Hardik Pandya: यंदाचा सिझन मुंबई इंडियन्ससाठी काही फारसा चांगला गेला नाही. या सामन्यात पराभव झाल्यानंतर टीमचा कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की, आपण सुरुवातीपासूनच स्वतःला संकटात टाकलं होतं.
: सोमवारी राजस्थान रॉयल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 9 विकेट्सने दारूण पराभव झाला. आयपीएलच्या 38 व्या सामन्यात राजस्थानचा विजय झाला असून जवळपास या टीमने प्लेऑफचं तिकीट पटकावलं आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा हा पाचवा पराभव होता. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या सामन्यानंतरच्या पोस्ट प्रेझेंटेशनमध्ये खूपच निराश दिसला.यंदाचा सिझन मुंबई इंडियन्ससाठी काही फारसा चांगला गेला नाही.
हार्दिक पंड्या पुढे म्हणाला की,"या सामन्यात आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ केला असं मला वाटत नाही. आम्ही या गेममधून शिकू शकतो आणि आम्ही केलेल्या चुका सुधारू शकतो आणि आम्ही पुन्हा तेच करणार नाही याची खात्री करू शकतो. प्रगती खूप महत्वाची आहे. या सामन्यादरम्यान आम्ही ज्या काही चुका केल्या आहेत, त्यांचा स्वीकार करावा लागेल."मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावून 179 रन्स केले.
Mumbai Indians Playoffs Scenario Ipl Points Table IPL Points Table Scenario Mumbai Indians MI Vs RR Mi Vs Rr Ipl 2024 IPL 2024 Playoff MI Vs RR Match Result RR Vs MI Latest Marathi News IPL News In Marathi Cricket News In Marathi
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
Hardik Pandya: T20 World Cup से बाहर हो सकते हैं पंड्या, BCCI ने रखी ये शर्तHardik Pandya vs Rohit Sharma: हार्दिक की जगह खतरे में
Weiterlesen »
RR vs MI : मैदान पर उतरते ही हार्दिक पांड्या ने लगाया अनोखा शतक, हर तरफ इसी रिकॉर्ड की चर्चाHardik Pandya Record : राजस्थान रॉयल्स के साथ खेले जाने वाले मैच के लिए जब हार्दिक पांड्या टॉस के लिए मैदान पर आए, तो वह बड़ा माइलस्टोन अपने नाम कर गए...
Weiterlesen »
IPL 2024: हार्दिक पंड्या को इस गलती के लिए नहीं बख्शा, मैच जीतने के तुरंत बाद बीसीसीआई ने लिया बड़ा एक्शनhardik pandya fined: हार्दिक पंड्या को इस गलती के लिए नहीं बख्शा, मैच जीतने के तुरंत बाद बीसीसीआई ने लिया बड़ा एक्शन
Weiterlesen »
இதை செய்தால் தான் டி20 உலக கோப்பையில் தேர்வு! ஹர்திக்கிற்கு பிசிசிஐ நிபந்தனை!Hardik Pandya: மும்பை இந்தியன்ஸ் அணியின் கேப்டனாக பொறுப்பேற்றுள்ள ஹர்திக் பாண்டியாவிற்கு எதுவுமே இந்த சீசனில் சாதகமாக நடக்கவில்லை.
Weiterlesen »
Hardik Pandya: 'अगर हार्दिक टी20 विश्व कप में', MI के कप्तान के बचाओ में उतरे कोच पोलार्ड, फैंस से की ये खास अपीलKieron Pollard on Hardik Pandya IPL 2024
Weiterlesen »
'सबसे खराब तरह की गेंदबाजी...', धोनी के खिलाफ हार्दिक की गेंदबाजी देखकर भड़के सुनील गावस्कर, ऐसा कहकर मचाई खलबलीDhoni vs Hardik Pandya:
Weiterlesen »