'तुम्ही चुकताय...,' जेट एअरवेजचे माजी CEO नी आनंद महिंद्रांना स्पष्ट सांगितलं, म्हणाले 'मुळात मुंबई आणि दुबई....'

Dubai Flood Nachrichten

'तुम्ही चुकताय...,' जेट एअरवेजचे माजी CEO नी आनंद महिंद्रांना स्पष्ट सांगितलं, म्हणाले 'मुळात मुंबई आणि दुबई....'
MUMBAI FLOODDubai FloodsAnand Mahindra
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

Dubai Flood: दुबईत मागील 2 दिवसांपासून पाऊस सुरु असून सगळीकडे हाहाकार माजला आहे. घरं, विमानतळं, शॉपिंग मॉल अशा सगळीकडे पावसाचं पाणी साचलं असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. आनंद महिंद्रा यांनी या पुराची तुलना मुंबईशी केली आहे. पण यावर अनेकांनी असहमती दर्शवली आहे.

'तुम्ही चुकताय...,' जेट एअरवेजचे माजी CEO नी आनंद महिंद्रांना स्पष्ट सांगितलं, म्हणाले 'मुळात मुंबई आणि दुबई....'

संजीव कपूर यांनी म्हटलं आहे की,"चुकीची तुलना आहे. दुबई अशा पावसांचा सामना करण्यासाठी उभारण्यात आलेली नाही. पाऊस ज्यामुळे शहरं जलमय होतील. यापेक्षा तुलना करायची असेल तर मुंबईत जोरदार बर्फवृष्टी झाली तर अशी होऊ शकते. मुंबई अशा बर्फवृष्टीचा सामना करेल अशा पद्धतीने उभारण्यात आलेली नाही. बर्फाळ ओस्लोमधील लोक मुबंईची थट्टा करतील का?".Incorrect analogy. Dubai was not built for such heavy rains - rains that would flood most cities.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

MUMBAI FLOOD Dubai Floods Anand Mahindra Sanjiv Kapoor Social Media Controversy Mumbai Comparison Jet Airways Infrastructure Limitations Climate Change UAE Flood

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

धोनीच्या फटेबाजीनंतर गावसकर Live मॅचमध्ये पंड्यावर बरसले! संतापून म्हणाले, 'अतिसामान्य गोलंदाजी आणि...'धोनीच्या फटेबाजीनंतर गावसकर Live मॅचमध्ये पंड्यावर बरसले! संतापून म्हणाले, 'अतिसामान्य गोलंदाजी आणि...'IPL 2024 : आता काहीतरी घडायलाच हवं नाहीतर... क्रिकेटमधील दिग्गजांनी हार्दिकबद्दल केलंय मोठं वक्तव्य. सोशल मीडियावर Pause करून ऐकला जातोय या व्हिडीओतील प्रत्येक शब्द.
Weiterlesen »

'तुमच्या मुलाचं लग्न अशा मुलीशी कराल?' झीनत अमान यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या सल्ल्यावर संतापल्या मुमताज'तुमच्या मुलाचं लग्न अशा मुलीशी कराल?' झीनत अमान यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या सल्ल्यावर संतापल्या मुमताजत्यांनी सांगितलं होतं लग्नाच्या आधी एकमेकांना समजून घेण्यासाठी लग्नाआधी एकत्र राहणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती.
Weiterlesen »

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपातMumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपातMumbai Water Cut: अप्पर वैतरणेची मुख्य पाइपलाइन असलेल्या धारावीतील नवरंग कंपाऊंडमध्ये २४०० मिली व्यासाच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचं आणि जोडणीचं काम होणार असल्याचं बीएमसीच्या हायड्रोलिक विभागाकडून सांगण्यात आलंय.
Weiterlesen »

महाराष्ट्रात बारामती आणि बारामतीत पवार; लेक अन् बायकोच्या प्रचारातून वेळच मिळेनामहाराष्ट्रात बारामती आणि बारामतीत पवार; लेक अन् बायकोच्या प्रचारातून वेळच मिळेनाराज्यभर निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना राज्यातले दोन दिग्गज नेते शरद पवार आणि अजित पवार बारामतीत अडकून पडलेत. बारामतीची लढत ही आता राजकीय राहिली नसून कौटुंबिक झालीय. त्यामुळेच स्वत:च्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी बारामतीत ठाण मांडण्याची वेळ दोन बड्या नेत्यांवर आलीय.
Weiterlesen »

'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वाद'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वादLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं, सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आला असतानाच महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
Weiterlesen »

हबीबी वेलकम टू दुबई...हाथ में जूते लेकर दुबई की बाढ़ में फंसे Rahul Vaidya, वायरल हुआ वीडियोहबीबी वेलकम टू दुबई...हाथ में जूते लेकर दुबई की बाढ़ में फंसे Rahul Vaidya, वायरल हुआ वीडियोRahul Vaidya Dubai: दुबई में बाढ़ जैसे हालात हो गए हैं, लगातार हो रही बारिश की वजह से लोग दुबई में Watch video on ZeeNews Hindi
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 19:39:35