AFG vs BAN T20 World Cup 2024: उलटफेर करण्यामध्ये तरबेज असलेल्या गुलबदीन नायबने सुपर 8 च्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशाविरूद्ध एकच गोंधळ केला. यावेळी सामन्यानंतरही सोशल मीडियावर त्याच्याच नावाची चर्चा होती.
टी-20 वर्ल्डकपमध्ये आता सेमीफायनलचं चित्र पूर्णपणे स्पष्ट झालं आहे. वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये आता भारत, इंग्लंड, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या टीम्सचा समावेश आहे. दरम्यान मंगळवारी सकाळी झालेल्या सामन्या अफगाणिस्तानने बांगलादेशाचा पराभव केला आणि इतिहासात पहिल्यांदा टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात स्थान मिळवलं. दरम्यान या सामन्यात गुलबदीन नायबने केलेल्या कृत्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. यावेळी आता नायबवर कोणती कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
उलटफेर करण्यामध्ये तरबेज असलेल्या गुलबदीन नायबने सुपर 8 च्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशाविरूद्ध एकच गोंधळ केला. यावेळी सामन्यानंतरही सोशल मीडियावर त्याच्याच नावाची चर्चा होती. दरम्यान याबाबत अफगाणिस्तानचा कर्णधार राशिदनेही प्रतिक्रिया दिली. या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्ध ऐतिहासिक विजय नोंदवत सेमीफायनलचं तिकीट निश्चित केले आहे.अफगाणिस्तान टीमच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर राशिद खानने त्याच्या टीमचं कौतुक केलं आहे. यावेळी त्याने गुलबदीन नायबच्या दुखापतीबाबत मोठं विधान केलं आहे.
Gulbadin Naib Acting BAN Vs AFG T20 World Cup 2024 Cricket News T20 World Cup 2024 Semi Final Fixtures
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
AFG VS BAN: આન, બાન અને શાનથી સેમી ફાઈનલમાં અફઘાનિસ્તાનની એન્ટ્રી, ઓસ્ટ્રેલિયા ટુર્નામેન્ટમાંથી આઉટAFG VS BAN: આન, બાન અને શાનથી સેમી ફાઈનલમાં અફઘાનિસ્તાનની એન્ટ્રી, ઓસ્ટ્રેલિયા ટુર્નામેન્ટમાંથી આઉટ
Weiterlesen »
India vs Afghanistan Live Score: Gurbaz Departs AFG 1 DownAFG: 14-1 (2) | India vs Afghanistan Live Score: Gurbaz Departs, AFG 1 Down
Weiterlesen »
AFG vs BAN: गुलबदीन नायब के ड्रामे पर राशिद ने तोड़ी चु्प्पी, ऐतिहासिक जीत सामने आया सच, कहा- उम्मीद है कि वह..AFG vs BAN T20 World Cup 2024: टी20 वर्ल्ड कप 2024 में चारो सेमीफाइनलिस्ट सामने आ चुके हैं. अफगानिस्तान ने एक बार फिर खलबली मचा दी है. उलटफेर करने में माहिर इस टीम के प्लेयर गुलबदीन नायब ने अपने आखिरी सुपर-8 मैच में बांग्लादेश ने बड़ा बखेड़ा खड़ा कर दिया.
Weiterlesen »
AFG vs BAN: राशिद खान को आया भारी गुस्सा, रन भागने से मना किया तो अपने ही प्लेयर को 'मारा बल्ला'T20 World Cup 2024 semi finalist team: करो यो मरो के मैच में एक-एक रन की क्या वैल्यू होती है, ये हर कोई जानता है। राशिद खान ने बांग्लादेश के खिलाफ टी-20 वर्ल्ड कप में सुपर-8 के बेहद अहम मैच में उस वक्त अपना आपा खो दिया, जब उनकी टीम मुश्किल में थी।
Weiterlesen »
Rohit Sharma: आम्ही ठरवलेलं नाही की....; वॉर्म-अप सामन्यानंतर फलंदाजीविषयी काय म्हणाला रोहित शर्मा?Rohit Sharma Statement : वॉर्म अप सामन्यात विजय मिळवल्यानंतर रोहित शर्माने टीममधील खेळाडूंचं कौतुक केलं आहे. रोहितने ऋषभ पंत आणि अर्शदीप सिंग यांच्या कामगिरीचे कौतुक केलंय. ऋषभ पंतने या सामन्यात फलंदाजी करताना 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 53 रन्स केले.
Weiterlesen »
AFG vs BAN Live: बांग्लादेश को 18 गेंद में 16 रन की जरूरत, अब जीते तो ऑस्ट्रेलिया करेगा क्वालिफाईLive Cricket Score (AFG vs BAN) Afghanistan vs Bangladesh T20 World Cup : नमस्कार! अमर उजाला के लाइव ब्लॉग में आपका स्वागत है।
Weiterlesen »