कामाच्या अतिताणामुळे पुण्यातील सीए तरुणीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक घटना समोर आली आहे. चेन्नईत सॉफ्टवेअर इंजिनिअरनेही राहत्या घरात टोकाचं पाऊल उचललं आहे.
मुलांना माहेरी सोडून पत्नी घरी परतली, दरवाजा उघडून पाहिलं तर पती अशा अवस्थेत...; घरी पोहोचलेल्या पोलिसांनाही धक्का
कार्तिकेयन हा मूळचा तामिळनाडूमधील थेनी जिल्ह्यातील होता. चेन्नईत तो आपली पत्नी आणि 10 आणि 8 वर्षाच्या दोन मुलासंह राहत होता. गेल्या 15 वर्षांपासून तो एका सॉफ्टवेअर कंपनीत तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कार्तिकेयनने यापूर्वी कामाच्या दबावामुळे अस्वस्थ असल्याची तक्रार केली होती आणि दोन महिन्यांपासून नैराश्यावर उपचार घेत होता, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
Chennai Techie Depression Work Pressure
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
नाशिक हादरलं! खासगी क्लासमध्ये पाचवीतल्या मुलीशी शिक्षकाचे अश्लील चाळे; घाबरुन घरी आली अन्...Nashik Crime News: ही मुलगी घरी आल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत असल्याचं पाहून तिच्या आई-वडिलांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने घडलेला धक्कादायक प्रकार पालकांना सांगितल्यावर पालकांना धक्काच बसला.
Weiterlesen »
Baby Names : दीपिका-रणवीरच्या घरी लेकीचा जन्म; 'या' गोंडस नावाचा करु शकतात विचारदीपिका पदुकोण, रणवीर सिंहच्या घरी लेकीचा जन्म, या नावांचा विचार करु शकतात.
Weiterlesen »
फडणवीसांच्या घरी गणपती दर्शनसाठी BJP आमदारांची गर्दी! प्रसादाबरोबर मिळाले 'हे' 5 सल्लेMaharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी सर्वच पक्षांनी सुरु केलेली असताना फडणवीस यांनी गणेशोत्सवानिमित्त भाजपाच्या आमदारांना घरी आमंत्रित केलं होतं.
Weiterlesen »
'मला मारुन टाका, मी भीक मागतो', आई-वडिलांचं मुंडकं छाटल्यानंतर आरोपीची विनवणी, पोलिसांनी 5 गोळ्या घातल्या अन्...9 जुलै रोजी, जोसेफ गर्डविलने त्याच्या आईवडिलांची त्यांच्या घरी हत्या केली आणि त्यांच्या मृतदेहांचा ग्राफिक फोटो चुलत भावाला पाठवला.
Weiterlesen »
Ambarnath News : अंबरनाथ हादरलं; रिक्षाचालकाकडून 15 वर्षीय मुलीवर अत्याचारAmbarnath News : घरी सोडण्याच्या बहाण्याने त्यानं तिला मोरिवली डम्पिंग ग्राउंडवर नेलं आणि... नराधमाच्या कृत्यानं माणुसकीला काळीमा...
Weiterlesen »
लेकीच्या जन्मानंतर रणवीरची 'ती' पोस्ट व्हायरल, मुलगा की मुलगी यावर दिलं होतं भन्नाट उत्तरदीपिका रणवीरच्या घरी गोंडस मुलीचा जन्म झालाय. लेकीच्या जन्मानंतर रणवीर सिंहची ती पोस्ट होतेय व्हायरल
Weiterlesen »