...तर एकही LPG सिलिंडर मिळणार नाही; सरकारच्या एका इशाऱ्याचा कोणाला बसणार फटका?

Lpg Cylinder Nachrichten

...तर एकही LPG सिलिंडर मिळणार नाही; सरकारच्या एका इशाऱ्याचा कोणाला बसणार फटका?
LPG Cylinder ConnectionLpg Cylinder EkycLpg Cylinder Ekyc Online
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 61 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 77%
  • Publisher: 63%

LPG Cylinder Connection eKYC: केंद्र सरकारनं निर्णय घेतला असून, या निर्णयानंतर आता अनेकांचीच पंचाईत होणार आहे. पाहा तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी बातमी

: सिलिंडरचे वाढते दर ही समस्या सामान्यांना गेल्या बऱ्याच काळापासून भेडसावत होती, आहे आणि इथून पुढंही राहील असं म्हणमं गैर ठरणार नाही. गगनला भिडणारे घरगुती वापरातील सिलेंडरचे दर ही समस्या अद्यापही निकाली निघाली नसून यामध्ये आता दिलासा मिळण्यापूर्वी अनेकांनाच आणखी एक दणका बसणार आहे. हा दणका इतका मोठा असेल, की काही मंडळींना चक्क एकही एलपीजी सिलेंडर मिळणार नाहीय.

चुकीच्या पद्धतीनं ब्लॅकनं सिलिंडर खरेदी करणाऱ्या किंवा चुकीच्या पद्धतीनं दर महिन्याला सिलिंडर खरेदी करणाऱ्यांची आता खैर नाही. कारण, सरकारनं अशा सर्वांवरच कारवाईचा बडगा उगारला आहे. केंद्राच्या नव्या कारवाईअंतर्गत इथून पुढं अनेक ग्रहकांचं गॅस कनेक्शन कापण्यात येणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गित वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या माहितीनुसार सरकारी पेट्रोलियम कंपन्या बनावट ग्राहकांना यादीतू हटवण्यासाठी सध्या आधार कार्डच्या माध्यमातून e-KYC व्हेरिफिकेशन करत आहे. ज्या धर्तीवर आता माहितीमध्ये साधर्म्य न आढळल्यास अशा ग्राहकांच्या वाट्याला येणारा LPG सिलिंडर पुरवठा बंद करण्यात येणार आहे. ज्या ग्राहकांच्या नावावर असणाऱ्या एलपीजी सिलेंडरचा व्यावसायिक वापर केला जात आहे, अशांचीही नावं यादीतून वगळली जाणार असल्यामुळं हा मोठा धक्का ठरणार आहे.

Oil Marketing Companies are undertaking eKYC aadhar authentication for LPG customers to remove bogus customers against whose name commercial cylinders are often booked by certain gas distributors. This process is in place for more than 8 months now.केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते वी डी सतीशन यांच्या पत्राला उत्तर देत पुरी यांनी ही पोस्ट केल्याचं कळतं.राहिला प्रश्न ई केवायसीचा, तर गॅस सिलिंडर पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांची ओळख निश्चित केली जाते.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

LPG Cylinder Connection Lpg Cylinder Ekyc Lpg Cylinder Ekyc Online LPG Gas KYC Online Indane Gas Indane Gas KYC Lpg Cylinder Ekyc Form Bharat Gas Kyc Update Online HP Gas KYC Update Online HP Gas KYC Status Check Bharat Gas Kyc गॅस सिलेंडर गॅस सिलिंडर गॅस दर मराठी बातम्या

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

...तर 288 पैकी तुमचा एकही उमेदवार निवडून येणार नाही; भुजबळांचा उल्लेख करत जरांगेंचा इशारा...तर 288 पैकी तुमचा एकही उमेदवार निवडून येणार नाही; भुजबळांचा उल्लेख करत जरांगेंचा इशाराMaratha Reservation Warning: मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून शांतता रॅलीला सुरुवात केली असून हिंगोलीमधून या रॅलीला सुरुवात झाली आहे. आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.
Weiterlesen »

'वेगळ्या घरात लोक किती दिवस एकत्र राहतील हे..', 'सुनेत्रा काकी'चा उल्लेख करत रोहित पवारांचं विधान'वेगळ्या घरात लोक किती दिवस एकत्र राहतील हे..', 'सुनेत्रा काकी'चा उल्लेख करत रोहित पवारांचं विधानRajaya Sabha Election 2024: अजित पवार गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यासंदर्भातील संभ्रम अखेरच्या दिवशी अगदी सकाळपर्यंत कायम असल्याचं चित्र दिसत असतानाच रोहित पवारांची पोस्ट
Weiterlesen »

बापरे... एका ओव्हरमध्ये 43 धावा कुटल्या! इंग्लंडच्या गोलंदाजाच्या धुलाईचा Video पाहाचबापरे... एका ओव्हरमध्ये 43 धावा कुटल्या! इंग्लंडच्या गोलंदाजाच्या धुलाईचा Video पाहाचEngland Bowler 43 Runs In Over Watch Video: या खेळाडूने एका ओव्हरमध्ये 43 धावा दिल्या असल्या तरी ही क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडी ओव्हर ठरलेली नाही हे विशेष आहे.
Weiterlesen »

बीसीसीआयने 125 कोटी दिलेत, पण या चार खेळाडूंना रुपया पण मिळणार नाही?बीसीसीआयने 125 कोटी दिलेत, पण या चार खेळाडूंना रुपया पण मिळणार नाही?BCCI Prize Money Distribution : टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरल्याचा पराक्रम केल्याने बीसीसीआयने खुश होवून तब्बल 125 कोटींचं बक्षिस जाहीर केलंय.
Weiterlesen »

विधानसभेत 288 जागा लढणवार? मनोज जरांगे म्हणतात 'मराठ्यांची ताकद दाखवणार'विधानसभेत 288 जागा लढणवार? मनोज जरांगे म्हणतात 'मराठ्यांची ताकद दाखवणार'Manoj Jarange Exclusive : आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुन्हा एकदा मराठा आपली ताकद दाखवेल, 288 जागांवर पाडायचे की निवडून आणायचे यावर बैठकीत निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.
Weiterlesen »

पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणारपृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणार24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार आहेत. कधी पासून होणार हा बदल जाणून घेऊया.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 14:31:33