'पठाणच्या घरात ब्राह्मण जन्मला’ इरफान खानचे वडील त्याला नेहमी असे का बोलायचे?

Irrfan Khan Nachrichten

'पठाणच्या घरात ब्राह्मण जन्मला’ इरफान खानचे वडील त्याला नेहमी असे का बोलायचे?
Irrfan Khan's FamilyIrrfan Khan's DeathBrahman
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 48 sec. here
  • 19 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 82%
  • Publisher: 63%

Irrfan Khan : इरफाननं त्याच्या आयुष्याच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले. त्यात फक्त बॉलिवूड चित्रपट नाही तर हॉलिवूड चित्रपट देखील आहेत. इरफान त्याच्या कामामुळे चर्चेत असला तरी त्याचं खासगी आयुष्य देखील तितकंच सुंदर होतं.

Irrfan Khan : बॉलिवूड दिवंगत अभिनेता इरफान खान हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक असून त्यानं त्याच्या करिअरमध्ये अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत.: बॉलिवूड दिवंगत अभिनेता इरफान खान आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. इरफान खाननं त्याच्या बॉलिवूड करिअरमध्ये अनेक चित्रपट केले. तर इरफाननं त्याच्या आयुष्याच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले. त्यात फक्त बॉलिवूड चित्रपट नाही तर हॉलिवूड चित्रपट देखील आहेत. इरफान त्याच्या कामामुळे चर्चेत असला तरी त्याचं खासगी आयुष्य देखील तितकंच सुंदर होतं.

इरफानचा जन्म हा जयपुरच्या मुस्लिम पठाण कुटुंबात झाला. इरफाननं कधीच मांसाहर केला नाही, तो फक्त शाकाहारी जेवण करायचा. त्यामुळे त्याला चिडवण्यासाठी त्याचे वडील त्याला म्हणायचे की पठाणच्या घरात ब्राह्मण जन्मला. इरफाननं मांसाहार करायला सुरुवात करावी यासाठी त्याच्या वडिलांनी अनेक प्रयत्न केले. इरफानला त्याच्या वडिलांनी अनेकदा शिकारीला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण इरफानला ते आवडायचं नाही. त्याचं कारण त्याला प्राणी आवडायचे असं म्हटलं जातं. इरफाननं आयुष्यात कधीच नॉनव्हेज खाल्लं नाही.

इरफानला अभिनेका नाही तर क्रिकेटर व्हायचे होते. या गोष्टीचा खुलासा त्यानं स्वत: केला होता. त्यानं सांगितलं की"एकवेळ होती जेव्हा मी क्रिकेट खेळायचो. माझी निवड सीके नायडू टूर्नामेंटसाठी झाली होती. त्यात माझ्यासोबत 26 लोकांची निवड झाली होती. सगळ्यांनाच कॅम्पला घेऊन जाणार होते, पण मी जाऊ शकलो नाही कारण कॅम्पमध्ये जाण्यासाठी पैश्यांची व्यवस्था होऊ शकली नाही. मी तेव्हा ठरवलं की क्रिकेट सोडायला हवं, कारण त्यासाठी कोणाच्या ना कोणाच्या मदतीची गरज नक्कीत भासेल.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Irrfan Khan's Family Irrfan Khan's Death Brahman Pathaan Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie Marathi Actor Marathi Movie

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

'बापाच्या पैशावर...', लग्झरीयस लाइफस्टाइलमुळे अभिनेता झाला ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला...'बापाच्या पैशावर...', लग्झरीयस लाइफस्टाइलमुळे अभिनेता झाला ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला...पण त्याला अनिल कपूर यांच्याप्रमाणे लोकप्रियता मिळाली नाही. त्याला आजही असा चित्रपट मिळाला नाही ज्यातून त्याला यश मिळू शकेल.
Weiterlesen »

'मी मुख्यमंत्री झालो असतो मात्र शरद पवारांनी....' अजित पवारांचा गंभीरआरोप'मी मुख्यमंत्री झालो असतो मात्र शरद पवारांनी....' अजित पवारांचा गंभीरआरोपAjit Pawar Chief Minister Post: अनेकदा उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाने नेहमी हुलकावणी दिली आहे. आता अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरु असताना ते पद दुसऱ्याकडे जाते, असे त्यांच्या बाबतीत नेहमी होत आले आहे.
Weiterlesen »

'5 वर्ष आणि 5 पंतप्रधान...', नरेंद्र मोदींनी सांगितला काँग्रेसचा फॉर्म्युला'5 वर्ष आणि 5 पंतप्रधान...', नरेंद्र मोदींनी सांगितला काँग्रेसचा फॉर्म्युलायेत्या 7 मे रोजी राम सातपुते यांना भरघोस मतदान करा. राम सातपुते हे सोलापूरचा नक्की विकास करतील, असे आवाहन नरेंद्र मोदींनी यावेळी केले
Weiterlesen »

BSP Candidate List: मायावती ने 3 और लोकसभा सीटों के उम्मीदवारों का किया ऐलान, एक ब्राह्मण-एक मुस्लिमBSP Candidate List: मायावती ने 3 और लोकसभा सीटों के उम्मीदवारों का किया ऐलान, एक ब्राह्मण-एक मुस्लिमBSP Lok Sabha Candidate List 2024: बीएसपी ने तीन और लोकसभा उम्मीदवारों का किया ऐलान, एक ब्राह्मण-एक मुस्लिम
Weiterlesen »

IPL 2024: 'हार्दिक पांड्याची मानसिक स्थिती नीट नाही, त्याला...,' माजी खेळाडूचा धक्कादायक खुलासाIPL 2024: 'हार्दिक पांड्याची मानसिक स्थिती नीट नाही, त्याला...,' माजी खेळाडूचा धक्कादायक खुलासाIPL 2024: हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबई संघाचं नेतृत्व करताना अपेक्षित यश मिळालेलं नाही. मुंबई इंडियन्सने 7 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत मुंबई संघ सध्या सातव्या क्रमांकावर आहे.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-26 14:05:06