Maharashtra Politician Booked By Police In Pune: मंगळवारी सकाळी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्याआधी त्या मतदानकेंद्रावर पोहचल्या आणि त्यांनी ईव्हीएम मशिन ठेवतात त्या मार्कींग कम्पार्टमेंट ची आरती केली.
Maharashtra Politician Booked By Police In Pune : मंगळवारी सकाळी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्याआधी त्या मतदानकेंद्रावर पोहचल्या आणि त्यांनी ईव्हीएम मशिन ठेवतात त्या 'मार्कींग कम्पार्टमेंट'ची आरती केली. Maharashtra Politician Booked By Police In Pune :
महाराष्ट्रात मंगळवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. महाराष्ट्रात देशातील सरासरीपेक्षा कमी म्हणजेच 61.44 टक्के मतदान झालं. मात्र मतदानाच्या दिवशी अजित पवार गटाच्या नेत्या रुपली चाकणकर यांनी केलेल्या एका कृतीमुळे त्या अडचणीत आल्या आहेत. महाराष्ट्रातील महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांनी एका मतदानकेंद्रावर चक्क आरती केली. मतदानकेंद्रावरील पोलिंग बुथची आरती करतानाचे चाकणकर यांचे फोट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाला जाग आली.
Loksabha Election 2024 Rupali Chakankar Aarti EVM Machine Booked Pune
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
मुलगा गावठी पिस्तुलाशी खेळत असतानाच गोळी सुटली अन् थेट....; आईने थेट पोलीस स्टेशन गाठलंआपल्या मुलीवर गोळीबार केल्याप्रकरणी एका महिलेने आपल्याच 10 वर्षाच्या मुलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Weiterlesen »
रुपाली गांगुली ने बेटे की करवाई ऑनस्क्रीन बेटी आध्या से मुलाकात, 'दीदी' बोलने पर 13 साल की ऑरा ने टीवी की मम्मी को यूं दिया जवाबअनुपमा एक्ट्रेस रुपाली गांगुली ने औनस्क्रीन बेटी और ऑफस्क्रीन बेटे की करवाई मुलाकात
Weiterlesen »
'अनुपमा' एक्ट्रेस रूपाली गांगुली ने किया 'गुलाबी साड़ी' गाने पर डांस, वीडियो देख फैंस बोले- टीवी की शिल्पा शेट्टीरुपाली गांगुली का डांस वीडियो वायरल
Weiterlesen »
EVM से कैसे की जाती है वोट काउंटिंग, ये है सटीक चुनावी नतीजे जानने का पूरा प्रोसेसEVM Vote Counting: भारत में 1998 से इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) का इस्तेमाल चुनावों में हो रहा है। EVM ने मतदान प्रक्रिया को ज़्यादा पारदर्शी, कुशल और विश्वसनीय बना दिया है.
Weiterlesen »
'रोहितने तरी कुठे मागील 2-3 वर्षात..'; हार्दिकची बाजू घेत सेहवागने रोहितलाच सुनावलंIPL 2024 Virender Sehwag Blunt Take On Rohit Sharma: हार्दिक पंड्यावर होत असलेली टीका आणि मुंबई इंडियन्सच्या संघाची कामगिरी यासंदर्भात बोलताना सेहवागने थेट रोहित शर्माचा उल्लेख करत कठोर शब्दांमध्ये आपली भूमिका मांडली.
Weiterlesen »
Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
Weiterlesen »