या निर्णयासह MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. 6 जुलैला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द झाली आहे. नविन तारीख आयोगातर्फे जाहीर करण्यात आली आहे.
EWS प्रवर्गातून MPSC च्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना दिलासा; महाराष्ट्र लोकसेवा आयोग ाने घेतला मोठा निर्णय
EWS प्रवर्गातून MPSC च्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना दिलासा मिळाला आहे. EWS प्रवर्गातून MPSC च्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांच्या अर्जाबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयासह MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. 6 जुलैला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द झाली आहे. आता ही परीक्षा 6 जुलैऐवजी 21 जुलैला घेतली जाणार आहे. यासाठी 31 मे ते 7 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीनं ही माहिती दिली.
राज्य सरकारच्या विविध विभागातील 524 पद रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 रविवार, दिनांक 21 जुलै, 2024 रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा आयोगाकडून दिनांक 30 मे, 2024 रोजीच्या शुद्धिपत्रकानुसार करण्यात आली आहे.
शासनाकडून प्राप्त झालेल्या सूचना विचारात घेऊन अराखीव किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास, अशा उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा उपलब्ध करून देण्याचा तसेच सदर प्रवर्गातून नव्याने पात्र ठरलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय सदर शुद्धीपत्रकानुसार आयोगाकडून घेण्यात आला आहे.
आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेकरीता मूळ जाहिरातीस अनुसरून अर्जाद्वारे फक्त अराखीव अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा करण्याकरीता विकल्प सादर करणे तसेच अराखीव मधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरीता वयाधिक ठरल्याने अर्ज सादर करू शकले नाहीत, अशा इतर मागासवर्गातील उमेदवारांकरीता अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 31 मे, 2024 ते दिनांक 7 जून, 2024 असा आहे.
EWS Category Candidates In MPSC Exam Maharashtra Public Service Commission Big Decision Maharashtra News महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी परीक्षा
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
LPG Price Cut : सिलेंडर 'इतक्या' रुपयांनी स्वस्त; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारचा दिलासादायक निर्णयLPG Price Cut : देशात लोकसभा निवडणूक सुरु असताना आता केंद्र शासनाच्या वतीनं मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहेत सिलेंडरचे नवे दर?
Weiterlesen »
MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती, 'येथे' पाठवा अर्जMPSC Job: आजकालचे तरुण आपल्या करिअरचा गांभीर्याने विचार करताना दिसतात. त्यामुळे पदवीचे शिक्षण घेत असतानाच अनेक तरुण सरकारी नोकरीची तयारी करत असतात. सरकारी नोकरी आणि चांगला पगार हे अनेकांचे स्वप्न असते. त्यामुळे एमपीएससीच्या तयारीसाठी तरुण आपल्या करिअरची काही वर्षे देतात.
Weiterlesen »
Medicine Rate Reduced: केंद्र सरकारने 41 औषधांच्या किमती केल्या कमी; रूग्णांना मोठा दिलासाMedicine Rate Reduced: नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटी ऑफ इंडियाच्या म्हणजेच NPPA ची नुकतीच बैठक झाली. यावेळी NPPA च्या 143 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Weiterlesen »
Medicine Rate Reduced: केंद्र सरकारने 41 औषधांच्या किमती केल्या कमी; रूग्णांना मोठा दिलासाMedicine Rate Reduced: नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटी ऑफ इंडियाच्या म्हणजेच NPPA ची नुकतीच बैठक झाली. यावेळी NPPA च्या 143 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Weiterlesen »
Education News : मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, इथून पुढं परीक्षा...Education News : मुंबई विद्यापीठाच्या वतीनं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्या निर्णयाअंतर्गत आता परीक्षांची गुणविभागणी बदलणार आहे.
Weiterlesen »
धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांदरम्यान मोठी अपडेट! लंडनला होणार रवाना, CSK म्हणालं 'त्याला तिथे...'MS Dhoni Retirement: महेंद्रसिंग धोनीवर (MS Dhoni) लंडनमध्ये सर्जरी होणार असून, त्यानंतर भवितव्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
Weiterlesen »