प्रणिती शिंदेंची ताकद वाढणार; पोटनिवडणुकीत 1 लाख मते घेतलेल्या नेत्याचा पाठिंबा

Loksabha Election Nachrichten

प्रणिती शिंदेंची ताकद वाढणार; पोटनिवडणुकीत 1 लाख मते घेतलेल्या नेत्याचा पाठिंबा
Praniti ShindePraniti Shinde Vs Ram SatputeLoksabha 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 60 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

Loksabha Election: प्रणिती शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.

Loksabha Election bhagirath bhalke support congress praniti shinde in solapurलोकसभा निवडणुकांचे वारे सध्या राज्यात वाहत आहेत. 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. सोलापुर, माढा हे मतदारसंघ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. सालापुरातून महाविकास आघाडीने काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मैदानात उतरवले आहे. तर, भाजपने राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. तिसऱ्या टप्प्यात सोलापुरमध्ये मतदान पार पडणार आहे. 19 एप्रिल रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

सोलापूर मतदारसंघात पूर्वीपासूनच काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांचे वर्चस्व होते. मात्र, 2019च्या निवडणुकीत सुशील कुमार शिंदे यांना पराभव पत्करावा लागला होता. तर प्रणिती शिंदे या गेल्या तीन टर्म सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यामुळं काँग्रेसने प्रणिती शिंदे यांना पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. प्रणिती शिंदे यांच्या विजयसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. प्रणिती शिंदे यांना आता भगीरथ भालके यांनीही पाठिंबा दिला आहे.

भगीरथ भालके यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. भगीरथ भालके यांनी पाठिंबा दिल्याने प्रणिती शिंदेंची ताकद वाढणार आहे. भालके गटाचे समर्थकांचाही पाठिंबा प्रणिती शिंदेंना मिळणार आहे. भगीरथ भालके हे राष्ट्रवादीचे दिवंगत माजी आमदार भरत भालके यांचे पुत्र आहे. भरत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीने भगीरथ भालके यांना पोटनिवडणुकीचे तिकिट दिले होते. मात्र, त्यांचा पराभव झाला.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, चार हुतात्मा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आधी महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करून काँग्रेस भवन येथे रॅली सहभागी होणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने आज महाविकास आघाडीचे मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Praniti Shinde Praniti Shinde Vs Ram Satpute Loksabha 2024 Loksabha Election 2024 प्रणिती शिंदे प्रणिती शिंदे वि राम सातपुते

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

'एका रात्रीत तुला आमदार केलं, आता...', मोहिते पाटलांचा थेट राम सातपुतेंना इशारा'एका रात्रीत तुला आमदार केलं, आता...', मोहिते पाटलांचा थेट राम सातपुतेंना इशाराDhairyashil Mohite Patil On Ram Satpute : माळशिरसमधून ज्यांना आमदार केला, त्यांना एका रात्रीत परत बीड पाठवण्याची ताकद आमच्यात आहे, असं म्हणत धर्यशील मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना इशारा दिलाय.
Weiterlesen »

LokSabha: नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी जाहीर; एकनाथ शिंदेंची अखेर माघारLokSabha: नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी जाहीर; एकनाथ शिंदेंची अखेर माघारभाजपाने रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रत्नागिरी सिंधुदुर्गमधून मतदासंघावरुन महायुतीमध्ये पेच होता.
Weiterlesen »

पंड‍ित नेहरू को द‍िखाओ तभी डालूंगी वोट- जब मतदाता ने बूथ पर रखी थी यह मांग, एक ने कहा- CEC को ही दूंगा वोटचुनाव के लिए लगभग 9.26 लाख मतदान कर्मी, 2.73 लाख पुलिसकर्मी और 1.68 लाख चौकीदार तैनात किए गए थे।
Weiterlesen »

'एका व्यक्तीची इच्छा..'; संविधान बदलण्यासाठी 'रामायण' फेम गोवील यांचा पाठिंबा?'एका व्यक्तीची इच्छा..'; संविधान बदलण्यासाठी 'रामायण' फेम गोवील यांचा पाठिंबा?Arun Govil On Constitution Change: यापूर्वी भाजपाच्या एका उमेदवाराने, सरकार स्थापन करण्यासाठी 272 खासदार पुरेसे आहेत. मात्र संविधानामध्ये बदल करायचा असेल किंवा नवीन तयार करायचं असेल तर आपल्याला दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमतं मिळालं पाहिजे, असं म्हटलं होतं.
Weiterlesen »

Ram Navami 2024: राम लला का सूर्य तिलक करने वाली Optomechanical तकनीक क्या है, कैसे करती है काम, जानिए यहांRam Navami 2024: राम लला का सूर्य तिलक करने वाली Optomechanical तकनीक क्या है, कैसे करती है काम, जानिए यहांअयोध्या धाम में रामनवमी पर 25 लाख श्रद्धालुओं के आने की संभावना है.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-27 01:46:04