देशातील सर्वात मोठा सायबर अटॅक, तब्बल 300 बँकांना झटका, तुमचं UPI चालतंय का?

Ransomware Attack Nachrichten

देशातील सर्वात मोठा सायबर अटॅक, तब्बल 300 बँकांना झटका, तुमचं UPI चालतंय का?
Technology Service ProviderSmall Indian BanksC-Edge Technologies
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 38%
  • Publisher: 63%

Ransomware attack on service provider in India : स्थानिक बँकांना तंत्रज्ञान सेवा पुरवत असलेल्या कंपनीवर सायबर हल्ला झाल्याने बँकांच्या पेमेंट सिस्टमवर परिणाम झाला आहे. तुमचं युपीआय चालतंय का? चेक करा.

परदेशात सायबर हल्ल्याच्या घटना वारंवार पहायला मिळतात. भारतात देखील याचा प्रभाव वाढत असल्याचं दिसतंय. अशातच आता धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्थानिक बँकांना तंत्रज्ञान सेवा पुरवत असलेल्या कंपनीवर सायबर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. सी-एज टेक्नॉलॉजीज ही कंपनी अनेक छोट्या आणि स्थानिक बँकांना तंत्रज्ञान सेवा पुरवत असल्याने बँकांच्या पेमेंट सिस्टमवर परिणाम झाला आहे. त्यामुळे या बँकांचे ग्राहक सध्या पेमेंट करू शकत नाहीत.

एसबीआय आणि टीसीएसच्या संयुक्त उपक्रम सी-एजवर अवलंबून असलेल्या सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या ग्राहकांना याचा फटका बसला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. पणइतर बँकिंग सेवा सामान्यपणे कार्यरत आहेत, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून सी-एजची समस्या भेडसावत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. रॅन्समवेअर हल्ल्यामुळे कोणतेही आर्थिक नुकसान झाल्याचे वृत्त नाही, त्यामुशे ग्राहकांनी सुटकेचा श्वास घेतलाय.

कोणत्याही कॅस्केडिंग प्रभावापासून बचाव करण्यासाठी सुमारे 300 लहान बँकांना देशाच्या व्यापक पेमेंट नेटवर्कपासून वेगळे केले गेले आहे, असं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने निवेदनात म्हटलं आहे. सी-एज सेवा घेणाऱ्या बँकांचे ग्राहक आयसोलेशनच्या काळात पेमेंट सिस्टम वापरू शकणार नाहीत, अशी माहिती देखील नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दिली आहे. त्यामुळे आता खातेदारांच्या चिंता वाढल्या आहेत.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Technology Service Provider Small Indian Banks C-Edge Technologies Payment Services Small Indian Local Banks

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

चीनमुळे पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली, उत्तर, दक्षिण ध्रुव एकमेकांपासून दूरावलेचीनमुळे पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली, उत्तर, दक्षिण ध्रुव एकमेकांपासून दूरावलेThree Gorges Dam : जगातील सर्वात मोठे धरण हे चीन मध्ये आहे. या धरणाचा पृथ्वीवर मोठा परिणाम झाला आहे.
Weiterlesen »

'कॅनडातून चोरलेलं 183 कोटींचं 400 किलो सोनं भारतात...'; 6600 सोन्याच्या विटा सापडेनात'कॅनडातून चोरलेलं 183 कोटींचं 400 किलो सोनं भारतात...'; 6600 सोन्याच्या विटा सापडेनात400 Kilograms Gold From Canada In India: कॅनडाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दरोडा असून एका वर्षाच्या तपासानंतर आता हे सोनं भारतात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Weiterlesen »

शरद पवार यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा राजकीय प्लान; 20 तरुण उमेदवारांची यादीच केली जाहीरशरद पवार यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा राजकीय प्लान; 20 तरुण उमेदवारांची यादीच केली जाहीरMaharashtra Politics : शरद पवार 20 युवकांना संधी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दादांच्या आमदारांविरुद्ध तरुण उमेदवार देणार आहेत. बंडखोर आमदारांविरोधात पवारांनी दंड थोपटले आहेत.
Weiterlesen »

Budget 2024: देशातील महागाईसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा दावा, बजेटच्याआधी आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात नेमकं काय?Budget 2024: देशातील महागाईसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा दावा, बजेटच्याआधी आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात नेमकं काय?Budget 2024 Economic Survey: बजेट सत्राच्या पहिल्या दिवशी संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्व्हेक्षण सादर केले. उद्या 23 जुलै रोजी निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प जाहीर करतील. या पार्श्वभूमीवर संसदेत इकोनॉमिक सर्व्हे सादर करण्यात आला.
Weiterlesen »

शिवसेना ठाकरे गटाची आजपर्यंतची सर्वात मोठी खेळी; भाजपला जोर का झटका देणार?शिवसेना ठाकरे गटाची आजपर्यंतची सर्वात मोठी खेळी; भाजपला जोर का झटका देणार?येत्या 7 जुलैला उद्धव ठाकरे संभाजीनगरच्या दौ-यावर आहेत... त्यावेळी भाजपचे अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत... संभाजीनगरात नेमकं काय राजकारण रंगतंय, पाहूयात हा रिपोर्ट...
Weiterlesen »

या ग्रहाभोवती 15 Km जाडीचा हिऱ्यांचा थर! ब्रम्हांडात सापडलेला खजिना पृथ्वीवर आणायचा कसा?या ग्रहाभोवती 15 Km जाडीचा हिऱ्यांचा थर! ब्रम्हांडात सापडलेला खजिना पृथ्वीवर आणायचा कसा?ब्रम्हांडातील एका ग्रहावर मोठा खजिना सापडला आहे.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 09:46:23