Pune Police Commissioner Press Conference: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकऱणी आतापर्यंत नेमकं काय घडलं आहे याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
Pune Police Commissioner Press Conference: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरण सध्या सर्वसामान्यांसह राजकारण्यांमध्येही चर्चेचा विषय आहे. याचं कारण या प्रकरणात पोलीस दिरंगाई आणि निष्काळजीपणा करत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. पोलीस पहिल्या दिवसापासून कायदेशीर मार्गाने कारवाई करत आहेत असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. तसंच पोलिसांनी आतापर्यंत काय पावलं उचलली आहेत हेदेखील सांगितलं.
ते युद्धपातळीवर सर्स सीसीटीव्ही, ऑनलाइन पेमेंट्स याची माहिती घेत आहे," अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे."कोणताही निगेटिव्ह ब्लड रिपोर्ट आलेला नाही. ब्लड रिपोर्ट पाठवण्यात आला आहे. ब्लडचे रिपोर्ट आम्हाला अद्याप प्राप्त झालेले नाहीत. दोन ठिकाणी ब्लड सँपल घेण्यात आले आहेत जेणेकरुन संभ्रम राहू नये. जी काही वस्तुस्थिती असेल ती ब्लड रिपोर्टमधून समोर येईल. त्याबाबत संभ्रम असण्याचं कारण नाही. पुराव्यांच्या दृष्टीकोनातून आरोपी सीसीटीव्हीत मद्यप्राशन करताना दिसत आहे.
Pune Accident Pune Porsche Accident Pune Police Pune Police Commissioner Amitesh Kumar Amitesh Kumar Press Conference
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
'माझे पिरीएड्स सुरु आहेत असं ओरडून सांगत होते, पण..'; मलिवाल यांनी सांगितला घटनाक्रमAAP MP Swati Maliwal Shocking Claims: खासदार स्वाती मलिवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्याबरोबर नेमकं काय काय घडलं याबद्दल धक्कदायक खुलासा केला आहे.
Weiterlesen »
Loksabha Election LIVE UPDATES: पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या...आता 20 मे मतदानाच्या दिवसाकडे लक्षपाचव्या टप्प्यातील प्रचारसभा, शक्तीप्रदर्शन, आरोप प्रत्यारोपांची राळ आता थंडावली आहे. आज दिवसभरात राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगमधून...
Weiterlesen »
गॅस चोरी करताना टँकरचा भीषण स्फोट, चाकण-शिक्रापूर परिसर हादरला; नेमकं काय घडलं?सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण यात घरांची मोठी पडझड झाली.
Weiterlesen »
मुंबईकरांची गारेगार प्रवासाला पसंती; एकाच दिवसात एसी लोकलने रचला नवा विक्रम, काय घडलं नेमकं?Mumbai Local Train Update: मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. अशातच यामुळं नागरिकांनी एसी लोकलला पसंती दिली आहे. एसी लोकलच्या तिकिटविक्रीत वाढ झाली आहे.
Weiterlesen »
तुळजाभवानीचे दर्शन, खडसेंचा 'तो' फोन अन् युती तोडल्याचा निरोप, उद्धव ठाकरेंनी सांगितला संपूर्ण घटनाक्रमयावेळी उद्धव ठाकरेंनी युती तोडण्याची संपूर्ण कहाणी सांगितली. यावेळी त्यांनी मग तेव्हा युती तुम्ही का तोडलीत? असा प्रश्नही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला.
Weiterlesen »
Nagpur News : प्रेयसी बोलत नाही म्हणून, प्रियकराने दुकानच पेटवून दिलं अन्...Nagpur News : नागपुरातील या घटनेमुळं एकच खळबळ. घटनाक्रम समोर आला आणि तपास यंत्रणाही हादरल्या. नेमकं काय घडलं, त्या दोघांमध्ये नेमकं काय घडलं...?
Weiterlesen »