महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान जिथे होते वाघाचे दर्शन, जगभरातून येतात पर्यंटक; कसं पोहोचाल?

International Tiger Day 2024 Nachrichten

महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान जिथे होते वाघाचे दर्शन, जगभरातून येतात पर्यंटक; कसं पोहोचाल?
Tiger Day 202429Th July 2024International Friendship Day 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 27 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 100%
  • Publisher: 63%

International Tiger Day 2024: दरवर्षी 29 जुलै रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय वाघ दिवस साजरा केला जातो.देशभरात वाघांची घटती संख्या हा चिंतेचा विषय आहे. मानवी हस्तक्षेप, शिकार, अवैध व्यापार अशी अनेक कारणे यामागे आहेत. दरम्यान महाराष्ट्रात असं एक ठिकाण आहे.

दरवर्षी 29 जुलै रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय वाघ दिवस साजरा केला जातो.देशभरात वाघांची घटती संख्या हा चिंतेचा विषय आहे.दरवर्षी 29 जुलै रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय वाघ दिवस साजरा केला जातो.देशभरात वाघांची घटती संख्या हा चिंतेचा विषय आहे. जिथे वाघाला प्रत्यक्षात पाहण्यासाठी जगभरातून पर्यंटक येतात.महाराष्ट्र राज्यातील प्रमुख राष्ट्रीय उद्यानांमध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे नाव अग्रस्थानी घेतले जाते.

क्षेत्रावर पसरलेल्या जंगलात तुम्हाला विविध प्रकारचे प्राणी पक्षी दिसतील. तर वाघ, लांडगे, कोल्हे, रानकुत्रे, रान मांजरे, अस्वल, चारसिंगा, रान डुक्कर, चिंकारा, चितळ, सांबर हे प्राणी आणि अनेक सरपटणारे प्राणीही या जंगलात आढळतात. येथे सुमारे 250 प्रकारचे पक्षीही तुमच्या नजरेस पडतील.ताडोबा प्रकल्प आणि अंधारी अभयारण्याचे संयुक्तीकरण होऊन त्याचे त्याची ओळख आता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अशी झाली आहे. यामध्ये राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रही वाढवण्यात आले आहे.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Tiger Day 2024 29Th July 2024 International Friendship Day 2024 World Tiger Day July 29 Tiger Drawing For Kids International Tiger Day Details Tiger Day Tiger Day 2024 Tadoba Tiger Reserve How To Go Tadoba Tadoba Maharashtra Tadoba Chgandrapur ताडोबा महाराष्ट्र जंगल सफारी ताडोबा जंगल सफारी Why Is International Tiger Day Celebrated Tiger Count In India 29 July 2024 World Nature Conservation Day World Hepatitis Day Tiger Drawing Tiger Mask Tiger Day World Nature Conservation Day 2024 29 July

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

12 ठिकाणचे पाणी एकत्र होऊन कोसळणारा महाराष्ट्रातील अजस्त्र धबधबा! पाण्याचा प्रवाह पाहून धडकी भरते12 ठिकाणचे पाणी एकत्र होऊन कोसळणारा महाराष्ट्रातील अजस्त्र धबधबा! पाण्याचा प्रवाह पाहून धडकी भरतेमहाराष्ट्रातील हा अनोखा धबधबा पाहण्यासाठी संपूर्ण भारतातून पर्यटक येथे येतात.
Weiterlesen »

महाराष्ट्रातील Dark Forest! सूर्य प्रकाशही पोहचत नाही; पावसाळ्यात इथं फिरणं म्हणजे नुसता थरारमहाराष्ट्रातील Dark Forest! सूर्य प्रकाशही पोहचत नाही; पावसाळ्यात इथं फिरणं म्हणजे नुसता थरारAadrai Jungle : महाराष्ट्रातील हे Dark Forest नेमकं आहे कुठे? इथं जायचं कसं जाणून घेऊया.
Weiterlesen »

'देवेंद्रभौ, तुमची आकडेमोड चुलीत घाला', 'महाराष्ट्रातील चमच्यांना बजेटमुळे आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..''देवेंद्रभौ, तुमची आकडेमोड चुलीत घाला', 'महाराष्ट्रातील चमच्यांना बजेटमुळे आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..'Union Budget 2024 What Is For Maharashtra: बिहारमधील पूर नियंत्रणासाठी साधारण 18 हजार कोटी दिले, पण अर्थमंत्री निर्मलाबाईंना महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती व त्यातून उद्ध्वस्त झालेले संसार, शेती यांचे दर्शन घडले नाही.
Weiterlesen »

कल्याण-नगर हायवेवर भीषण अपघात! अत्यंस्कारावरुन परतणाऱ्या 5 जणांचा मृत्यूकल्याण-नगर हायवेवर भीषण अपघात! अत्यंस्कारावरुन परतणाऱ्या 5 जणांचा मृत्यूKalyan Ahmadnagar Highway Accident: महाराष्ट्रातील कल्याण आणि अहमदनगर या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 वर आज सकाळच्या सुमार भीषण अपघात झाला.
Weiterlesen »

प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नदीवर झुलता पुल; धबधब्यापर्यंत जाणारा महाराष्ट्रातील सर्वात थरारक मार्गप्रचंड वेगाने वाहणाऱ्या नदीवर झुलता पुल; धबधब्यापर्यंत जाणारा महाराष्ट्रातील सर्वात थरारक मार्गमहाराष्ट्रातील या धबधब्यावर पोचण्यासाठी नदीवर बांधण्यात आलेला झुलता पुल पार करावा लागतो.
Weiterlesen »

Breaking News LIVE Updates: ममता बॅनर्जी नीती आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्याBreaking News LIVE Updates: ममता बॅनर्जी नीती आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्याBreaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील आजच्या ताज्या घडामोडींबरोबर देश विदेशातील ठळक घडामोडींचा आढावा
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 14:39:51