Pune Porsche Accident:पुण्यातील पोर्शे अपघातावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर घडलेल्या प्रकारावर जनतेमध्ये संताप आणि नाराजी आहे. आतापर्यंत काय घडलंय? अशा घडना घडू नयेत म्हणून काय करायला हवे? यावर चर्चा केल्याचे ते म्हणाले.
Pune Porsche Accident : आतापर्यंत काय घडलंय? अशा घडना घडू नयेत म्हणून काय करायला हवे? यावर चर्चा केल्याचे ते म्हणाले.पुण्यातील पोर्शे अपघातावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर घडलेल्या प्रकारावर जनतेमध्ये संताप आणि नाराजी आहे. आतापर्यंत काय घडलंय? अशा घडना घडू नयेत म्हणून काय करायला हवे? यावर चर्चा केल्याचे ते म्हणाले. पुणे पोलीस मुख्यालयातून ते बोलत होते.
आरोपीवर आयपीसी 304 कलम लावण्यात आले आहे. हा मुलगा 17 वर्षे 8 महिन्याचा आहे. 16 वर्षावरील मुलांना सज्ञान म्हटले जाऊ शकते. पोलिसांनी गाडीचे, वयाचे सबळ पुरावे दिले होते. अशावेळी त्याला सुनावलेली शिक्षा अतिशय आश्चर्यकारक आहे. नागरिकांच्या मनात शासनाबद्दल शंका निर्माण करणारी होती. यानंतर तात्काळ वरच्या कोर्टात दाद मागण्यात आली.
पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गंभीरतेने घेतले आहे. कारवाई सुरु असून त्यात निश्चित न्याय मिळेल, असे ते म्हणाले. नवीन लायसन्स देताना त्याचे नियम काटेकोर असावेत. स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ नये, याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह विरोधातील कारवाई तीव्र करणार आहोत. पोलीस याबाबत कठोर कारवाई करतील. बारमध्ये जाणाऱ्या मुलांचे डॉक्युमेंट तपासले जाणार आहेत. बाहेर सीसीटीव्ही लावले जातील, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नाकाबंदी करुन असे प्रकार टाळले जातील, असे फडणवीसांनी यावेळी सांगितले.बापलेकीचं 'ते' संभाषण ठरलं शेवटचं, अश्विनीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर वडिलांनी सांगितली आठवणमहाराष्ट्र
Home Minister Devendra Fadanvis Reaction Devendra Fadanvis Reaction Pune Minor Rash Driving Pune Accident IPC Porsche Car Hit Two IT Professionals Pune Kalyani Nagar Accident Aneesh Awadhiya
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
Pune Porsche Accident Update: पुणे हिट एंड रन मामले में संजय राउत का बयान आया सामनेPune Porsche Accident Update: पुणे हिट एंड रन मामले में संजय राउत का बयान- पुलिस कमिश्नर को सस्पेंड Watch video on ZeeNews Hindi
Weiterlesen »
Pune Accident: पुणे हिट एंड रन का CCTV आया सामने, जानें पुलिस ने क्या लिया एक्शनPune Porsche Accident: महाराष्ट्र के पुणे में हुए हिट एंड रन मामले में सामने आया एक और सीसीटीवी फुटेज, पुलिस ने नाबालिग के पिता के खिलाफ भी लिया एक्शन
Weiterlesen »
खोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक, दादरपर्यंतच येणार गाड्या, पाहा नवं वेळापत्रकMumbai Central Railway News : मध्य रेल्वे सेवा साधारण 15 दिवसांसाठी खोळंबणार असल्याच्या सूचना रेल्वे प्रशासनानं दिल्या असून, रेल्वेच्या वेळापत्रकावर यामुळं परिणाम होताना दिसत आहे.
Weiterlesen »
22 वर्षीय तरुणाचा मृतदेह कुझलेल्या अवस्थेत सापडला! साडी नेसून, चुडा घालून..; गूढ वाढलंYouth Found Dead In Rented Room: या प्रकरणासंदर्भात पोलिसांना हॉस्टेलमधील कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. दोन दिवसांपूर्वीच हा तरुण फोनवरुन त्याच्या आईशी बोलला होता.
Weiterlesen »
T20 वर्ल्ड कप के लिए चुने गए युजवेंद्र चहल की फॉर्म बिगड़ी, भारत के दोनों ओपनर्स का बल्ला खामोशआईपीएल 2024 में युजवेंद्र चहल ने राजस्थान रॉयल्स के लिए पिछले 5 मैच खूब रन लुटाए हैं। हर मैच में उन्होंने 40 या उससे ज्यादा रन दिए हैं।
Weiterlesen »
Pune Porsche Accident: तो बिल्डर पोलिसांच्या ताब्यात! आरोपी मुलगा म्हणाला, 'वडिलांनीच लायसन्स नसताना कार दिली, मी मद्यपान..'Pune Porsche Accident Arrest: या प्रकरणामध्ये आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला 17 तासांच्या आत जामीन मंजूर केल्याने पुण्यातील राजकारण या प्रकरणावरुन चांगलेच तापले आहे. गृहमंत्री फडणवीस यांनीही या प्रकरणात कठोर कारवाईचे आदेश दिलेत.
Weiterlesen »