Swati Maliwal Assault AAP Plot: स्वाती मालीवाल यांनी एका बड्या नेत्याचा आपल्याला फोन आला होता असं सांगत आम आदमी पार्टीने आपल्याविरुद्ध काय काय कट रचला आहे यासंदर्भात धक्कादायक दावे केले आहेत.
आम आदमी पार्टी म्हणजेच 'आप'च्या राजस्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांना झालेल्या कथित मारहाण प्रकरणासंदर्भातील वाद दिवसोंदिवस चिघळत चालला आहे. एकीकडे मालीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि 'आप'चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा स्वकीय सचिव विभव कुमार यांच्या मारहाणीचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी विभव यांना पोलिसांनी अटक केली असून तपास सुरु आहे. असं असतानाच दुसरीकडे स्वाती मालीवाल यांनी 'आप'वर सातत्याने आरोप करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
कल पार्टी के एक बड़े नेता का फोन आया। उसने बताया कैसे सब पर बहुत ज़्यादा दबाव है, स्वाति के ख़िलाफ़ गंदी बातें बोलनी हैं, उसकी पर्सनल फ़ोटोज़ लीक करके उसे तोड़ना है। ये बोला जा रहा है कि जो उसको सपोर्ट करेगा उसको पार्टी से निकाल देंगे। किसी को PC करने की और किसी को ट्वीट्स करने…एकेकाळी आम्ही सर्वजण निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरलो होतो.
Swati Maliwal Photos Swati Maliwal Leak Photos Swati Maliwal Assault Case Allegations AAP Plot Leak Swati Maliwal Personal Photos
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
केजरीवालांच्या सहकाऱ्याने पोटात बुक्की मारली, लाथा घातल्या; स्वाती मलिवाल यांनी दाखल केली तक्रार. 4 तास नोंदवला जबाबआम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मलिवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सहकारी वैभव कुमार यांच्यावर कानाखाली लगावल्याचा, लाथा घातल्याचा आणि पोटात मारल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Weiterlesen »
नाशिकमध्ये मर्जीतल्या बिल्डरांच्या माध्यमातून 800 कोटींचा घोटाळा; संजय राऊत यांचा गंभीर आरोपनाशिकमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. 800 कोटींचा हा घोटाळा आहे. संजय राऊत यांनी हा घोटाळ्याचा आरोप केला आहे.
Weiterlesen »
पलटवार को तैयार स्वाति मालीवाल, तब मुझे लेडी सिंघम कहते थे...तुम्हे कोर्ट लेकर जाऊंगीस्वाति मालीवाल ने दिल्ली सरकार के मंत्रियों पर लगाया झूठ फैलाने का आरोप. (फाइल फोटो)
Weiterlesen »
पहले 'लेडी सिंघम' थी, अब बीजेपी एजेंट कैसे ? ... ऐसा क्यों बोलीं स्वाति मालीवालस्वाति मालीवाल ने दिल्ली सरकार के मंत्रियों पर लगाया झूठ फैलाने का आरोप. (फाइल फोटो)
Weiterlesen »
स्वाति मालीवाल का 'राजनीतिक हिटमैन' की ओर इशारा, आतिशी बोलीं - 'स्वाति हैं बीजेपी के षड्यंत्र का चेहरा'स्वाति मालीवाल ने एफ़आईआर में बिभव कुमार पर गंभीर आरोप लगाए गए हैं और विस्तार से बताया गया है कि मुख्यमंत्री आवास में उनके साथ क्या हुआ था.
Weiterlesen »
Swati Maliwal News: स्वाति मालीवाल मामले पर क्या करने जा रही है AAP? संजय सिंह ने केजरीवाल के निर्देश पर की मुलाकातस्वाति मालीवाल ने सीएम के सहयोगी के खिलाफ कई गंभीर आरोप लगाए हैं, जिसके चलते आम आदमी पार्टी में काफी उथल-पुथल की स्थिति है। पढ़ें महेश केजरीवाल की रिपोर्ट...
Weiterlesen »