Salman khan House firing: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला गेल्या अनेक दिवसांपासून धमक्या मिळत आहेत. लॉरेन्स बिण्षोई गॅंगकडून उघडपणे सलमानला धमक्या देण्यात आल्या होत्या. यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. दरम्यान 14 एप्रिलची पहाट गॅलेक्सी अपार्टमेंटला धडकी भरवणारी ठरली.
Salman khan House firing: गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार झाल्यानंतर जफर सरेशलवाला तात्काळ सलमान खानला भेटायला गेला.बॉलिवूड अभिनेता सलमान खानला गेल्या अनेक दिवसांपासून धमक्या मिळत आहेत. लॉरेन्स बिण्षोई गॅंगकडून उघडपणे सलमानला धमक्या देण्यात आल्या होत्या. यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. दरम्यान 14 एप्रिलची पहाट गॅलेक्सी अपार्टमेंटला धडकी भरवणारी ठरली. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास गॅलेक्सीच्या भींतीवर 2 अज्ञातांनी फायरिंग केले.
गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार झाल्यानंतर जफर सरेशलवाला तात्काळ सलमान खानला भेटायला गेला. त्याने घरात सर्वांची विचारपूस केली. गॅलेक्सीच्या बाहेर पडताना मीडियाने त्याला प्रश्न विचारले. यावर जफर याने उत्तरे दिली.सलमानच्या घरात एकदम सामान्य वातावरण आहे. केवळ भीती पसरवण्यासाठी हे कृत्य केलंय, असे जफर याने माध्यमांना सांगितले. फायरिंगची घटना झाली असली तरी सलमान खानचे वडील सलीम खान आपले नियमित रुटीन फॉलो करताना दिसले. इतर दिवसाप्रमाणे ते सकाळी वॉकला गेले होते. ते अजिबात घाबरले नव्हते.
Salman Khan Firing Video Salman Khan Firing Cctv Footage Zafar Sareshwala Salman Khan Salman Khan House Firing Salman Khan House Firing Cctv Salman Khan House Firing Video 5 Bullets Fired Salman Khan Home Salman Khan Home Firing
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
Maharashtra Weather Alert : राज्याच हवामान बिघडलं, गारपीटीसह वादळी पाऊसराज्यात अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलं आहे. यामुळे भर उन्हात वादळी वाऱ्यासह गारपीटीने हवामान बिघडलं आहे.
Weiterlesen »
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जनतेत उत्साह, राजकीय नेत्यांकडून अभिवादनBabasaheb Ambedkar Jayanti: डॉ. बाबासाहेबांची जयंती देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे. बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी जनतेची रिघ लागली आहे. राजकीय नेत्यांनीदेखील मध्यरात्रीपासून बाबासाहेबांच्या स्मारकाला भेटी देण्यास सुरुवात केली आहे.
Weiterlesen »
...म्हणून MI vs CSK सामन्याचा टॉसच ठरणार निर्णायक; मुंबईत आज रात्री 4,6 चा पाऊस?IPL 2024 Toss Will Play Important Part In MI vs CSK: मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांसाठी यंदाच्या स्पर्धेतील हा सहावा सामना ठरणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचा टॉसच निर्णायक ठरणार आहे, असं आकडेवारी सांगते. यावरच नजर टाकूयात...
Weiterlesen »
नवी मुंबई : पोहणं शिकण्यासाठी गेलेल्या 17 वर्षाच्या मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यूNavi Mumbai News : नवी मुंबईतून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पोहोण्याच्या शिकवणीसाठी गेलेल्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Weiterlesen »
सलमान खान की बिल्डिंग के बाहर चली गोली, फायरिंग कर शख्स हुआ फरारसलमान के घर के बाहरी दीवार पर गोली के निशान मिले हैं...
Weiterlesen »
अभिनेता सलमान खान की बिल्डिंग के बाहर चली गोली, फायरिंग कर शख्स हुआ फरारसलमान खान को लॉरेंस बिश्नोई गिरोह जैसे पंजाब स्थित कुछ माफिया समूहों से खतरा है...
Weiterlesen »