RSS Mouthpiece Organiser On BJP Poor Performance In Loksabha: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत संघाच्या मुखपत्रामधून लोकसभेतील निराशाजनक कामगिरीवर भाष्य करण्यात आलं आहे. या लेखामध्ये भाजपाचं कुठे चुकलं यासंदर्भात सूचक संदर्भ देण्यात आलेत.
RSS Mouthpiece Organiser On BJP Poor Performance In Loksabha:
लोकसभा निवडणुकीमध्ये 240 जागा मिळवणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या कामगिरीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायझर'मधून निशाणा साधण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल हे 'अतिआत्मविश्वासी' भाजपा कार्यकरत्यांसाठी आणि त्यांच्या अनेक नेत्यांना वास्तवाचे दर्शन देणारे ठरलेत. कारण हे सर्वजण त्यांच्याच विश्वास रमले होते. तसेच हे सर्वजण मोदींच्या प्रभावाखाली आनंदात होते.
More Importance Social Media Selfie Genration Workers Sangha Karyakartas RSS Mouthpiece Organiser
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
धंगेकरांनी शेअर केला पबमध्ये पार्टी करणाऱ्या पुणे पोलिसांचा फोटो; फडणवीसांचं नाव घेत म्हणाले, 'आजपासून मी तुम्हाला..'Ravindra Dhangekar Pune Police Party Photos: रविंद्र धंगेकर यांनी आज पुणे पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन करत पोलिसांवर गंभीर आरोप केल्यानंतर थेट पुणे पोलिसांचे पबमधील फोटो शेअर करत देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.
Weiterlesen »
'दिल्ली कस्टम्समधून बोलतोय, तुम्ही बेकायदेशीर ड्रग्स विकत..,' सायबर गुन्ह्यातून थोडक्यात बचावली Alia Bhatt ची आईआलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन त्या कशा प्रकारे सायबर गुन्ह्यातून थोडक्यात बचावल्या याबद्दल सांगितलंय.
Weiterlesen »
Yami Gautam आणि आदित्य धरच्या घरी राजकुमारचे आगमन; मुलाचं नाव सांगते म्हणाले...Yami Gautam gave birth to baby boy : यामीचा नवरा आणि लोकप्रिय दिग्दर्शक आदित्य धरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याची माहिती दिली आहे.
Weiterlesen »
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करणं भोवलं, संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखलऔरंगजेबाच्या जन्मस्थळाचा दाखल देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाषणात एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Weiterlesen »
'..तर अजित पवार सरकारमधून बाहेर पडले असते'; फडणवीसांचा उल्लेख करत काँग्रेस नेत्याचा दावाAjit Pawar Group Exit Government Comment: अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षी मे महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा एक मोठा गट राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी झाला.
Weiterlesen »
'खडसेंचं मंत्रिपद फडणवीसांच्या कपटी..', मोदींऐवजी 'या' नेत्याचा उल्लेख करत ठाकरे गटाचा टोलाRaksha Khadse In PM Modi Cabinet: महाराष्ट्रामधून सहा खासदरांनी मोदींच्या शपथविधी सोहळ्यामध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांचाही सावेश असल्याने या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने भाष्य केलं आहे.
Weiterlesen »