श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'

Sanjay Raut Nachrichten

श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'
ShivsenaShrikant ShindeMarathi News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 49 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

Sanjay Raut On Shrikant Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.

श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचा सध्या राजकीय गाजावाजा सुरु आहे. सदर फाऊंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची सार्वजनिक धर्मादाय न्यायाने सखोल चौकशी करावी अशी तक्रार प्रसिद्ध वकील नितीन सातपुते यांनी ठाणे धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे. पण या तक्रारीस एक महिना उलटून गेला तरी ठाणे धर्मादाय आयुक्तांकडून तक्रारीची साधी दखल घेतली गेली नाही. धर्मादाय आयुक्तांवर राजकीय दबाव असल्यामुळेच ते माहितीच्या अधिकारातही याबाबतची माहिती द्यायला तयार नाहीत असे दिसते.

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे संबंध राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी असल्याने त्याबाबतचे सर्व व्यवहार हे पारदर्शक पद्धतीने होणे गरजेचे होते. या फाऊंडेशनवर मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती सदस्य आहेत? फाऊंडेशनचे आतापर्यंतचे सर्व हिशेबे धर्मादाय आयुक्तांकडे सुपूर्द केले आहेत काय? याबाबत गोपनीयता बाळगली जात आहे. या फाऊंडेशनसाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष उघडला आहे व त्या माध्यमातून बिल्डर, ठेकेदारांकडून रोखीत रकमा घेतल्या जातात. आतापर्यंत किमान ५०० कोटी रुपये या माध्यमातून जमा केले आहेत.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Shivsena Shrikant Shinde Marathi News PM Narndera Modi CM Eknath Shinde Devendra Fadnavis BJP

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

मुख्यमंत्र्यांच्या रोड शोवर दगडफेक! CM जखमी; PM मोदी म्हणाले, 'त्यांना लवकर..'मुख्यमंत्र्यांच्या रोड शोवर दगडफेक! CM जखमी; PM मोदी म्हणाले, 'त्यांना लवकर..'Stones Thrown In CM Roadshow: शनिवारी रात्री रोड शोदरम्यान अचानक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. यावेळेस काही कळण्याआधीच एक दगड मुख्यमंत्र्यांच्या डाव्या डोळ्याच्या वरील बाजूस लागला.
Weiterlesen »

BJP Manifesto ‘Sankalp Patra’: UCC से वोटरों को साधेगी बीजेपी?, पीएम मोदी ने कर दिया बड़ा वादाBJP Manifesto ‘Sankalp Patra’: UCC से वोटरों को साधेगी बीजेपी?, पीएम मोदी ने कर दिया बड़ा वादाBJP Election Manifesto in Hindi: BJP का चुनावी घोषणा पत्र संकल्प पत्र जारी हो गया है. इस मौके पर Watch video on ZeeNews Hindi
Weiterlesen »

पढ़ाई के लिए सरकार पर केस, बिना आंखों के खड़ी कर दी ₹500 करोड़ की कंपनी, कौन हैं श्रीकांत बोला, जिनसे रतन टाटा भी इंप्रेसपढ़ाई के लिए सरकार पर केस, बिना आंखों के खड़ी कर दी ₹500 करोड़ की कंपनी, कौन हैं श्रीकांत बोला, जिनसे रतन टाटा भी इंप्रेसWho is Srikanth Bolla: राजकुमार राव की अपकमिंग फिल्म श्रीकांत का ट्रेलर जैसे ही रिलीज हुआ, लोगों के दिलों में उनका किरदार बस गया. आंख से न देख पाना वाले एक बिजनेसमैन की कहानी ने ट्रेलर में ही लोगों के दिलों को छू लिया.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 19:01:27