पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या सरबज्योत सिंगला पंतप्रधान मोदींचा फोन, म्हणाले 'भारतीय म्हणून तू...'

PM Modi Nachrichten

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या सरबज्योत सिंगला पंतप्रधान मोदींचा फोन, म्हणाले 'भारतीय म्हणून तू...'
Sarabjot SinghParis Olympic 2024Paris Olympic
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 68 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

PM Modi congratulated Sarabjot Singh : 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत सरबज्योत सिंग याने पदक जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी फोन करून कौतूक केलं.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या सरबज्योत सिंगला पंतप्रधान मोदींचा फोन, म्हणाले 'भारतीय म्हणून तू...'

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत सरबज्योत सिंग याने मनू भाकरसोबत कांस्यपदकाला गवासणी घातली. त्यामुळे सध्या सरबज्योत सिंगचं देशभरातून कौतूक होताना दिसतंय. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक पदक विजेता सरबज्योत सिंग यांच्याशी बोलून पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केलं.सरबज्योत तुझं खूप खूप अभिनंदन. तू देशाची मान अभिमानाने उंचावली आहेस. अखेर तुला तुझ्या मेहनतीचे फळ मिळालं.

आम्ही खूप आधीपासून एकत्र खेळतोय. 2019 पासून आम्ही राष्ट्रीय, ज्युनियर विश्वचषक आणि इतर विश्वचषकांमध्ये एकत्र खेळत आहोत, आम्हाला आशा आहे की आम्ही पुढच्या वेळी सुवर्णपदक जिंकू, असा विश्वास सरबज्योतने मोदींसोबत बोलताना व्यक्त केला. त्यावर मोदींनी दोघांना शाबासकी दिली. मला तुमच्यावर विश्वास आहे, अशीच मेहनत घेत रहा, असं म्हणत मोदींनी मनोभावना उंचावली.

दरम्यान, टोकियो ऑलिम्पिक ते पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मेडल्स जिंकण्यापर्यंतचा मनू भाकरचा प्रवास सोपा नव्हता. खरं तर टोकियो ऑलिम्पिकमध्येच मनू भाकरकडून सर्वांना मेडल्सची अपेक्षा होती.. मात्र मनूकडून साफ निराशा झाली. पिस्तूलने साथ न दिल्याने मनू भाकरच्या हाती अपयश आलं. टोकियोत पदक हुकल्यावर मनू शूटिंग सोडणार होती. ती या काळात नैराश्येतूनही गेली.. मात्र त्यावरही मनू भाकरने जिद्दीने मात केली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत दोन मेडल्सची कमाई केली. 25 मीटर एअर पिस्टल हा मनू भाकरचा आवडता प्रकार आहे.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Sarabjot Singh Paris Olympic 2024 Paris Olympic Olympic Medalist PM Modi Congratulated Sarabjot Singh Narendra Modi Bronze Medal 10M Air Pistol Latest Marathi News

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?Uddhav Thackeray Apologized maharastra : अंबादास दानवे यांच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या मताभगिनीचा अपमान झाला असेल तर मी पक्षप्रमुख म्हणून मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Weiterlesen »

VIDEO 'अरे! तू तर ते आणलंच नाही...' पंतप्रधान मोदींनी कोणत्या खेळाडूला करुन दिली आठवण?VIDEO 'अरे! तू तर ते आणलंच नाही...' पंतप्रधान मोदींनी कोणत्या खेळाडूला करुन दिली आठवण?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिकला जाणाऱ्या टीमसोबत संवाद साधला. त्यावेळी एका खेळाडूला एका गोष्टीची आठवण करुन दिली.
Weiterlesen »

राहुल द्रविडच्या त्या निर्णयावर आनंद महिंद्रा झाले भावूक, म्हणाले आदर्श म्हणून नेहमी...राहुल द्रविडच्या त्या निर्णयावर आनंद महिंद्रा झाले भावूक, म्हणाले आदर्श म्हणून नेहमी...Anand Mahindra On Rahul Dravid : क्रिकेटमधील सभ्य व्यक्तीमहत्त्व म्हणून क्रिकेटच्या इतिहासात नाव घेतलं जातं, ते म्हणजे टीम इंडियाचे माजी कोच आणि स्टार प्लेयर राहुल द्रविड याचं.. राहुल द्रविडचा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या विजयात मोठा वाटा होता.
Weiterlesen »

Manu Bhaker Won Bronze: 'जेव्हा आईने पिस्तुल लपवलं,' पण आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने रचला इतिहासManu Bhaker Won Bronze: 'जेव्हा आईने पिस्तुल लपवलं,' पण आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने रचला इतिहासभारतीय नेमबाज मनू भाकरने पॅरिसमध्ये ऑलिम्पिकस्पर्धेत इतिहास रचला होता. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. एक वेळ अशी होती जेव्हा मनू भाकरच्या आईने तिचं पिस्तुल लपवलं होतं.
Weiterlesen »

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं खातं उघडलं, Manu Bhaker ची कांस्यपदकाला गवसणीपॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं खातं उघडलं, Manu Bhaker ची कांस्यपदकाला गवसणीOlympic Games Paris 2024 : भारताची नेमबाजपट्टू मनू भाकर हिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल नेमबाजीत कांस्यपदकाला (Manu Bhaker Wins bronze) गवासणी घातली आहे.
Weiterlesen »

Paris Olympics 2024: मनू भाकरने रचला इतिहास, या खास यादीत नोंदवलं नाव, फक्त तिघांना जमलीये अशी कमागिरीParis Olympics 2024: मनू भाकरने रचला इतिहास, या खास यादीत नोंदवलं नाव, फक्त तिघांना जमलीये अशी कमागिरीManu Bhaker Paris Olympics medal : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने भारताला दुसरं पदक मिळवून दिलंय. 10 मीटर सिंगल पिस्टल प्रकारात मनूने कांस्यपदक जिंकलं होतं. अशातच आता मनूने सरबज्योत सिंग याच्यासह 10 मीटर मिश्र प्रकारात देखील कांस्यपदक पटकावलं.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 13:41:21