कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या गणपतीपुळे मंदिराला भाविक मोठ्या संख्येने भेट देत असतात.
महाराष्ट्रातील एकमेव मंदिर जिथं समुद्राच्या लाटा गणपतीच्या मूर्तीला करतात चरणस्पर्श; कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ| May 28, 2024, 00:00 AM IST
Ratnagiri Ganpatipule: लाल माती, अथांग समुद्र किनारा आणि बरचं काही... अशी कोकणची ओळख. पर्यटनस्थळासह कोकण एक महत्वाचे तीर्थ क्षेत्र देखील आहे. याचे कारण आहे ते मुंबई पासून 375 km दूर असलेल रत्नागिरीतील 400 वर्ष जुनं रहस्यमयी गणपतीपुळे मंदिर. जाणून घेवूया या मंदिराचा इतिहास...भारताच्या आठ दिशांत आठ द्वार देवता आहे. त्यापैकी गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिमद्वार देवता आहे. येथे येणाऱ्या भक्तांची इच्छापूर्ती होते असा समज आहे.
या मंदिरात असलेल्या मूषकराजाच्या कानात भक्त जे काही सांगेल ती इच्छा श्री गणेश पूर्ण करतातच अशी येथे येणाऱ्या भक्तांची श्रद्धा आहे . गणपतीपुळे मंदिराच्या आजूबाजूला नारळाची झाडे आणि समोर अथांग समुद्रकिनारा आहे. समुद्राच्या लाटा थेट मंदिरापर्यंत पोहचतात. पावसाळ्यात तर लाटा गणपतीच्या मूर्तीला स्पर्श करतात. समुद्रापुढे पुळणीचे भव्य मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे म्हटले जावू लागले. गणपतीपुळे येथील श्रीगणेशाचे स्थान हे स्वयंभू आहे.
Ganpatipule Templein Ratnagiri Famous Tourist Spot In Konkan Maharashtra Ratnagiri Ganpatipule Temple Konkan Tour Ratnagiri Tour Maharashtra Tourism कोकण टूर
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
महाराष्ट्रातील एकमेव किल्ला जिथे आहे 7 रंगाची माती; निसर्गाची अद्भुत किमयानिसर्गाचा अद्भुत ठेवा असलेल्या सात रंगांच्या मातीची. सह्याद्रीच्या माथ्यावर विराजमान असलेल्या रायरेश्वर पाठरावर निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतोय.
Weiterlesen »
Loksabha Election 2024 : महाराष्ट्रातील 'या' 14 गावांचे नागरिक दोन राज्यांसाठी करतात मतदान, काय आहे कारण?Loksabha Election 2024 : राज्याच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु झालं असून, एका जिल्ह्यात येणारी जवळपास 14 गावं दोन राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी मतदान करतात.
Weiterlesen »
अच्छी पहल: महाकाल मंदिर में अचानक आए हार्ट अटैक से बचाएंगे कर्मचारी, आज सीपीआर का प्रशिक्षण देंगे ह्दय रोग विशेषज्ञज्योतिर्लिंग महाकाल मंदिर में रविवार को प्रसिद्ध ह्दय रोग विशेषज्ञ प्रो.डा.
Weiterlesen »
लखनऊ का अद्भुत शिव मंदिर... बाबा स्वयंभू शिवलिंग के रूप में विराजमान, जानें इतिहासमंदिर के पुजारी रामजी उपाध्याय बताते हैं कि इस मंदिर का इतिहास 300 वर्ष पुराना है और यहां के चमत्कारों की कहानियां भक्तों के बीच विशेष रूप से प्रसिद्ध है.
Weiterlesen »
Khatu Shyam Ji Ki Aarti: सप्ताह के पहले दिन करें खाटू श्याम बाबा के मनोहर रूप के दर्शन, देखें आरती का वीडियोkhatu shyam live aarti: सीकर में विश्व प्रसिद्ध खाटू श्याम मंदिर स्थित है, श्याम बाबा की आरती दर्शन Watch video on ZeeNews Hindi
Weiterlesen »
Khatu Shyam Ji Ki Aarti: कीजिए श्री खाटू श्याम बाबा के आरती दर्शन | Sikarkhatu shyam live aarti: सीकर में स्थित है विश्व प्रसिद्ध खाटू श्याम मंदिर. कहते हैं खाटू श्यामजी Watch video on ZeeNews Hindi
Weiterlesen »