Big Breaking : मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट; 2013 मधील प्रकरण

Arrest Warrant Against Manoj Jarange Patil Nachrichten

Big Breaking : मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट; 2013 मधील प्रकरण
Big BreakingArrest WarrantManoj Jarange Patil
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे -पाटील यांना धक्का देणारे वृत्त समोर आले आहे. मनोज जरांगे -पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट झाली आहे. 2013 मधील एका प्रकरणात मनोज जरांगे -पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. आता या प्रकरणात मनोज जरांगे -पाटील यांना अटक होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणात मनोज जरांगे -पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची तब्येत 22 जुलै रोजी खालावली होती. वैद्यकीय पथकाकडून त्यांची तपासणी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री पुजारे यांनी स्वतः त्यांची तपासणी केली.. अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेल्या जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे.. मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या माध्यमातून ओबीसीमध्येच आरक्षण द्यावं, या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. या मागणीसाठी त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Big Breaking Arrest Warrant Manoj Jarange Patil Fraud Case In Pune In 2013 Pune Crime पुणे क्राईम मनोज जरांगे

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

...मग मला मराठेच का त्रास देत आहेत? मराठा आमदारांना आवाहन करताना जरांगे भावुक...मग मला मराठेच का त्रास देत आहेत? मराठा आमदारांना आवाहन करताना जरांगे भावुकManoj Jarange Patil Emotional Appeal: मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून हिंगोलीमधून शांतता रॅलीला सुरुवात केली. पहिल्याच भाषणामध्ये मराठा नेत्यांना आवाहन करताना जरांगे भावूक झाले.
Weiterlesen »

विधानसभेत 288 जागा लढणवार? मनोज जरांगे म्हणतात 'मराठ्यांची ताकद दाखवणार'विधानसभेत 288 जागा लढणवार? मनोज जरांगे म्हणतात 'मराठ्यांची ताकद दाखवणार'Manoj Jarange Exclusive : आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुन्हा एकदा मराठा आपली ताकद दाखवेल, 288 जागांवर पाडायचे की निवडून आणायचे यावर बैठकीत निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.
Weiterlesen »

मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटीत ड्रोनच्या घिरट्या, कोण करतंय टेहळणी?मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटीत ड्रोनच्या घिरट्या, कोण करतंय टेहळणी?Manoj Jarange : अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम असलेल्या घरावर ड्रोननं टेहळणी केल्याचा आरोप केला जात असून याबाबत गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. तर जरांगेंना संरक्षण देण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
Weiterlesen »

मला घेरण्याचा प्रय़त्न केला जातोय, मी एकटा पडलोय; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?मला घेरण्याचा प्रय़त्न केला जातोय, मी एकटा पडलोय; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?Manoj Jarange Patil: मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आम्ही जी सत्य मागणी केली ती अनेकांना रुचलेली नाहीये. मी एकटा पडलोय, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
Weiterlesen »

Maratha Reservation : सरकारकडे फक्त आजची रात्र... मनोज जरांगे जाहीर केला आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णयMaratha Reservation : सरकारकडे फक्त आजची रात्र... मनोज जरांगे जाहीर केला आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णयMaratha Reservation : मनाजो जरांगे यांनी 20 जुलैपासून मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
Weiterlesen »

Maharashtra: मराठा आरक्षण के लिए जरांगे 20 जुलाई से अनिश्चितकालीन अनशन पर बैठेंगे; कहा- जल्द मुंबई पहुंचेंगेMaharashtra: मराठा आरक्षण के लिए जरांगे 20 जुलाई से अनिश्चितकालीन अनशन पर बैठेंगे; कहा- जल्द मुंबई पहुंचेंगेमनोज जरांगे ने मराठा आरक्षण ना देने पर 20 जुलाई से अनिश्चितकालीन अनशन का एलान किया है। उन्होंने मराठा समुदाय के सभी लोगों से मुंबई में इकट्ठा होने की अपील की है।
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 20:09:23