Amarnath Yatra 2024: अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी. बर्फाचे शिवलिंग वितळल्याचे समोर आले आहे.
अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. बर्फाचे शिवलिंग वेळेच्या आधीच वितळले आहे. त्यामुळं आता भाविक बाबा बर्फानीच्या दर्शनाचा लाभ घेऊ शकणार नाहीयेत. वाढत्या गर्मीमुळं शिवलिंग वितळले असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान आज खराब हवामानामुळं अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. बालटाल आणि पहलगाम हे दोन्ही मार्ग स्थगित करण्यात आले आहेत. वातावरण पून्हा पूर्वीसारखे होताच यात्रा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
आत्तापर्यंत जवळपास दीड लाख भाविकांनी बाबा बर्फानींचे दर्शन घेतले आहे. तर, 19 ऑगस्टपर्यंत यात्रा सुरू राहणार आहे. यात्रेच्या पहिल्याच आठवड्यात रेकॉर्डब्रेक भाविकांनी हजेरी लावली होती. मात्र, आत्ता अमरनाथमध्ये आलेल्या भाविकांच्या पदरी निराशा पडली आहे. अमरनाथच्या पवित्र गुफेतील बर्फाचे शिवलिंग पूर्णपणे वितळले आहे. त्यामुळं भाविकांना बाबा बर्फानीचे दर्शन घेता येणार नाहीये.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील एक आठवड्यात तापमानात वाढ झाल्यामुळं शिवलिंग वितळण्याची प्रक्रिया गतीने पार पडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या एक आठवड्यापासून जम्मू -काश्मीरमध्ये उष्णतेची लाट आणि तापमान वाढले होते. यामुळं शिवलिंग वितळले आहे. 6 दिवसांतच शिवलिंग वितळले आहे. आज मात्र जम्मू काश्मीरमध्ये पावसाने जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळं आज अमरनाथची यात्रा स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळं भाविकांना आज दर्शनाचा लाभ घेता येणार नाहीये.'हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो...
Baba Barfani Kashmir Amarnath Yatra Jammu Kashmir News अमरनाथ यात्रा बाबा बर्फानी दर्शन अमरनाथ यात्रा कथा अमरनाथ बाबा बर्फानी अमरनाथ यात्रा जम्मू काश्मीर अमरनाथ यात्रा शिवलिंग Amarnath Pilgrims Lord Shiva Ice Lingam Pahalgam Route Amarnath Shivling Amarnath Yatra 2024 News Amarnath Yatra Shivling Melted
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
सुनीता विल्यम्स संदर्भात मोठी अपडेट, सॅटेलाइट तुटल्याने NASA चे नवीन आदेशSpace Emergency: भारतीय मूळच्या आणि नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांच्या अंतराळ दौऱ्याबाबत चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सध्या तणावपूर्व स्थिती आहे.
Weiterlesen »
Jammu Kashmir Bus Attack : भाविकांच्या बसवरील भ्याड हल्ल्यामागे कोणाचा हात? 'त्या' हल्लोखोर दहशतवाद्यांचे Photo समोरJammu Kashmir Bus Attack : त्या हल्लोखोर दहशतवाद्यांचे Photo समोर; तपास यंत्रणांच्या हाती महत्त्वाची माहिती. या संघटनेचा म्होरक्याही घटनास्थळी आल्याची धक्कादायक माहिती समोर...
Weiterlesen »
Video: खरे-खरे नोट भी नहीं गिन पाया दूल्हा, गुस्साई दुल्हन ने वहीं तोड़ दी शादीAuraiya Wedding: औरैया जिले के रामपुर बामपुर में भरथना इटावा से आई बरात बिना दुल्हन के लौट गई. Watch video on ZeeNews Hindi
Weiterlesen »
Reasi Bus Accident CCTV Video : लाल मफलर गुंडाळून दहशतवादी आले आणि...; बस हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींकडून धडकी भरवणारं वर्णनJammu and Kashmir Accident : हल्ला आणि त्यानंतरच्या भीषण अपघातानंतर जम्मू काश्मीरमधून घटनास्थळाची काही दृश्य समोर आली आहेत. पाहताच उडेल थरकाप...
Weiterlesen »
आताची मोठी बातमी! मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, नितीन गडकरी यांच्याकडे महत्त्वाचं खातंModi Cabinet Minister Portfolios : देशातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर (Cabinet Minister Portfolio Allotment) करण्यात आलं आहे.
Weiterlesen »
Rahul Gandhi : पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी, तर राहुल गांधींवर सोपवण्यात येणार 'ही' जबाबदारी?Loksabha election Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मोठा निर्णय. मंत्रीमंडळाची सूत्र ठरत असतानाच समोर आली आणखी एक महत्त्वाची बातमी.
Weiterlesen »