Sanjay Raut On Modi Win From Varanasi: पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून विजय मिळवला असला तरी याच मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधताना त्यांच्या मताधिक्याची खिल्ली उडवली आहे.
Sanjay Raut On Modi Win From Varanasi:
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते तसेच राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या मताधिक्याचा उल्लेख करत राऊत यांनी तुमच्यापेक्षा जास्त मताधिक्य अमित शाहांना आणि राहुल गांधींना मिळाल्याचं म्हणत टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी आमच्याकडेही आकडे असल्याचा दावा केला आहे.
NDA India Lok Sabha Elections Elections Narendra Modi Rahul Gandhi Sharad Pawar Supriya Sule BJP MP Maharashtra Loksabha Election Results 2024 Maharashtra Maharashtra Lok Sabha Election Maharashtra Lok Sabha Election 2024 Maharashtra Lok Sabha Election Results 2024 2024 Maharashtra Lok Sabha Poll Results Election Election 2024 Lok Sabha Election Results 2024 Lok Sabha Elections 2024 Lok Sabha Elections 2024 Lok Sabha Elections Result 2024 Devendra Fadnavis Marathi Batmya Marathi News Maharashtra News Latest Marathi News News Marathi मराठी बातम्या ताज्या बातम्या लेटेस्ट मराठी बातम्या महाराष्ट्र राजकारण मुंबई पुणे महाराष्ट्र भाजप काँग्रेस शिवसेना
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
'मोदी गावात मगरींशी खेळत होते तेव्हा..', ठाकरे गटाचा टोला; म्हणाले, 'मोदींना रामायण, महाभारत..'Modi Says No One Knew Mahatma Gandhi Before 1982 Film Thackeray Group Reacts: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीत महात्मा गांधींसंदर्भात केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. अशातच आता ठाकरे गटाने मोदींवर निशाणा साधला आहे.
Weiterlesen »
'मोदी तो गयो! वाराणसीत विजयासाठी झगडावं लागेल, हा त्यांचा..'; उमेदवारी अर्जावरुन राऊतांचा टोलाModi Files Nomination From Varanasi Sanjay Raut Reacts: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वी 2014 आणि 2019 साली वाराणसीमधूनच निवडणूक लढवली होती. आता त्यांनी तिसऱ्यांदा याच मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे.
Weiterlesen »
'मुख्यमंत्री खोटारडा माणूस', राऊतांचा टोला! म्हणाले, 'आमच्याविषयी बोलणाऱ्या उरबडव्यांवर..'Raut On CM Eknath Shinde: संजय राऊत यांनी भाजपाचे अनेक उमेदवार वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये पराभवाच्या छायेखाली असल्याचा दावा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला.
Weiterlesen »
सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ; 1 आणि 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्याGold Price Today in Maharashtra: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळं ग्राहकांच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
Weiterlesen »
आता ALTO ला विसरा! तिच्यापेक्षाही छोटी जबरदस्त इलेक्ट्रिक SUV लाँच; तब्बल 210 किमी रेंज, फक्त 36 मिनिटात फूल चार्जकंपनीने केलेल्या दाव्यानुसार, बुकिंग सुरु झाल्यानंतर फक्त 66 तासात 27 हजार युनिट्सची बुकिंग झाली आहे.
Weiterlesen »
'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघातशिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे , असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Weiterlesen »