...नाहीतर भर रस्त्यातच होईल शिक्षा; FASTag चा नवा नियम अजिबात विसरून चालणार नाही

Fastag Nachrichten

...नाहीतर भर रस्त्यातच होईल शिक्षा; FASTag चा नवा नियम अजिबात विसरून चालणार नाही
Fastag RulesFastag PriceNHAI
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 50 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 86%
  • Publisher: 63%

FASTag Rules : तुमचं वाहन टोलनाक्यावर पोहोचण्याआधी तुम्हा या नियमाची पायमल्ली तर करत नाही आहात हे एकेदा तपासूनच घ्या... नाहीतर पडेल महागात

देशभरात मागील दशभराच्या काळाचा आढावा घ्यायचा झाल्यास नव्या रस्त्यांनी देशातील बहुतांश राज्यांना जोडण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. वाहतुकीमध्ये सुसूत्रता आणत प्रवास आणखी सुकर करण्यासाठी म्हणून केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयानं काही महत्त्वपूर्ण पावलं उचलत या प्रक्रियेमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचीसुद्धा जोड घेतली. त्यातच भर पडली होती ती म्हणजे फास्टॅग ची.

देशभरात महामार्गांनी कुठंही प्रवास करायचा झाल्यास तिथं टोल आकारला जातो आणि याच टोलनाक्यांवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी केंद्रानं फास्टॅगच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यामुळं या बदलांकडे दुर्लक्ष करून अजिबातच चालणार नाही. इथून पुढं तुमच्या वाहनावर फक्त फास्टॅग असून चालणार नाही, तर तो ठराविक जागेतच असणं अपेक्षित आहे. NHAI च्या वतीनं हा नियम जारी करण्यात आला आहे.

Mhada Lottery : अखेर म्हाडानं मनावर घेतलं; सोडतीत नाव न आलेल्यांसाठी 'इथं' काढणार दुसरी लॉटरी....; डिपॉझिट तयार ठेवा वाहनाच्या काचेवरील फास्टॅगबाबत केंद्रीय यंत्रणांकडून एक नवा नियम जारी करण्यात आला आहे. ज्यानुसार वाहनाच्या पुढील काचेवर फास्टॅग अनिवार्य असणार आहे. वाहनाच्या पुढील काचेवर फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल आकारला जाणार आहे. अनेक चालक फास्टॅग खिशात, पाकिटात किंवा इतरत्र ठेवतात. त्यामुळे टोल नाक्यावर स्कॅनिंग करायला वेळ लागतो, त्याचा फटका इतर वाहनचालक आणि प्रवाशांना बसतो. हा वेळ वाचवण्यासाठी आणि प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी म्हणून हा नवा नियम लागू करण्यात आला आहे.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Fastag Rules Fastag Price NHAI NHAI Fastag NHAI Fastag Rules Fastag Rules Utility News Utility News In Hindi Utility Latest News Utility News Update Utility Photo Utility Image Fastag Rule Change News Rule Change News फास्टॅग टोल भारत मराठी

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

NEET चा नवा घोटाळा, फेरपरीक्षा न देताच यवतमाळच्या भूमिकाला मिळाली मार्कशिट, गुण पाहून बसला मानसिक धक्काNEET चा नवा घोटाळा, फेरपरीक्षा न देताच यवतमाळच्या भूमिकाला मिळाली मार्कशिट, गुण पाहून बसला मानसिक धक्काNEET Scam: लातूर NEET पेपर फुटी प्रकरणातला बहुचर्चित आरोपी गंगाधर अखेर सीबीआयच्या हाती लागलाय. लातूरमधील दोघा शिक्षकांना हाताशी धरून त्यानं NEET गुणवाढीचं आमीष दाखवलं. लातूरच्या शिक्षकांच्या मध्यस्थीनं विद्यार्थी-पालकांकडून लाखो रुपये उकळले जायचे. नीट घोटाळ्याची सध्या देशभरात चर्चा आहे.
Weiterlesen »

New Rules: आजपासून बदलणार हे 10 नियम, थेट तुमच्या खिशावर होईल परिणामNew Rules: आजपासून बदलणार हे 10 नियम, थेट तुमच्या खिशावर होईल परिणामNew Rules from Jully: आजपासून जुलै महिना सुरु झालाय. या महिन्यात तुमच्या जिवनाशी संबंधित अनेक नियम बदलले आहेत. हे बदललेले नियम तुम्हाला माहिती असायला हवेत. कारण याचा थेट परिणाम तुमच्या खर्चाशी जोडला गेलाय. मोबाईल टॅरिफ रेटपासून बँक क्रेडिट कार्डपर्यंत बदललेले असे 10 नियम जाणून घेऊया.
Weiterlesen »

'अरे बाबा मी काहीच...,' प्रश्न ऐकल्यानंतर राहुल द्रविड रिपोर्टवर संतापला, म्हणाला 'माझ्याकडे इतरही अनेक...''अरे बाबा मी काहीच...,' प्रश्न ऐकल्यानंतर राहुल द्रविड रिपोर्टवर संतापला, म्हणाला 'माझ्याकडे इतरही अनेक...'पत्रकाराने 1997 मध्ये वेस्ट इंडिजविरोधात खेळलेल्या कसोटी सामन्याबद्दल विचारलं असता राहुल द्रविडला ते फारसं आवडलं नाही.
Weiterlesen »

T20 WC Final चा नव्हे तर 8 वर्षांपूर्वीचा हा कॅच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा; SKY चा दावाT20 WC Final चा नव्हे तर 8 वर्षांपूर्वीचा हा कॅच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा; SKY चा दावाSuryakumar Yadav Talks About Most Important Catch: टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यामध्ये सुर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी करणाऱ्या डेव्हिड मिलरचा सीमारेषेजवळ अप्रतिम कॅच घेतला. मात्र हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा कॅच नसल्याचं सुर्यकुमारने म्हटलं आहे.
Weiterlesen »

विद्यार्थ्यांना जीन्स किंवा टी शर्टवर प्रवेश नाही! मुंबईतल्या प्रसिद्ध कॉलेजचा नवा फतवाविद्यार्थ्यांना जीन्स किंवा टी शर्टवर प्रवेश नाही! मुंबईतल्या प्रसिद्ध कॉलेजचा नवा फतवाAcharya Marathe College: काही राज्यातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या कपडे परिधान करण्यावर बंधने आली होती. आता हे लोण मुंबईतल्या कॉलेजांमध्येही पसरल्याचे दिसतंय. मुंबईतील आचार्य मराठे कॉलेज वेगळ्या निर्णयामुळे चर्चेत आले आहे. या निर्णयावरुन त्यांच्यावर चहुबाजूने टिका होतेय.
Weiterlesen »

'जर भारत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आला नाही...', पाकिस्तानची BCCI ला धमकी, '2026 चा वर्ल्डकप...''जर भारत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आला नाही...', पाकिस्तानची BCCI ला धमकी, '2026 चा वर्ल्डकप...'Champions Trophy 2025: चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी (Champions Trophy) भारत पाकिस्तानात (Pakistan) जाणार नाही हे जवळपास निश्चित झालं आहे. यामुळे संतापलेल्या पाकिस्तानने बीसीसीआयला (BCCI) जाहीर धमकीच दिली आहे.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-26 01:11:57