'मला काय; मी बोललो, समोरच्याचं...' अंबादास दानवे 'त्या' वक्तव्यानंतर स्पष्टच म्हणाले...

BJP Nachrichten

'मला काय; मी बोललो, समोरच्याचं...' अंबादास दानवे 'त्या' वक्तव्यानंतर स्पष्टच म्हणाले...
Ambadas DanveUddhav SenaBJP MLA Prasad Lad
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 69 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 73%
  • Publisher: 63%

Ambadas Danve Prasad Lad : विधानपरिषदेतील गोंधळाच्या परिस्थितीनंतर अंबादास दानवेंनी स्पष्टच म्हटलं, मी माणूस आहे.... मला काय

Ambadas Danve Prasad Lad : विधानपरिषदेतील गोंधळाच्या परिस्थितीनंतर अंबादास दानवेंनी स्पष्टच म्हटलं, 'मी माणूस आहे.... मला काय'विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशन ाचा सुरुवातीपासूनचा प्रत्येक दिवस असंख्य कारणांनी चर्चेत राहिला. आरोप प्रत्यारोपांच्या या सत्राला सोमवारी काहीसं गंभीर वळण मिळालं. जिथं सभागृहातील शिवराळ भाषेच्या वापरावरून आता अंबादास दानवे विरुद्ध भाजप नेते प्रसाद लाड यांच्यात संघर्षाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळत आहे.

सभागृहात शिवीगाळ केल्याप्रकरणी दानवेंचं निलंबन करा, दानवेंनी माफी मागावी अशी मागणी लाड यांनी केली. या आंदोलनादरम्यान त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केलं. ज्यानंतर विधानभवनात जाण्याआधी दानवेंनी माध्यमांशी संवाद साधताना, 'आंदोलन करून काही होणार नाही. राजीनाम्याची मागणी सभापतींकडे जाऊन करावी. आता भाजपला कायदे आणि नियम आठवू लागलेयत. याआधी त्यांना कायदा म्हणजे घरची जहागिरी वाटत होती' अशा शब्दांत पलटवार केला.

अंबादास दानवे यांनी केलेल्या वक्तव्यामुळं झोप लागली नाही, असं म्हणणाऱ्या प्रसाद लाड यांना ते राजकारणात नवे असल्याचा टोला खुद्द दानवेंनी लगावला. ज्या पद्धतीचं वक्तव्य सभागृहात करण्यात आलं, त्यासंदर्भातही दानवेंनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. 'मला काय... मी माणूस आहे. समोरच्याचं सहन करायचं थोडी. मी काल इथं बोललो आहे, ज्यानं कोणी बोट दाखवलं... मी काही पळपुटा नाही त्यांच्यासारखा, मी बोललो तर मी बोललो. आता जे झालं ते झालं...', असं दानवे म्हणाले.

हातवारे, शिवीगाळ अन्... दानवेंच्या वक्तव्यावरून खडाजंगी; राजीनाम्याची मागणीसह विरोधकांनी अडवली विधानपरिषदेची वाट प्रसाद लाड यांच्यासारखे लोक हिंदुत्वं शिकवतात जे जिथं सत्ता आहे तिथं धंदापाण्यासाठी, स्वत:च्या व्यवसायासाठी जातात. हे लोक काय हिंदुत्वं शिकवणार, यांना काय माहित हिंदुत्वासाठी काय करावं लागतं... या शब्दांत दानवेंनी नकारात्मक सूर आळवला. लाड यांनी सभापतींशी बोलणं अपेक्षित होतं, माझ्याकडे हातवारे करण्याची गरज नव्हती अशा शब्दांत त्यांनी विरोधाचा सूर आळवला.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Ambadas Danve Uddhav Sena BJP MLA Prasad Lad उद्धव ठाकरे अंबादास दानवे वि प्रसाद लाड प्रसाद लाड अंबादान दानवे शिवीगाळ प्रसाद लाड शिवीगाळ Maharashtra Monsoon Season 2024 Maharashtra Monsoon Season पावसाळी अधिवेशन पावसाळी अधिवेशन बातम्या

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

मला घेरण्याचा प्रय़त्न केला जातोय, मी एकटा पडलोय; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?मला घेरण्याचा प्रय़त्न केला जातोय, मी एकटा पडलोय; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?Manoj Jarange Patil: मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आम्ही जी सत्य मागणी केली ती अनेकांना रुचलेली नाहीये. मी एकटा पडलोय, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
Weiterlesen »

Maharastra Politics : 'मिर्च्यांचा धूर देऊन भाजपच्या...', रोहित पवार यांची घणाघाती टीका, म्हणतात...Maharastra Politics : 'मिर्च्यांचा धूर देऊन भाजपच्या...', रोहित पवार यांची घणाघाती टीका, म्हणतात...Maharastra Politics : लोकसभा निकालानंतर एकीकडे महायुतीमध्ये खळबळ उडाली असताना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पोस्ट करत भाजपवर टीकास्त्र सोडलंय. काय म्हणाले रोहित पवार?
Weiterlesen »

हिंदू, हिंसा... राहुल गांधींच्या 100 मिनिटांच्या भाषणावर सभापतींनी चालवली कात्री; अनेक मुद्दे गायबहिंदू, हिंसा... राहुल गांधींच्या 100 मिनिटांच्या भाषणावर सभापतींनी चालवली कात्री; अनेक मुद्दे गायबRahul Gandhi Speech In Loksabha : राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते? सत्ताधाऱ्यांनी सभापतींकडे केलेल्या तक्रारीनंतर परिस्थिती इतकी बिघडली?
Weiterlesen »

'..तर त्याला चेहरा दाखवायलाही जागा उरणार नाही'; अनुराग कश्यप 'त्या' हिरोबद्दल स्पष्टच बोलला'..तर त्याला चेहरा दाखवायलाही जागा उरणार नाही'; अनुराग कश्यप 'त्या' हिरोबद्दल स्पष्टच बोललाAnurag Kashyap On Rift With Famous Actor: एका मुलाखतीमध्ये अनुरागला त्याच्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभयबद्दल विचारण्यात आलं असता त्याने सूचक विधान केलं आहे.
Weiterlesen »

'मला तिकीट न देण्यासाठी स्क्रिप्ट लिहिली गेली', लोकसभा निकालानंतर भावना गवळींनी स्पष्टच सांगितले...'मला तिकीट न देण्यासाठी स्क्रिप्ट लिहिली गेली', लोकसभा निकालानंतर भावना गवळींनी स्पष्टच सांगितले...Bhavana Gawali Statement: लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळाली. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट या सर्वांना सामावून घेत जागावाटप करताना महायुतीची दमछाक झाली होती.
Weiterlesen »

Suryakumar Yadav: अजूनही विश्वास बसत नाहीये की...; 'त्या' मॅचविनिंग कॅचबाबत काय म्हणाला स्वतः सूर्या!Suryakumar Yadav: अजूनही विश्वास बसत नाहीये की...; 'त्या' मॅचविनिंग कॅचबाबत काय म्हणाला स्वतः सूर्या!Suryakumar Yadav: या शानदार सामन्यात असे अनेक क्षण आले ज्यावेळी सामना भारताच्या हातातून निसटताना दिसत होता. पण टीम इंडियाने आपल्या धाडसाने आणि कामगिरीने सामन्याचा निकाल बदलला.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 20:56:49