मोठी बातमी ! IPL दरम्यान टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया अमेरिकेला रवाना होणार, समोर आली तारीख

T20 World Cup Nachrichten

मोठी बातमी ! IPL दरम्यान टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया अमेरिकेला रवाना होणार, समोर आली तारीख
Team IndianIndian Cricket TeamT20 World Cup 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

Indian Cricket Team: टी20 वर्ल्ड कप 2024 ची आताची सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. आयपीएल 2024 दरम्यान टीम इंडिया अमेरिकेला रवाना होणार आहे. याची तारीखही समोर आली आहे.

इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2024 नंतर एक जूनपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना 26 मे रोजी खेळवला जाणार आहे. अशात टीम इंडियात अवघ्या पाच दिवसात अमेरिकेला कशी रवाना होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पण एका रिपोर्टनुसार टीम इंडिया आयपीएलदरम्यानच अमेरिकेला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार भारतीय क्रिकेट संघ टी20 वर्ल्ड कपसाठी 21 मे रोजी अमेरिकेला रवाना होणार आहे.

आयीसीने टी20 वर्ल्ड कप 2024 साठी संघांची घोषणा करण्याची डेडलाईन 1 मे ठेवली आहे. म्हणजे 1 मे च्या आत सर्व संघांना आपला 15 खेळाडूंचा संघ जाहीर करावा लागणार आहे. आता बीसीसीआय टीम इंडियाची घोषणा कधी करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. टीम इंडियात विकेटकिपरसाठी तब्बल पाच खेळाडूंमध्ये चुरस आहे. यात ऋषभ पंत, केएल राहुल, ईशान किशन, संजू सॅमसन आणि दिनेश कार्कितचा समावेश आहे. आशिवाय सलामीच्या फलंदाजासाठीही शर्यत आहे.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Team Indian Indian Cricket Team T20 World Cup 2024 IPL 2024 USA Indian Cricket Team For T20 World Cup 2024 When Indian Team Will Go For T20 World Cup 2024 Team India Squad For T20 World Cup Rohit Sharma Captain

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊनही नाशिकमध्ये भुजबळांची नवी खेळी? पाहा का उडालीय खळबळ...Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊनही नाशिकमध्ये भुजबळांची नवी खेळी? पाहा का उडालीय खळबळ...Loksabha Election 2024 Nashik : दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु असतानाच नाशिकमधून आली राजच्याच्या राजकारणाती मोठी बातमी. छगन भुजबळ यांची खेळी की आणखी काय?
Weiterlesen »

Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?Indian Railway : कमीत कमी वेळात कोकण आणि अगदी गोव्यापर्यंत पोहोचवणाऱ्या या रेल्वेगाड्यांसंदर्भात का घेण्यात आला हा निर्णय? पाहा सर्वात मोठी बातमी...
Weiterlesen »

मुंबईची तहान भागवणाऱ्या तलाव्यात 20 टक्केच साठा, मे महिन्यात पाणीकपातीची वेळ?मुंबईची तहान भागवणाऱ्या तलाव्यात 20 टक्केच साठा, मे महिन्यात पाणीकपातीची वेळ?Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्याला सुरुवात होणार आहे अशात तुमची तहान भागवणाऱ्या तलावाची स्थिती काय आहे जाणून घ्या.
Weiterlesen »

कोकणात भाजपची गोची? शिवसैनिकांनी थांबवला नारायण राणेंचा प्रचारकोकणात भाजपची गोची? शिवसैनिकांनी थांबवला नारायण राणेंचा प्रचारShiv Sainiks Stopped Narayan Ranes Campaign:रत्नागिरीत भाजप उमेदवार नारायण राणेंच्या प्रचाराचा पक्षादेश मान्य करत प्रचाराला लागलेले शिवसैनिक पुन्हा एकदा थांबल्याची बातमी समोर येत आहे.
Weiterlesen »

ऋषभ पंत होंगे टी20 वर्ल्ड कप के लिए मुख्य विकेटकीपर, बैकअप विकेटकीपर के रूप में इन तीनों में है बड़ी फाइट!आईपीएल 2024 में अपने प्रदर्शन से खूब प्रभावित किया है और टी20 वर्ल्ड कप 2024 में वो टीम इंडिया के मुख्य विकेटकीपर होंगे।
Weiterlesen »

Pune News: 4 वर्षांच्या लेकराला कडेवर घेत आईने संपवले आयुष्य; कारण वाचून डोळ्यात पाणी येईलPune News: 4 वर्षांच्या लेकराला कडेवर घेत आईने संपवले आयुष्य; कारण वाचून डोळ्यात पाणी येईलPune Wakad News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या 4 वर्षांच्या मुलासोबत इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली आहे.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-26 01:54:39