'बिल्डरांनी शेतकरी असल्याचं दाखवून..', नाशकात 800 कोटींचा घोटाळा! राऊतांकडून शिंदेंचा उल्लेख

Land Acquisition Scam Nachrichten

'बिल्डरांनी शेतकरी असल्याचं दाखवून..', नाशकात 800 कोटींचा घोटाळा! राऊतांकडून शिंदेंचा उल्लेख
NashikSanjay RautClaims
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 50%
  • Publisher: 63%

800 Crore Land Acquisition Scam In Nashik: नाशिक महानगरपालिकेमध्ये कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा झाल्याचा दावा करत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केले गंभीर आरोप केले आहेत.

800 Crore Land Acquisition Scam In Nashik :

उद्धव ठाकरे गटाने खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या फायद्यासाठी नाशिकमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा झाल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. अनेक बिल्डरांनी शेतकरी असल्याच दाखवून महानगरपालिकेबरोबर जमीनीचे व्यवहार करुन कोट्यवधींचा नफा कमवल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी यासंदर्भातील कथित पुरावेही दाखवले आहेत.

नशिक भूसंपादन घोटाळा ८०० कोटींचाआहे.जनतेच्या पैशांची ही सरळलूटआहे.मुख्यमंत्री व त्यांच्या मर्जीतले बिल्डर या ८०० कोटींचे लाभार्थी असून गृहमंत्री देवेंद्रजी त्यांच्यावर काय कारवाई करणार? बेकायदेशीर होर्डिंग मुंबईला लागलेला शाप आहे, असंही राऊत काल घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिगं दुर्घटनेसंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हणाले. बीएमसीची ज्यांनी लूट केली ते आता भाजपामध्ये आहेत, असंही राऊत म्हणाले.मुख्यमंत्र्यांची बॅग, आरोपांचा टॅग; हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये 12 ते 13 कोटी आणल्याचा खळबळजनक आरोपLifestyle

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Nashik Sanjay Raut Claims Eknath Shinde Lead DEPARTMENT 800 Crore Illegal Deal

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

नाशिकमध्ये मर्जीतल्या बिल्डरांच्या माध्यमातून 800 कोटींचा घोटाळा; संजय राऊत यांचा गंभीर आरोपनाशिकमध्ये मर्जीतल्या बिल्डरांच्या माध्यमातून 800 कोटींचा घोटाळा; संजय राऊत यांचा गंभीर आरोपनाशिकमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. 800 कोटींचा हा घोटाळा आहे. संजय राऊत यांनी हा घोटाळ्याचा आरोप केला आहे.
Weiterlesen »

'नाशिकमध्ये 800 ते 900 कोटींचा घोटाळा', राऊतांचा शिंदेंवर गंभीर आरोप; म्हणाले, 'मी 14 तारखेला..''नाशिकमध्ये 800 ते 900 कोटींचा घोटाळा', राऊतांचा शिंदेंवर गंभीर आरोप; म्हणाले, 'मी 14 तारखेला..'Sanjay Raut Alleges 800 To 900 Crore Scam: पत्रकारांशी नाशिकमध्ये संवाद साधताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव घेत काही गंभीर आरोप केले आहेत.
Weiterlesen »

..अन् क्षणात मिटवला 571 कोटींचा व्यवहार; 'बिग बाजार'च्या मालकाला 95 कोटींचा फायदा..अन् क्षणात मिटवला 571 कोटींचा व्यवहार; 'बिग बाजार'च्या मालकाला 95 कोटींचा फायदाFuture Group Owner Kishore Biyani Deal: एकीकडे शेकडो कोटींची कर्ज बँकांना बुडीत कर्ज म्हणून दाखवावी लागत असतानाच हा व्यवहार यशस्वीपणे पार पडल्याने या व्यवहाराची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
Weiterlesen »

ED वरुन विरोधकांची टीका! पण मोदी सव्वा लाख कोटींचा उल्लेख करत म्हणाले, 'मागील 10 वर्षात..'ED वरुन विरोधकांची टीका! पण मोदी सव्वा लाख कोटींचा उल्लेख करत म्हणाले, 'मागील 10 वर्षात..'PM Modi Praises ED Work Against Corruption: एकीकडे विरोधकांनी ईडीच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य केलेलं असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी मात्र ईडीवर कौतुकाचा वर्षाव केल्याचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पाहायला मिळालं.
Weiterlesen »

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपातMumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपातMumbai Water Cut: अप्पर वैतरणेची मुख्य पाइपलाइन असलेल्या धारावीतील नवरंग कंपाऊंडमध्ये २४०० मिली व्यासाच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचं आणि जोडणीचं काम होणार असल्याचं बीएमसीच्या हायड्रोलिक विभागाकडून सांगण्यात आलंय.
Weiterlesen »

Pat Cummins:...याकडे जास्त लक्ष देऊ नका; आरसीबीकडून मिळालेल्या पराभवानंतर पॅट कमिंसचं विचित्र विधानPat Cummins:...याकडे जास्त लक्ष देऊ नका; आरसीबीकडून मिळालेल्या पराभवानंतर पॅट कमिंसचं विचित्र विधानPat Cummins: या सामन्यात 35 रन्सने हैदराबादचा पराभव झाला. दरम्यान या पराभवानंतर पॅट कमिंस काहीसा नाराज असल्याचं दिसून आलंय
Weiterlesen »



Render Time: 2025-02-26 19:34:33