महिना 3.30 लाख पगार घेणार राहुल गांधी; जाणून घ्या विरोधी पक्षनेत्याचे अधिकार, जबाबदाऱ्या आणि कामाचं स्वरुप

Rahul Gandhi Nachrichten

महिना 3.30 लाख पगार घेणार राहुल गांधी; जाणून घ्या विरोधी पक्षनेत्याचे अधिकार, जबाबदाऱ्या आणि कामाचं स्वरुप
Rahul Gandhi NewsRahul Gandhi AgeRahul Gandhi Congress
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 39 sec. here
  • 19 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 78%
  • Publisher: 63%

Rahul Gandhi : विरोधी पक्षनेतेपदी एकमतानं निवडून आल्यानंतर राहुल गांधी यांच्याकडे असतील काही विशेषाधिकार. जाणून घ्या त्यांच्या कामाचं स्वरुप

महिना 3.30 लाख पगार घेणार राहुल गांधी ; जाणून घ्या विरोधी पक्षनेत्याचे अधिकार, जबाबदाऱ्या आणि कामाचं स्वरुप

यंदाच्या वर्षी 18 व्या लोकसभेचं अधिवेशन सुरु झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसनेते राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला. काँग्रेसच्या कार्यकारीणीच्या बैठकीमध्ये काँग्रेसनं एकमतानं राहुल गांधींची विरोधी पक्षनेतेपदासाठी निवड केली होती, त्यानंतर राहुल गांधी यांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला होता. दिल्लीमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्येही विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांची निवड करण्यात आली.

गांधी कुटुंबाकडे तिसऱ्यांना विरोधी पक्षनेत्याचं पद आलं असून, याआधी सोनिया गांधी यांनी हे पद भुषवलं होतं. तर, राजीव गांधीसुद्धा विरोधी पक्षनेतेपदी विराजमान होते. दरम्यान विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यानंतर राहुल गांधी यांना काही विशेषाधिकार प्राप्त झाले आहेत.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Rahul Gandhi News Rahul Gandhi Age Rahul Gandhi Congress Rahul Gandhi Leader Of Opposition Lok Sabha Rahul Gandhi Rahul Gandhi India Opposition Congress Rahul Gandhi राहुल गांधी विरोधी पक्षनेते राहुल गांधी नेता Lop Rahul Gandhi Leader Of Opposition Lok Sabha Gandhi Family Leader Of Opposition Loksabha Speaker Election Loksabha Speaker News Rahul Gandhi Latest News

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

Breaking News LIVE Updates: अलिबागमध्ये तलावात बुडून 2 मुलांचा मृत्यूBreaking News LIVE Updates: अलिबागमध्ये तलावात बुडून 2 मुलांचा मृत्यूToday Breaking News LIVE Updates: देशाबरोबरच महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडींसहीत महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी अगदी मोजक्या आणि संक्षिप्त स्वरुपात जाणून घ्या...
Weiterlesen »

7 लाखांपेक्षा कमी किंमत, तब्बल 465KM रेंज; जाणून घ्या टॉप 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार7 लाखांपेक्षा कमी किंमत, तब्बल 465KM रेंज; जाणून घ्या टॉप 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारअशा काही इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल जाणून घ्या, ज्या फक्त स्वस्त नाहीत तर तुम्हाला चांगली रेंजही देतात.
Weiterlesen »

सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण, 24 आणि 22 कॅरेटचे भाव जाणून घ्यासोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण, 24 आणि 22 कॅरेटचे भाव जाणून घ्याGold Price Today: सोन्याच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तसंच, चांदीची चमकही कमी झाली आहे.
Weiterlesen »

सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ; 1 आणि 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्यासोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ; 1 आणि 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्याGold Price Today in Maharashtra: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळं ग्राहकांच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
Weiterlesen »

सोन्या-चांदीचे दर पुन्हा वाढले; 22, 24 आणि 18 कॅरेटचे भाव जाणून घ्यासोन्या-चांदीचे दर पुन्हा वाढले; 22, 24 आणि 18 कॅरेटचे भाव जाणून घ्याGold Price Today in Maharashtra: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सोन्याचे दर किती आहेत जाणून घेऊया.
Weiterlesen »

पीएम मोदींना किती पगार मिळणार? खासदार आणि मंत्र्यांना कोणत्या सुविधा मिळतातय... जाणून घ्यापीएम मोदींना किती पगार मिळणार? खासदार आणि मंत्र्यांना कोणत्या सुविधा मिळतातय... जाणून घ्याPM Modi Government 3.0 : नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. मोदी 3.0 च्या शपथविधी सोहळ्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. राष्ट्रपदी भवनमध्ये शपथविधीचा सोहळा रंगणार असून यासाठी जवळपास 9000 पाहुणे उपस्थित राहाणार आहेत.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 22:53:00