'दोन मुलांमधील मैत्री...,' नरेंद्र मोदींचा राहुल गांधी आणि अखिलेश यांचा उल्लेख करत विधान

Election Rally Nachrichten

'दोन मुलांमधील मैत्री...,' नरेंद्र मोदींचा राहुल गांधी आणि अखिलेश यांचा उल्लेख करत विधान
Prime Minister Narendra ModiRahul GandhiAkhilesh Yadav
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 58 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

LokSabha Election: काँग्रेसच्या जाहीरनाम्यात (Congress Manifesto) मुस्लीम लीगचे (Muslim League) ठसे दिसत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra MOdi) केली आहे.

LokSabha Election: काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लीम लीगचे ठसे दिसत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.LokSabha Election: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची युती उत्तर प्रदेशात तृष्टीकरणाचं राजकारण असत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. आग्रा येथे प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.

तृष्टीकरणाच्या राजकारणाने देशाची विभागणी केली आहे असंही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. तसंच काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लीम लीगचे ठसे दिसत असल्याची टीकाही त्यांनी केली."आम्ही तृष्टीकरण संपवत असून, लोकांच्या समाधानासाठी काम करत आहोत," असं नरेंद्र मोदी म्हणाले. "आपल्या देशाने तुष्टीकरणाचं बरंच राजकारण पाहिलं असून त्यामुळे देशाचे तुकडे झाले आहेत. तुष्टीकरणाच्या राजकारणाने सत्य आणि प्रामाणिक लोकांचे हक्क हिरावून घेतले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी तुष्टीकरण संपवत आहेत आणि समाधानाकडे वाटचाल करत आहेत," असं त्यांनी सांगितलं.आपलं सरकारने सर्वाच्या विकासाचं आश्वासन दिलं असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले."समाजवादी पार्टी-काँग्रेस इंडिया आघाडी युतीसाठी फक्त आपली व्होट बँक महत्वाची आहे.

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला होता. काँग्रेसने कष्टाने कमावलेला पैसा हिसकावून घेत, अनेक मुलं असणाऱ्यांना तो वाटण्याचं ठरवलं आहे असा आरोप त्यांनी केला होता.केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद मोदींनी आचारसंहिता उल्लंघन केल्याची दखल घेतली आहे. नरेंद्र मोदी यांनी बंसवारा येथे केलेल्या विधानाप्रकरणी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांना उत्तर देण्यास सांगण्यात आलं असून 29 एप्रिलपर्यंत वेळ देण्यात आला आहे.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Prime Minister Narendra Modi Rahul Gandhi Akhilesh Yadav ALLIANCE Narendra Modi News

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

'रोहितने तरी कुठे मागील 2-3 वर्षात..'; हार्दिकची बाजू घेत सेहवागने रोहितलाच सुनावलं'रोहितने तरी कुठे मागील 2-3 वर्षात..'; हार्दिकची बाजू घेत सेहवागने रोहितलाच सुनावलंIPL 2024 Virender Sehwag Blunt Take On Rohit Sharma: हार्दिक पंड्यावर होत असलेली टीका आणि मुंबई इंडियन्सच्या संघाची कामगिरी यासंदर्भात बोलताना सेहवागने थेट रोहित शर्माचा उल्लेख करत कठोर शब्दांमध्ये आपली भूमिका मांडली.
Weiterlesen »

PM बनने के लिए अमेठी छोड़ वायनाड क्यों चले गए ? पत्रकार के सवाल पर Rahul Gandhi बोले- ये तो बीजेपी वाला...PM बनने के लिए अमेठी छोड़ वायनाड क्यों चले गए ? पत्रकार के सवाल पर Rahul Gandhi बोले- ये तो बीजेपी वाला...Rahul Gandhi: राहुल गांधी और अखिलेश यादव ने प्रेस कॉन्फ्रेंस की जिसमें राहुल गांधी औऱ अखिलेश यादव Watch video on ZeeNews Hindi
Weiterlesen »

गौरव मोरेच्या 'या' कृत्याची जुही चावला झाली फॅन!गौरव मोरेच्या 'या' कृत्याची जुही चावला झाली फॅन!गेल्या काही दिवसांपासून गौरवच्या या धमाकेदार कॉमेडीवर हिंदी प्रेक्षकही खळखळून हसत आहेत आणि तो प्रेक्षकांचं नॉन स्टॉप मनोरंजन करत आहे.
Weiterlesen »

‘अमेठी की तरह वायनाड छोड़ भागेंगे शहजादे, उन्हें वहां…’, PM मोदी का राहुल गांधी पर बड़ा हमलाप्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कांग्रेस के पूर्व अध्यक्ष राहुल गांधी पर निशाना साधा है।
Weiterlesen »

दोन देशात MDH आणि Everestच्या मसाल्यांवर बंदी; आता केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊलदोन देशात MDH आणि Everestच्या मसाल्यांवर बंदी; आता केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊलMDH Masala Ban: दोन देशांनी भारतीय कंपन्यांच्या मसाल्यांवर बंदी घातल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारनेही मोठी पावलं उचलली आहे.
Weiterlesen »

नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस, 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देशनरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस, 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देशLokSabha Election: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस पाठली आहे. आचारसंहिता (Model Code of Conduct) उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 23:02:05