मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, जाणून घ्या कोणाला कोणतं खातं?

NDA Nachrichten

मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, जाणून घ्या कोणाला कोणतं खातं?
Narendra ModiNarendra Modi Cabinet Ministers
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 35 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 24%
  • Publisher: 63%

Narendra Modi Cabinet Ministers Portfolio: शपथविधी पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खातेवाटप करण्यात आलं आहे. यामध्ये नितीन गडकरी यांच्याकडे पुन्हा एकदा रस्ते वाहतूक खातं देण्यात आलं आहे.

Narendra Modi Cabinet Ministers Portfolio: शपथविधी पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खातेवाटप करण्यात आलं आहे. यामध्ये नितीन गडकरी यांच्याकडे पुन्हा एकदा रस्ते वाहतूक विभाग खातं देण्यात आलं आहे.लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर रविवारी एनडीएचा शपथविधी सोहळा पार पडला. राष्ट्रपती भवन येथे पार पडलेल्या शपविधीदरम्यान पंतप्रधानांसह एकूण 72 मंत्र्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान शपथविधी पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खातेवाटप करण्यात आलं आहे.

मोदी सरकार 3.0 च्या शपथविधीनंतर खात्यांची विभागणी करण्यात आली आहे. मोदी 3.0 सरकारच्या मंत्रिमंडळात 25 भाजपाचे आणि 5 मंत्रीपदे मित्रपक्षांचे आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात कोणता विभाग कोणत्या मंत्र्याच्या वाट्याला आला आहे ते जाणून घ्या. सूत्रांच्या माहितीनुसार, नितीन गडकरी यांच्याकडे पुन्हा एकदा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रीपद देण्यात आलं आहे. अजय टमटा आणि हर्ष मल्होत्रा केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री असतील. दरम्यान अश्विनी वैष्णव यांच्या खांद्यावर पुन्हा एकदा रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर परराष्ट्र खातं एस. जयशंकर यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.सुरेश गोपी मोदींच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडणार? नव्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणतात 'केरळच्या....

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Narendra Modi Narendra Modi Cabinet Ministers

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

Maharashtra Board Result 2024: दहावी आणि बारावीचा निकालाबाबत मोठी बातमी, अपडेट जाणून घ्याMaharashtra Board Result 2024: दहावी आणि बारावीचा निकालाबाबत मोठी बातमी, अपडेट जाणून घ्याMaharashtra HSC and SSC Result 2024 : महाराष्ट्रातील दहावी, बारावीच्या निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. निकाल कधी लागणार आणि कुठे ते पाहा.
Weiterlesen »

Maharashtra MBA CET Result 2024: महाराष्ट्र एमबीए प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर; कसा आणि कुठे पाहाल जाणून घ्याMaharashtra MBA CET Result 2024: महाराष्ट्र एमबीए प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर; कसा आणि कुठे पाहाल जाणून घ्याMaharashtra MBA CET 2024: महाराष्ट्र एमबीए सीईटी 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. निकाल कसा पाहायचा याची माहिती जाणून घ्या.
Weiterlesen »

दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, आज सोन्याच्या दरात मोठी घट; जाणून घ्या 24 कॅरेटचा भावदागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, आज सोन्याच्या दरात मोठी घट; जाणून घ्या 24 कॅरेटचा भावGold Price Today On 24st May 2024: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी . आज सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे.
Weiterlesen »

Horoscope 26 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्ती आज व्यवसायासंबंधीत मोठा निर्णय घेतील!Horoscope 26 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्ती आज व्यवसायासंबंधीत मोठा निर्णय घेतील!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Weiterlesen »

Maharashtra Weather News : उष्णतेचा रेड अलर्ट! तापमानानं कुठं ओलांडली पन्नाशी? मान्सूनच्या आगमनाआधी नुसती होरपळMaharashtra Weather News : उष्णतेचा रेड अलर्ट! तापमानानं कुठं ओलांडली पन्नाशी? मान्सूनच्या आगमनाआधी नुसती होरपळMaharashtra Weather News : राज्यात उकाडा वाढताना, मान्सून आता नेमका कुठपर्यंत पोहोचलाय? जाणून घ्या हवामान विभागानं दिलेली माहिती.
Weiterlesen »

Horoscope 29 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी कोणताही निर्णय घेण्याआधी योग्य विचार करावाHoroscope 29 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी कोणताही निर्णय घेण्याआधी योग्य विचार करावाआपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 19:52:08