Naigaon Crime : बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर शाळेच्या सफाई कामगाराकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले आहेत. ही घटना ताजी असतानाच आता वसईतील नायगावमध्ये लैंगिक अत्याचाराची अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे.
'कँटिनवाला अंकल मला त्रास देतो' नायगावमध्ये 7 वर्षांच्या चिमुरडीवर शाळेच्या कँटिनमध्ये लैंगिक अत्याचार
बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर शाळेच्या सफाई कामगाराकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले आहेत. ही घटना ताजी असतानाच आता वसईतील नायगावमध्ये लैंगिक अत्याचाराची अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. नायगावमधल्या एका नामांकित शाळेच्या कँटिनमध्ये काम करणाऱ्या 16 वर्षांच्या विधिसंघर्षग्रस्त मुलाने 7 वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे चार ते पाच वेळा त्याने या मुलीवर लैंगिक अत्याचार केला.
ही घटना उघडीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. पीडित मुलगी या शाळेत दुसर्या इयत्तेत शिकते. 22 ऑगस्टला शाळेतील सर्व मुलं कँटिनमध्ये गेली. पण पीडित मुलगी कँटनमध्ये जाण्यास घाबरत होती. याबाबत शिक्षिकेन तिला विचारला असंत कँटिनमध्ये काम करणारा अंकल मला त्रास देतो असं तिने शिक्षेकाल सांगितला. यामुळे हादरलेल्या शिक्षकेने हा सर्व प्रकार शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितला. त्यांनी पीडित मुलीला विश्वासत घेत नेमकं काय झालं याबाबत विचारणा केली.
Vasai Naigaon School Canteen Sexually Assaulted Seven Year Old Girl Sexually Assaulted Naigaon Police Badlapur Case Badlapur Sexual Abuse
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
आपल्या बालकासोबत वाईट घडलं तर काय कराल?Child Protection Committee: बदलापुरातील एका नामांकित शाळेत 4 वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचाऱ्यानं अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय.
Weiterlesen »
'2 तासांमध्ये आरोपीला...'; बदलापूर अत्याचार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रियाFadnavis On Badlapur School Sexual Assault Case: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारो लोक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत असलेल्या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Weiterlesen »
महाराजांच्या काळातील 'ती' कठोरातील कठोर शिक्षा लागू करा, बदलापूर प्रकरणावर रितेश देशमुखची संतप्त प्रतिक्रियाBadlapur School Case : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर रितेश देशमुखने आपला संताप व्यक्त केला आहे. सोबतच त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाची आठवण करुन दिली आहे.
Weiterlesen »
24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद कशासाठी? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट, 'विकृतांच्या मनात...'Maharashtra Bandh on 24th August: महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बदलापूरमधील लैंगिक अत्याचार (Badlapur Sexual Assault) प्रकरणाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) घोषणा केली आहे.
Weiterlesen »
अश्लील व्हिडीओ पाहून 13 वर्षीय भावाकडून बहिणीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या; आई, बहिणींने केली मदतBrother Rapes Sister: धक्कादायक बाब म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी त्याची आई आणि दोन्ही थोरल्या बहिणींनी तीन महिने प्रयत्न केले आणि खरी माहिती पोलिसांपासून लवपली.
Weiterlesen »
अश्लील व्हिडीओ पाहून 13 वर्षीय भावाचा बहिणीवर लैंगिक अत्याचार; हत्येनंतर आई, बहिणींची मदतBrother Rapes Sister: धक्कादायक बाब म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी त्याची आई आणि दोन्ही थोरल्या बहिणींनी तीन महिने प्रयत्न केले आणि खरी माहिती पोलिसांपासून लवपली.
Weiterlesen »