'पुणे 80000 कोटी कर देतं, 70 लाख लोकसंख्या..'; राज ठाकरेंनी समस्यांचा पाढाच वाचला

Loksabha Election 2024 Nachrichten

'पुणे 80000 कोटी कर देतं, 70 लाख लोकसंख्या..'; राज ठाकरेंनी समस्यांचा पाढाच वाचला
Raj Thackeray Pune RallyRaj ThackerayPune
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

Raj Thackeray Says Pune Rally Speech: मुंबई शहर बर्बाद व्हायला एक काळ गेला पब पुणे शहर बिघडायला वेळही लागणार नाही हे मी गेले अनेक वर्ष पुण्यात येऊन सांगतोय, असं राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray Says Pune Rally Speech:"मुंबई शहर बर्बाद व्हायला एक काळ गेला पब पुणे शहर बिघडायला वेळही लागणार नाही हे मी गेले अनेक वर्ष पुण्यात येऊन सांगतोय," असं राज ठाकरे म्हणाले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी महायुतीचे पुणे मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. राज ठाकरेंनी यावेळेस दिलेल्या भाषणामध्ये पुणे शहराचं संपूर्ण नियोजन विस्कटलेलं असल्याचा मुद्दा उपस्थित करत शहराच्या विकासाठी पुणेकरांनी मतदान केलं पाहिजे असं म्हटलं.

"2014 साली मी सौंदर्यदृष्टीवर एक माहितीपट बनवला होता त्यात मी देशाबाहेर जाणाऱ्या गुणवान तरुणाईचा मुद्दा मांडला होता, त्यांना आपल्या देशातच रहावं असं वातावरण उभं केलं पाहिजे त्यासाठी आपली शहरं त्या उच्च दर्जाची व्हावीत आणि हेच केंद्र सरकारकडून सत्तेतला खासदार करवून घेऊ शकतो हे ही सभा घेण्यामागचं दुसरं कारण," असं राज म्हणाले."अहो, मुंबई शहर बर्बाद व्हायला एक काळ गेला पब पुणे शहर बिघडायला वेळही लागणार नाही हे मी गेले अनेक वर्ष पुण्यात येऊन सांगतोय.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Raj Thackeray Pune Rally Raj Thackeray Pune Systmatic Devlopment Raj Thackeray Speech Murlidhar Mohol Rally

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

Mumbai News : गोळीबार प्रकरणानंतर राज ठाकरेंनी घेतली सलमान खानच्या कुटुंबीयांची भेटMumbai News : गोळीबार प्रकरणानंतर राज ठाकरेंनी घेतली सलमान खानच्या कुटुंबीयांची भेटRaj Thackeray met Salman Khan : बॉलिवूड स्टार सलमान खान याच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याच्या कुटूंबियांची भेट घेतली.
Weiterlesen »

ज्वेलर्सकडून 5 कोटी खंडणी मागितल्याप्रकरणी राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाविरुद्ध गुन्हा दाखलज्वेलर्सकडून 5 कोटी खंडणी मागितल्याप्रकरणी राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाविरुद्ध गुन्हा दाखलExtortion Case Against MNS Party Leader: मुंबई पोलिसांच्या खंडणी विभागाने या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला असून सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी हाती घेतला आहे. या प्रकरणामध्ये आता पोलीस इतर तपशील गोळा करत आहेत.
Weiterlesen »

'भाजप म्हणजे वॉशिंग मशीनची जाहिरात', सुनेत्रा आणि पार्थ पवारांवरही उद्धव ठाकरेंकडून सणसणीत टीका'भाजप म्हणजे वॉशिंग मशीनची जाहिरात', सुनेत्रा आणि पार्थ पवारांवरही उद्धव ठाकरेंकडून सणसणीत टीकाLoksabha Election 2024 : नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी भाजपसह सुनेत्रा आणि पार्थ पवारांवर सणसणीत टीका केली.
Weiterlesen »

अदाणी विल्मर का FY24 के लिए शुद्ध मुनाफा 67% बढ़ाअदाणी विल्मर का FY24 के लिए शुद्ध मुनाफा 67% बढ़ावित्त वर्ष 2024 में खाद्य और एफएमसीजी व्यवसाय की बिक्री 10 लाख मीट्रिक टन (एमटी) तक पहुंच गई और कंपनी ने कुल बिक्री में 60 लाख मीट्रिक टन को पार कर लिया.
Weiterlesen »

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो असा फडणवीसांनी शब्द दिला होता पण... उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा आरोपआदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो असा फडणवीसांनी शब्द दिला होता पण... उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा आरोपउद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर सर्वात मोठा आरोप केलाय... फडणवीसांनी शब्द फिरवल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय.. त्यावरुन आता फडणवीस आणि ठाकरेंमध्ये जुंपलीय.. नेमका उद्धव ठाकरेंनी काय आरोप केलाय ज्यामुळे राज्यातलं राजकारण तापलंय.
Weiterlesen »

राजनीति की पोल खोलती फिल्म से किया डेब्यू, और हिला दी थी इंदिरा सरकार, अब कांग्रेस के टिकट पर लड़ रहे 2024 ...राजनीति की पोल खोलती फिल्म से किया डेब्यू, और हिला दी थी इंदिरा सरकार, अब कांग्रेस के टिकट पर लड़ रहे 2024 ...मुंबई. बॉलीवुड एक्टर राज बब्बर अब तक 234 से ज्यादा फिल्मों और सीरीज में काम कर चुके हैं. एक्टिंग के महारथी राज बब्बर ने 70 के दशक में अपने एक्टिंग करियर की शुरुआत की थी. अपनी एक्टिंग और ग्लैमरस लाइफ के साथ राज बब्बर सियासी सुल्तान भी रहे हैं. 'राज बब्बर' (Raj Babbar) फिल्मों के साथ ही 80 के दशक से आज तक 30 साल से राजनीति में भी खासे सक्रिय हैं.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 21:19:33