PV Sindhu Post Olympics 2024: भारतीय बॅडमिंटनपटूने केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत असून तिने या पोस्टमध्ये एक फोटोही शेअर केला असून या पोस्टला लाखोंच्या संख्येनं लाईक्स आहेत.
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती बॅडमिंटनपटू कॅरोलिना मरीनने पॅरिस ऑलिम्पिकच्या महिला एकेरी स्पर्धेमधून माघार घेतली आहे. उपांत्यफेरीच्या सामन्यामध्ये चीनच्या ही बिंगजीआओविरुद्धच्या सामन्यामधून कॅरोलिनाने माघार घेतील. सामन्यादरम्यान कॅरोलिनाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला नाइलाजास्तव माघार घ्यावी लागली. अगदी रडत, विव्हळ कॅरोलिनाने या अत्यंत महत्त्वाच्या समान्यामधून माघार घेतल्याचं कोणत्याही क्रीडा चाहत्याला हेलावून सोडणारं दृष्य ऑलिम्पिकच्या सेमीफायलनमध्ये पाहायला मिळालं.
"या स्पर्धेतील माझ्या सर्वात मोठ्या शत्रूसाठी आणि जवळच्या मैत्रिणीसाठी म्हणजेच कॅरोलिनासाठी... मी तुझ्यासाठी खास सकारात्मक ऊर्जा या पोस्टमधून पाठवत आहे. तू फार सुंदर पद्धतीने खेळत होतीस. मी तुझी पाठराखण करत होते," असं सिंधूने तिच्या पोस्टच्या पहिल्या पॅरामध्ये म्हटलं आहे. कॅरोलिना मरीनबरोबरचा फोटोही या पोस्टमध्ये अटॅच केला आहे."मला फार आतून हे वाटतंय की या स्पर्धेमध्ये मला तुझ्याविरुद्ध खेळायलाच आवडत नाही.
PV Sindhu Post Carolina Marin Injury Withdraw Olympics 2024 Badminton Olympics 2024 Badminton Semifinal
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
सुंदर अशा..., शास्त्रींना अचानक जगातील सर्वात सुंदर टेनिसपटू भेटली अन्...; ती पोस्ट ViralRavi Shastri Meet Most Beautiful Tennis Female Player: कॉमेंट्री बॉक्स असो किंवा सोशल मीडिया असो रवी शास्त्री हे क्रिकेट चाहत्यांमध्ये कायमच चर्चेत असतात. आपल्या क्रिकेट विषय ज्ञानाबरोबरच इतरही बऱ्याच गोष्टींमुळे भारताचे हे माजी प्रशिक्षक चर्चेत राहिल्याचं पाहायला मिळालं आहे.
Weiterlesen »
'तिला माझ्या परवानगीची गरज नाही...', ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेत अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट व्हायरलअनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नात देखील अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी वेगवेगळी उपस्थिती दर्शवली होती. त्यात अभिषेकनं घटस्फोटाच्या पोस्टला लाईक केल्यामुळे चर्चा चांगल्याच वाढल्या आहेत. दुसरीकडे अभिषेकचं एक जुनं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Weiterlesen »
'माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे तुम्हाला...', जेव्हा अझीझ प्रेमजी यांनी नारायण मूर्तीना स्पष्ट सांगितलंAzim Premji Birthday: इंफोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती (Infosys founder NR Narayana Murthy) यांनी विप्रोचे अझीझ प्रेमजी (Wipro Azim Premji) यांनी मला तुमची नियुक्ती न करणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती असं सांगितल्याचा खुलासा केला होता.
Weiterlesen »
Budget 2024: कॅन्सरच्या 'या' 3 औषधांची किमतीत होणार घट? रूग्णांना किती मिळणार दिलासा?Budget 2024: अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितलं की, औषधांच्या सीमाशुल्क दर मोठ्या प्रमाणावर सुलभ करण्यासाठी प्रस्ताव आणले जाणार आहेत.
Weiterlesen »
Mudra Loan : आता 10 नाही, 20 लाख रुपयांपर्यंतचं मिळेल कर्ज! असा करा अर्जPM Mudra Yojana: आज देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी सरकारने कोणत्या मोठ्या घोषणा केल्या याचा आढावा
Weiterlesen »
अर्थसंकल्पात शेतकरी, रोजगार व सर्वसामान्यांवर राहणार फोकस, सरकारकडून गिफ्ट मिळणार?Budget 2024: आज देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. यावेळी सरकार कोणत्या मोठ्या घोषणा करु शकते, याचा आढावा
Weiterlesen »