर चर्चा होतेय. विशेष म्हणजे काही नेटकऱ्यांनी त्याच्या कृत्याचं समर्थन केलंय तर काहीसाठी त्यावर ताशेरे ओढलंय.
Weiterlesen »