Breaking News Live Update : सुप्रीम कोर्टात उद्या शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी

Breaking News Nachrichten

Breaking News Live Update : सुप्रीम कोर्टात उद्या शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी
Breaking News LiveLive NewsLatest Marathi Batmya
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 61 sec. here
  • 21 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 91%
  • Publisher: 63%

Breaking News Live Update : राज्यात आचारसंहिता नेमकी कधीपासून लागू होणार याविषयीची उत्सुकता असतानाच आता अनेक राजकीय खलबतं सुरू झाली आहेत.

Breaking News Live Update : सुप्रीम कोर्टात उद्या शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी

बांगलादेशातील सध्याची परिस्थिती पाहता बीएसएफने मागील 24 तासांपासून देशातील सीमेवर अलर्ट जारी केला आहे5 Aug 2024, 15:26 वाजताWhat Is The Issue In Bangladesh Why India Neighbouring Country Burning: भारताचा शेजारी असलेल्या बांगलादेशमधील सत्तात लष्काराने हाती घेतली आहे. चौथ्यांदा पंतप्रधान झालेल्या शेख हसिना यांनी पदाचा राजीनामा देऊन भारताच्या आश्रयाला आल्या आहेत.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना निर्णय घेऊन झोपडपट्टीमध्ये जे लोक वर्षानुवर्ष राहत आहे, त्यांना राहत्या जमिनीवरच मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा नागपूरत मोठी कारवाई केली होती. नंतर काही अडथळे आले.. ते दूर करण्याचा प्रयत्न आपण केला.. खाजगी जमिनीवरील झोपडपट्टीचा प्रश्न होता. नव्याने 2022 ला सरकार आल्यानंतर तो आम्ही सोडवला आहे.

पुण्यातील पूरसदृश्य परिस्थिती नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर. पुण्यातील एकता नगरची करणार पाहणी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत करणार बैठका. मदत , स्वच्छता, पुनर्वसन, नियोजन यावर घेणार बैठका. या सोबतच मृतांच्या नातेवाईकांचीही घेणार भेट , देणार धीर. आज मुख्यमंत्री ११ वाजता कलिना गेट नंबर ८ इथून पुण्यासाठी रवाना होणार. संध्याकाळपर्यंत वर्षा बंगल्यावर दाखल होणार. अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर आता मुख्यमंत्री सुद्धा दौऱ्यावर जात असल्याने पुण्यातला आजचा दिवस महत्त्वाचा.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Breaking News Live Live News Latest Marathi Batmya Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Todays Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi ब्रेकिंग न्यूज मराठी बातम्या बातम्या

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाला आमदार फुटण्याची भिती; राज्यात पुन्हा एकदा 5 स्टार पॉलिटिक्स!भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाला आमदार फुटण्याची भिती; राज्यात पुन्हा एकदा 5 स्टार पॉलिटिक्स!Maharashtra Politics : विधानपरिषद निवडणुकीत मतं फुटण्याच्या भीतीनं पुन्हा एकदा 5 स्टार हॉटेल पॉलिटिक्सला वेग आलाय..भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाने खबरदारी बाळगत आपापल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Weiterlesen »

भास्कर अपडेट्स: सूरज रेवन्ना की जमानत याचिका खारिज; कोर्ट में सरकारी वकील बोले- आरोपी ताकतवर, सबूत नष्ट सकत...भास्कर अपडेट्स: सूरज रेवन्ना की जमानत याचिका खारिज; कोर्ट में सरकारी वकील बोले- आरोपी ताकतवर, सबूत नष्ट सकत...Breaking News LIVE Update; Doda Terror Attack Modi Austria Visit | Chhattisgarh Delhi News
Weiterlesen »

भास्कर अपडेट्स: जम्मू कश्मीर में सांग पुलिस चौकी पर फायरिंग आतंकी हमला नहीं, पुलिस बोली- संतरी ने ऐहतियात क...भास्कर अपडेट्स: जम्मू कश्मीर में सांग पुलिस चौकी पर फायरिंग आतंकी हमला नहीं, पुलिस बोली- संतरी ने ऐहतियात क...Breaking News LIVE Update; NEET Supreme Court | Mumbai Delhi News
Weiterlesen »

भास्कर अपडेट्स: सुप्रीम कोर्ट ने पश्चिम बंगाल में कुलपतियों की नियुक्ति और निगरानी के लिए कमेटी बनाई, रिटाय...भास्कर अपडेट्स: सुप्रीम कोर्ट ने पश्चिम बंगाल में कुलपतियों की नियुक्ति और निगरानी के लिए कमेटी बनाई, रिटाय...Breaking News LIVE Update; Kathua Terror Attack Modi Russia Visit | Chhattisgarh Delhi News
Weiterlesen »

Online Live TV News Streaming, Breaking News, Headlines, Live SamacharOnline Live TV News Streaming, Breaking News, Headlines, Live SamacharNews Nation Live TV: Watch Live News Online, Hindi Samachar Live, Latest Headlines and Breaking News Today, Find Live update on Delhi Violance & Coronavirus.
Weiterlesen »

48 तासात Worli Hit and Run चा आरोपी मिहिर शाह गजाआड; मुंबई पोलिसांनी कसं केलं ट्रॅक? A To Z अपडेट48 तासात Worli Hit and Run चा आरोपी मिहिर शाह गजाआड; मुंबई पोलिसांनी कसं केलं ट्रॅक? A To Z अपडेटMumbai News : हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी वरळी येथील अपघातातील आरोपी मिहिर शाह याला ताब्याक घेतलं असून, आता पुढील कारवाई सुरू केली आहे.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 16:06:15