Irrfan Khan Death Anniversary : बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अभिनयात आपली क्षमता सिद्ध करणारा ज्येष्ठ अभिनेते इरफान खान यांनी 29 एप्रिल 2020 जगाचा निरोप घेतला. वडिलांच्या आठवणीत मुलगा बाबिल खान भावूक होऊन त्यांने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केलंय.
कुठलीही भूमिका असो त्यात प्राण फुंकणारा अभिनेता म्हणजे इरफान खान. त्याच्या चित्रपटामुळे तो आजही चाहत्यांच्या मनात आहे. चार वर्षांपूर्वी 29 एप्रिल 2020 त्याने अखेरचा श्वास घेतला. अशात इरफान खानच्या मुलगा बाबिलने रविवारीच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तो वडिलांच्या आठवणीत भावूक झालेला दिसला. त्याची ही हृदयस्पर्शी पोस्ट अनेकांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.
कोलन इन्फेक्शनमुळे अभिनेता इरफान खानचं मुंबईत निधन झालं. इरफानच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबात पत्नी सुतापा सिकदर आणि दोन मुलं अयान आणि बाबिल खान आहेत. इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना बाबिल म्हणाला की, त्याच्या वडिलांनी त्याला 'योद्धा' व्हायला शिकवलंय आणि 'तो हार मानणार नाही.'या पोस्टसोबत त्याने इरफान खानचे काही फोटो शेअर केले आहे. त्यासोबत कॅप्शनमध्ये त्याने वडिलांना वचन दिलंय की, तो कुटुंबाची काळजी घेईल. तू मला योद्धा व्हायला शिकवलंस, पण प्रेम आणि दयाळूपणाने जोडायलाही शिकवलंस.
बाबिलने काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक पोस्ट केली होती. ज्यामध्ये त्याने बाबांकडे जाण्यासारखं वाटतंय असं लिहिलं होतं. ही पोस्ट पाहून सगळ्यांना धक्का बसला होता. चाहतेही ही पोस्ट पाहून घाबरले होते. मात्र काही वेळाने बाबिलने ही पोस्ट डिलीट केली होती.
Babil Khan Irrfan Khan Death Irrfan Khan Death Anniversary Irrfan Khan Death Reason Irrfan Khan Son Babil Irrfan Khan Son Debut Babil Khan Films Babil Khan Emotional Irrfan Khan Family Irrfan Khan Wife Babil Khan
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
'रामायण'च्या सेटवरून लीक झाला रणबीर कपूर-साई पल्लवीचा लूक, राम-सीतेच्या अवतारात दिसले कलाकारकलाकार आणि हा प्रोजेक्ट गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेचा विषय ठरत आहेत. अलीकडेच, चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सोशल मोडियावर व्हायरल झाली होती. ज्यात अरुण गोविल हे राजा दशरथ आणि लारा दत्ता राणी कैकेयी यांचे सेटवरचे फोटो लीक झालेले दिसले.
Weiterlesen »
Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
Weiterlesen »
'बापाच्या पैशावर...', लग्झरीयस लाइफस्टाइलमुळे अभिनेता झाला ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला...पण त्याला अनिल कपूर यांच्याप्रमाणे लोकप्रियता मिळाली नाही. त्याला आजही असा चित्रपट मिळाला नाही ज्यातून त्याला यश मिळू शकेल.
Weiterlesen »
शेखर सुमनच्या मुलाचा मृत्यू झाला तेव्हा… जगण्या-मरण्याचा संघर्ष, चमत्कारचा उल्लेख करतानाचा भावूक झाला अभिनेताअभिनेता शेखर सुमन हे गेल्या अनेक वर्षांनंतर स्क्रीनवर दिसणार आहेत. त्यांना पुन्हा एकदा पाहण्याची संधी आपल्याला संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडी या सीरिजमधून येणार आहे.
Weiterlesen »
'मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते, कारण मुलाचं नाव जहांगीर असूनही महाराजांची भूमिका...', नेहा मांडलेकरचा संतापभारत सोडून जायला, आम्ही इंग्रजी नाही आहोत, असेही चिन्मय मांडलेकरची पत्नी यावेळी म्हणाली.
Weiterlesen »
Rohit Sharma: एकटा पडलाय रोहित शर्मा? 'हिटमॅन'चा Viral Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील!Rohit Sharma: रोहित शर्माच्या नाबाद शतकानंतरही एमआयला 20 रन्सने पराभवाला सामोरं जावं लागलं. रोहितचे आयपीएल कारकिर्दीतील हे दुसरं शतक होतं.
Weiterlesen »