Election Campaign Rally Accident Video: समोर शेकडोच्या संख्येनं समर्थक उमेदवाच्या नावाने घोषणाबाजी करत असतानाच अचानक जोरदार वारे वाहू लागले अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं असं व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
मॅक्सिकोमध्ये एका दुर्देवी दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जोरदार वादळामुळे स्टेजचा सेटअप कोसळून ही दुर्घटना घडली. उत्तर मॅक्सिकोमधील सॅन पेड्रो गार्झा गार्सिया येथे उमेदवार जॉर्ज अल्वारेझ मायनेझ यांचा प्रचार सुरु असतानाच अचानक वादळी वाऱ्यांमुळे स्टेजसाठी उभारण्यात आलेला धातूचा सांगाडा कोलमडून पडला. ही संपूर्ण दुर्घटना कॅमेरामध्ये कैद झाली असून स्टेज पडल्यानंतरचा गोंधळ आणि उपस्थितांच्या किंकाळ्या, आरडाओरड या व्हिडीओत ऐकू येत आहे.
Así fue el momento de pánico que tuvieron los asistentes durante la caída del escenario en evento de Jorge Álvarez Máynez y Movimiento Ciudadano en San Pedro "सॅन पेड्रो गार्झा येथे झालेल्या अपघातामध्ये जोरदार वाऱ्याने आम्ही उभ्या असलेलं स्टेज कोसळलं. मी सॅन जोस रुग्णालयात आहे. मला कोणतीही इजा झालेली नाही. या ठिकाणी नेमकं काय घडलं याचा पाठपुरावा करण्यासाठी मी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. अपघातात बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांना धीर देणे आणि त्यांची काळजी घेणे, हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे,” असं मायनेझने त्याच्या एक्स अकाऊंवरुन केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या अपघातानंतर मायनेझने निवडणूक प्रचार स्थगित केला आहे.
Tras el accidente en San Pedro Garza, donde una ráfaga de viento derrumbó el escenario en el que nos encontrábamos, me trasladé al hospital San José. मॅक्सिकोमध्ये 2 जून रोजी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीबरोबरच राज्य आणि नगरपालिका निवडणुका होणं अपेक्षित आहे. याच निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मागील काही आठवड्यांपासून देशभरात प्रचाराचा धुरळा उठला आहे. सत्ताधारी मोरेना पक्षाच्या क्लॉडिया शेनबॉम, तसेच विरोधी आघाडीचे उमेदवार Xóchitl Gálvez या दोघांनाही पिछाडीवर टाकत, राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या शर्यतीत मायनेझने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
Injured Campaign Rally Mexican Presidential Candidate Stage Topple Strong Winds
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
Nuh Bus Accident : धार्मिक यात्रेवरुन परतताना भाविकांच्या बसला आग; 9 जणांचा मृत्यूBus Accident : हरियाणातील नूह येथील भाविकांच्या बसला आग लागली असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
Weiterlesen »
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचं ठाकरे कनेक्शन? स्थानिक आमदाराने शेअर केलेल्या फोटोने खळबळMumbai Ghatkoper Hording Collapse Uddhav Thackeray Connection: घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.
Weiterlesen »
वादळी वारे अन् उधाणलेला समुद्र; वेंगुर्ले बंदरात खलाशांची बोट उलटली, 2 जणांचा मृत्यूVengurla Boat Collapsed: वेंगुर्ले बंदरात बोट उलटून सात खलाशी बुडाले.तिघांनी पोहून किनारा गाठला तर चौघे अद्यापही बेपत्ता
Weiterlesen »
Dombivli MIDC Boiler Blast : डोंबिवलीतील MIDC स्फोटात 6 जणांचा होरपळून मृत्यू, 48 जण जखमीडोंबिवली एमआयडीसीमध्ये असलेल्या अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. या भीषण स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 48 जण जखमी झाले आहेत.
Weiterlesen »
डोंबिवलीत एमआयडीसी परिसरात भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू, 48 जण जखमीDombivali Midc Blast Latest Newsडोंबिवलीमधील एमआयडीसी परिसरात स्फोट झाला आहे. यामुळे भीषण आग लागली आहे. या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. एमआयडी फेज 2 मध्ये असलेल्या अंबर केमिकल कंपनीत आग लागली. या आगीमुळे अनेक इमारती, दुकानांच्या काचा फुटल्या आहेत.
Weiterlesen »
Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यूAkola News : अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू कुलरचा शॉक लागून मृत्यू झालाय.
Weiterlesen »