Amit Thackeray : 'वसंत मोरेंना पंतप्रधान व्हायचंय', अमित ठाकरेंचा सणसणीत टोला; सल्ला देत म्हणाले 'राज साहेबांसोबत...'

Amit Thackeray Nachrichten

Amit Thackeray : 'वसंत मोरेंना पंतप्रधान व्हायचंय', अमित ठाकरेंचा सणसणीत टोला; सल्ला देत म्हणाले 'राज साहेबांसोबत...'
Vasant MorePune NewsLatest Marathi News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 63%
  • Publisher: 63%

Amit Thackeray On Vasant More : मनसेला रामराम ठोकून वंचितमध्ये प्रवेश केलेल्या वसंत मोरे यांना अमित ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला. अमित ठाकरेंनी कोणती ऑफर दिली? पाहा

Amit Thackeray : 'वसंत मोरेंना पंतप्रधान व्हायचंय', अमित ठाकरेंचा सणसणीत टोला; सल्ला देत म्हणाले 'राज साहेबांसोबत...'

पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण युवा सेनेचे अमित ठाकरे यांची पुण्यात भेट घेतली. अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावं यासाठी ते विधानसभा निहाय बैठका घेत आहेत. पुण्यात बोलत असताना अमित ठाकरे यांनी वसंत मोरे यांना टोला लगावला. लोकसभेचं तिकीट मिळालं यासाठी वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकला होता. राज ठाकरे यांच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन वसंत मोरे यांनी मनसेला टाटा गुड बाय करून वंचितमध्ये प्रवेश केला होता.

दरम्यान, पुण्यामध्ये उद्याचा दिवस प्रचंड राजकीय धामधुमीचा असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवार गुरूवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुनेत्रा पवार ह्या एकमेकींच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Vasant More Pune News Latest Marathi News Pune Politics Raj Thackeray Mns Pune Loksabha Loksabha Pune Loksabha Election 2024 BJP Vanchit Latest News

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

Amit Shah Jammu Speech: मोदी सरकार में देश का मान, सम्मान बढ़ा- शाहAmit Shah Jammu Speech: मोदी सरकार में देश का मान, सम्मान बढ़ा- शाहAmit Shah Jammu Speech: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने जम्मू में एक रैली को संबोधित किया। अमित शाह Watch video on ZeeNews Hindi
Weiterlesen »

Mumbai News : गोळीबार प्रकरणानंतर राज ठाकरेंनी घेतली सलमान खानच्या कुटुंबीयांची भेटMumbai News : गोळीबार प्रकरणानंतर राज ठाकरेंनी घेतली सलमान खानच्या कुटुंबीयांची भेटRaj Thackeray met Salman Khan : बॉलिवूड स्टार सलमान खान याच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याच्या कुटूंबियांची भेट घेतली.
Weiterlesen »

'पंतप्रधान प्रचारात मटण वगैरे..'; 'मुघल मातीचा गुण' अन् 'बीफ'चा संदर्भ देत मोदींवर निशाणा'पंतप्रधान प्रचारात मटण वगैरे..'; 'मुघल मातीचा गुण' अन् 'बीफ'चा संदर्भ देत मोदींवर निशाणाThackeray Group React On PM Modi Comment About Mutton Mughal: मोदींच्या संस्कारी भाजपने ‘बीफ’ म्हणजे गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून शेकडो कोटींचा निधी घेतला, हासुद्धा एकप्रकारे श्रावणातला मांसाहारच आहे, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
Weiterlesen »

शाह-प्रियंका आज राजस्थान में करेंगे रोड शो... गृहमंत्री पहली बार गुलाबी नगरी में बिखेरेंगे जलवाशाह-प्रियंका आज राजस्थान में करेंगे रोड शो... गृहमंत्री पहली बार गुलाबी नगरी में बिखेरेंगे जलवाAmit Shah and Priyanka Gandhi Road Show : केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह और कांग्रेस की राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी सोमवार को राजस्थान के दौरे पर रहेंगे।
Weiterlesen »

Video: राम भक्ति में रमे अमित शाह, छिंदवाड़ा के राम मंदिर में किए दर्शनVideo: राम भक्ति में रमे अमित शाह, छिंदवाड़ा के राम मंदिर में किए दर्शनAmit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ने छिंदवाड़ा के ऊंट खाना में स्थित श्रीराम मंदिर पहुंचकर Watch video on ZeeNews Hindi
Weiterlesen »



Render Time: 2025-02-26 18:46:01