'मला आई-वडिलांपेक्षा...' झहीर इक्बालशी लग्नबद्दल सोनाक्षीने सोडलं मौन

Sonakshi Sinha Nachrichten

'मला आई-वडिलांपेक्षा...' झहीर इक्बालशी लग्नबद्दल सोनाक्षीने सोडलं मौन
Sonakshi Sinha WeddingSONAKSHI SINHA BOYFRIENDSonakshi Sinha Reacts On Her Wedding Rumours
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 31 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 113%
  • Publisher: 63%

Sonakshi Sinha Wedding : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाची चर्चांना उधाण आलंय. हे दोघे अनेक वर्षांच्या नात्याला 23 जूनला लग्नबंधनात अडकवणार आहे.

: हीरामंडी या वेब सीरिजमुळे सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली. तिच्या लग्न ाची अफवा मीडियामध्ये वरच्या वर उडत असते. गेल्या वर्षी सोनाक्षी सिन्हा सलमान खानसोबत लग्न करणार आहे, अशी अफवा पसरली होती. सोनाक्षी तिचा बॉयफ्रेंड जहीर इक्बालसोबत मुंबईत लिव्हिंग रिलेशनमध्ये राहते. ती लवकरच त्यांच्या या नात्याला लग्न ाच्या पवित्र बंधनात अडवकणार आहे, अशी बातमी समोर आली आहे. मुंबईत 23 जूनला ती लग्न करणार आहे.

तर दुसरी गोष्ट म्हणजे ही माझी निवड आहे. त्याबद्दल लोक का इतकं प्रश्न विचारत आहेत हेच मला कळत नाही. खरं तर माझ्या आई - वडिलांपेक्षा इतर लोकच लग्नाबद्दल अधिक विचारतात. हे मला खूप मजेदार वाटतं आणि आता मला त्याची सवय झालीय. याचा मला त्रास होत नाही. मात्र लोक माझ्या लग्नाबद्दल खूप उत्सुक आहेत. मी तरी काय करू शकते.'इंडिया टुडेने सूत्रानुसार अशी माहिती दिली आहे की, सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे 23 जूनला लग्न करणार आहेत.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Sonakshi Sinha Wedding SONAKSHI SINHA BOYFRIEND Sonakshi Sinha Reacts On Her Wedding Rumours Sonakshi Sinha And Zaheer Iqbal Zaheer Iqbal सोनाक्षी सिन्हा लग्न Marathi News Latest Marathi News Breaking News Marathi Sonakshi Sinha Reacts On Wedding Rumours Sonakshi Sinha Reacts On Wedding Plan Sonakshi Sinha Reacts On Being Asked About Marria Sonakshi Sinha Reacts On Wedding लग्न करण्याबद्दल सोनाक्षी सिन्हाची प्रतिक्रिया लग्नाच्या प्रश्नावर सोनाक्षी सिन्हाचं उत्तर झहीर इक्बालशी लग्न करण्याबाबत सोनाक्षी सिन्हाचं उ लग्नाबद्दल सोनाक्षी सिन्हाने सोडलं मौन Sonakshi Sinha To Get Married To Zaheer Iqbal Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding Date Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding Venue Actress Sonakshi Sinha SONAKSHI SINHA BOYFRIEND सोनाक्षी सिन्हा लग्न सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बाल लग्न सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बाल लग्नाची तारीख सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बाल लग्नाचं ठिकाण

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

'मला सरकारमधून मोकळं करा!' लोकसभेतील पराभवानंतर फडणवीसांचे राजीनाम्याचे संकेत'मला सरकारमधून मोकळं करा!' लोकसभेतील पराभवानंतर फडणवीसांचे राजीनाम्याचे संकेतMaharashtra Lok Sabha Result 2024 Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये मला सरकारमधून मोकळं करा अशी मागणी केली आहे.
Weiterlesen »

'माझी भाची आहे म्हणून....', शर्मिनला 'हीरामंडी'साठी निवडण्यावरून भन्साळींनी सोडलं मौन'माझी भाची आहे म्हणून....', शर्मिनला 'हीरामंडी'साठी निवडण्यावरून भन्साळींनी सोडलं मौनअनेकांनी त्यावरून सोशल मीडियावर शर्मिनला ट्रोल केलं. त्याचं कारण म्हणजे नेटकऱ्यांचे म्हणणे होते की तिला फक्त या कारणामुळे भूमिका मिळाली कारण ती संजय लीला भन्साळीची भाची आहे. शर्मिननं हे आधीच सांगितलं आहे की तिनं अनेकदा ऑडिशन दिल्यानंतर तिची निवड करण्यात आली.
Weiterlesen »

Vishal Patil : चहुबाजूंनी घेरलं, स्वपक्षानंही सोडलं; पण पठ्ठ्यानं शड्डू ठोकला अन् वसंतदादांचा नातू शोभलाVishal Patil : चहुबाजूंनी घेरलं, स्वपक्षानंही सोडलं; पण पठ्ठ्यानं शड्डू ठोकला अन् वसंतदादांचा नातू शोभलाSangli LokSabha Result 2024 : काँग्रेससाठी सांगलीची लढत अस्तित्वाची होती अन् काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक लढलीही तशीच... विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या विजयाची स्टोरी नेमकी कशी होती? वाचा
Weiterlesen »

'...तर कान धरुन मला काम सांगा', खासदार झाल्यानंतर प्रणिती शिंदेंनी हक्कानं दिली पहिली प्रतिक्रिया'...तर कान धरुन मला काम सांगा', खासदार झाल्यानंतर प्रणिती शिंदेंनी हक्कानं दिली पहिली प्रतिक्रियाप्रणिती शिंदे यांना 6 लाख 20 हजार 225 इतकी मतं मिळाली. तर राम सातपुते यांना 5 लाख 46 हजार 028 इतकी मतं मिळाली.
Weiterlesen »

Rohit Sharma: मला अजून काहीच बोलायचं नाही...; भर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा का झाला भावूक?Rohit Sharma: मला अजून काहीच बोलायचं नाही...; भर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा का झाला भावूक?Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. यावेळी एका कारणाने भर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा भावूक झाल्याचं दिसून आलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टी-20 वर्ल्डकप खेळणार आहे.
Weiterlesen »

'..तर मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, हे स्पष्टपणे सांगतो'; शरद पवारांचं CM शिंदेंना पत्र'..तर मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, हे स्पष्टपणे सांगतो'; शरद पवारांचं CM शिंदेंना पत्रSharad Pawar Letter To CM Eknath Shinde: शरद पवार यांनी 24 मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा उल्लेख या पत्रात केला असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. पवारांनी शिंदेंना दोन पानांचं पत्र लिहिलं आहे.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 14:08:42