Dombivali Girl Died After Falling From Running Local Train: ऑफिसला जाण्यासाठी उशीर होत असल्याने तिने डोंबिवली स्थानकामधून फुटबोर्डवर उभं राहून प्रवास सुरु केला. मात्र बराच वेळ तिला आतमध्ये सरता आलं नाही.
Dombivali Girl Died After Falling From Running Local Train :
मध्य रेल्वेच्या कोपर आणि दिवा स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून पडून एका 26 वर्षीय तरुणीने प्राण गमावल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. मरण पावलेल्या तरुणीचं नाव रिया राजगोर असं असून ती डोंबिवलीत राहत होती. गर्दीमुळे लोकलच्या डब्यात आतमध्ये शिरता न आल्याने रिया धावत्या लोकलमधून कोपर आणि दिवा स्थानकादरम्यान पडली. या दुर्घटनेत तिला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच तिला मृत्यू झाला.रिया ही ठाण्यामधील एका बांधकामासंदर्भातील कंपनीमध्ये कामाला होती.
Dombivali Recidence Died Falling Running Local Train KOPAR STATION Diva Station
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
Rohit Sharma: हार्दिकचं नशीब आता रोहितच्या हाती...! एक लहानशी चूक आणि पंड्या गमावणार वर्ल्डकपमधील स्थानRohit Sharma: टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर आणि मुंबई इंडियन्सच्या टीमचा कर्णधार हार्दिक पांड्याचे यावर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगलं जाण्याची शक्यता आहे.
Weiterlesen »
सुपरहिट डायरेक्टर ने ऊंची की आवाज, तो तुनक पड़ा ऑस्कर विनिंग डायरेक्टर, बोले-'सर, आप मेरे नाम की कीमत चुका ...एआर रहमान और सुभाष घाई ने 1-2 नहीं बल्कि 3 बार लोगों के लिए शानदार संगीत परोसा है. दोनों ने ताल और युवराज के अलावा 2005 में भी 1 फिल्म साथ की थी. लेकिन 2008 में एआर रहमान और सुभाष घाई के बीच तनातनी हो गई थी. सुभाई घाई का ऊंची आवाज में बात करना एआर रहमान को पसंद नहीं आया था.
Weiterlesen »
पुरुषांच्या तुलनेत महिला डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर मृत्यू दरात घट; अभ्यासातून मोठा खुलासाएनल्स ऑफ इंटरनल मेडिसीनमध्ये प्रकाशिक झालेल्या अभ्यासानुसार, पुरुष डॉक्टरांद्वारे उपचार केलेल्या रुग्णांपेक्षा महिला डॉक्टरांद्वारे उपचार केलेल्या रूग्णांचा मृत्यू आणि रूग्णालयात पुन्हा दाखल होण्याचं प्रमाण कमी आहे.
Weiterlesen »
आईने कडक उपवास करायला लावल्याने 2 भावांचा मृत्यू?, खायचे फक्त एक खजूर; गोव्यातील घटनेने खळबळघरात महिला बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. नातेवाईकांनी कुटुंबाची स्थिती चांगली होती असं सांगितलं आहे. तसंच उपवासावरुन मतांतर असल्याने पती वेगळा राहत होता.
Weiterlesen »
पालघरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, शेतात गेलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यूPalghar Heat Wave: पालघरमध्ये उष्माघातामुळं पहिला बळी गेला आहे. 16 वर्षीय मुलीचा उष्माघाताने बळी गेला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Weiterlesen »
नवी मुंबई : पोहणं शिकण्यासाठी गेलेल्या 17 वर्षाच्या मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यूNavi Mumbai News : नवी मुंबईतून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पोहोण्याच्या शिकवणीसाठी गेलेल्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Weiterlesen »