जम्मू काश्मीरमध्ये चकमक; दहशतवाद्यांशी लढताना अकोल्याच्या प्रवीण जंजाळ यांना वीरमरण

Kulgam Nachrichten

जम्मू काश्मीरमध्ये चकमक; दहशतवाद्यांशी लढताना अकोल्याच्या प्रवीण जंजाळ यांना वीरमरण
Encounter In Jammu And KashmirEncounter Between Terrorists And Security ForcesOne Army Soldier Martyred
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 39%
  • Publisher: 63%

Encounter in Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत.

दक्षिण काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यातील चिनिगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. मात्र, या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. रात्री उशीरापर्यंत ही चकमक सुरू होती. भारतीय लष्करी सेनेकडून दहशतवाद विरोधी अभियान सुरू होते. एक अभियान मोदरगाव येथे सुरू होते. तर त्या व्यतिरिक्त फ्रिसल कुलगान येथे चकमक सुरू होती.

भारतीय लष्कराचे पहिले अभियान सुरू झाल्यानंतर काहीच तासांत चिलिगावमध्ये गोळीबारीच्या घटना सुरू झाल्या. सेनेला दहशतवाद्या कारवायांबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, सेनेने धाड टाकत अभियान सुरू केले. यावेळी दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार होत होता. सेनेला कुलगाम परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांविरोधातही गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं. त्यानंतर जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली.

चिन्नीगाम येथे सर्वात मोठी चकमक झाली. दहशतवादी एका घरात दडून बसल्याचे कळाल्यानंतर जवानांनी त्या घराला वेढा घातला. पण आत लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. यावेळी जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर देत चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा विभागीय कमांडर फारुक नल्लीचाही समावेश आहे.दरम्यान, मोदरगाम येथेही चकमक झाली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला होता. त्यात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Encounter In Jammu And Kashmir Encounter Between Terrorists And Security Forces One Army Soldier Martyred Pravin Janjal Pravin Janjal Martyred

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

'कुठ बडा होने वाला है'; अमित शाह, डोवाल यांच्या बैठकीनंतर Jammu Kashmir मध्ये 'झिरो टेरर प्लॅन' लागू'कुठ बडा होने वाला है'; अमित शाह, डोवाल यांच्या बैठकीनंतर Jammu Kashmir मध्ये 'झिरो टेरर प्लॅन' लागूJammu Kashmir News : आदेश जारी होताच तातडीनं त्याची अंमलबजावणी... पुढच्या काही दिवसांत जम्मू काश्मीरमध्ये मोठी उलथापालथ होण्याचे संकेत.
Weiterlesen »

Doda Terror Attack: जम्मू-काश्मीरमध्ये 3 दिवसांत तिसरा दहशतवादी हल्ला; कठुआनंतर डोडाच्या आर्मी पोस्टवर अटॅकDoda Terror Attack: जम्मू-काश्मीरमध्ये 3 दिवसांत तिसरा दहशतवादी हल्ला; कठुआनंतर डोडाच्या आर्मी पोस्टवर अटॅकDoda Terror Attack: एडीजीपी जम्मू यांनी एका दहशतवाद्याला ठार केल्याच्या बातमीची पुष्टी केली असून कारवाई सुरू आहे. तर रविवारी देखील शिव खोडी मंदिरापासून कटरा याठिकाणी भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता.
Weiterlesen »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात; विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी काही कळेनामुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात; विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी काही कळेनाविधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पडला आहे.
Weiterlesen »

पराभूत होऊनही पंकजा मुंडे यांना थेट आमदार का बनवणार ? भाजपचा आजपर्यंताचा सर्वात मोठा राजकीय प्लानपराभूत होऊनही पंकजा मुंडे यांना थेट आमदार का बनवणार ? भाजपचा आजपर्यंताचा सर्वात मोठा राजकीय प्लानपंकजा मुंडेंचं लवकरच विधिमंडळात कम बॅक होणार आहे. पराभव होऊनही भाजपने पंकजा मुंडे यांना संधी का दिली जाणून घेऊया.
Weiterlesen »

'जर तुम्ही सतत..,', रोहित शर्मा-विराट कोहली फ्लॉप ठरत असतानाच ब्रायन लाराने स्पष्ट सांगितलं, 'भारताने...''जर तुम्ही सतत..,', रोहित शर्मा-विराट कोहली फ्लॉप ठरत असतानाच ब्रायन लाराने स्पष्ट सांगितलं, 'भारताने...'वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराने (Brian Lara) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल न करण्याचा सल्ला दिला आहे.
Weiterlesen »

NDA कडून सरकार स्थापनेचा दावा, राष्ट्रपतींची भेट घेतल्यावर नरेंद्र मोदी म्हणाले...NDA कडून सरकार स्थापनेचा दावा, राष्ट्रपतींची भेट घेतल्यावर नरेंद्र मोदी म्हणाले...President invites Narendra Modi to form government : लोकसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवल्यानंतर आता राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदी यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केलं आहे.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 00:30:47