IPL 2024 : 'पांड्या खुश नाहीये, तो फक्त हसतोय...', केविन पीटरसनने केली कॅप्टन हार्दिकची पोलखोल

IPL 2024 Nachrichten

IPL 2024 : 'पांड्या खुश नाहीये, तो फक्त हसतोय...', केविन पीटरसनने केली कॅप्टन हार्दिकची पोलखोल
Kevin PietersenHardik PandyaHiding Emotions Behind Smiling Face
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

Kevin pietersen On Hardik Pandya : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन (Mumbai Indians) हार्दिक पांड्या हसत मैदानात उतरतो. मात्र, लोकांनी त्याला चांगलंच ट्रोल केल्याने आता केविन पीटरसनने यावर मोठं वक्तव्य केलंय.

Kevin pietersen On Hardik Pandya : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या हसत मैदानात उतरतो. मात्र, लोकांनी त्याला चांगलंच ट्रोल केल्याने आता केविन पीटरसनने यावर मोठं वक्तव्य केलंय.वानखेडेवरील पैसा वसूल सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव करत पलटणसमोरील आव्हानं अधिक खडतर केली आहेत. चार पराभवानंतर आता मुंबई इंडियन्सचं प्लेऑफ गणित अधिक किचकट झालंय. मुंबईच्या पराभवाला हार्दिक पांड्याची कॅप्टन्सी कारणीभूत असल्याचा आरोप मुंबईचे फॅन्स करत आहेत.

आपण सामन्यावेळी जी हुंटिग ऐकली, ती पांड्यासाठीच होती. जेव्हा महेंद्रसिंग धोनीने हार्दिकला सलग तीन सिक्स मारले, तेव्हा मुंबईची पब्लिक खुश होती. अशा गोष्टीने तुम्हाला दु:ख होतं. कारण खेळणाऱ्या खेळाडूमध्ये भावना असतात. हार्दिक पांड्या एक भारतीय खेळाडू आहे आणि तो त्याच्यासोबत असा व्यवहार करणं योग्य नाही, तेव्हा त्याचा परिणाम होतो आणि त्याचा क्रिकेटवर देखील परिणाम होत आहे, असंही केविन पीटरसनने म्हटलं आहे.दरम्यान, मुंबई इंडियन्सला आणखी 8 सामने खेळायचे आहेत.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Kevin Pietersen Hardik Pandya Hiding Emotions Behind Smiling Face Kevin Pietersen Statement Mumbai Indians Latest Marathi News IPL MI Vs CSK Mumbai Indians Captain

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

प्लेयर ऑफ द डेप्लेयर ऑफ द डेIPL 2024, IPL 2024 player of the day, आईपीएल प्लेयर ऑफ द डे, आईपीएल 2024
Weiterlesen »

IPL 2024: T20WC 2024 में नहीं खेल पाएंगे मुंबई के कप्तान हार्दिक पांड्या, जानिए आखिर मनोज तिवारी ने क्यों कहा ऐसाहार्दिक पांड्या को लेकर मनोज तिवारी ने कहा कि वो जिस तरह से खेल रहे हैं अगर ऐसा ही चलता रहा तो वो टी20 वर्ल्ड कप 2024 में नहीं खेल पाएंगे।
Weiterlesen »

Hardik Pandya: 'अगर हार्दिक टी20 विश्व कप में', MI के कप्तान के बचाओ में उतरे कोच पोलार्ड, फैंस से की ये खास अपीलHardik Pandya: 'अगर हार्दिक टी20 विश्व कप में', MI के कप्तान के बचाओ में उतरे कोच पोलार्ड, फैंस से की ये खास अपीलKieron Pollard on Hardik Pandya IPL 2024
Weiterlesen »

Shah Rukh Khan: केकेआर की जीत के बाद शाहरुख खान ने किया कुछ ऐसा, जिसने जीता फैन्स का दिल, Viral videoShah Rukh Khan: केकेआर की जीत के बाद शाहरुख खान ने किया कुछ ऐसा, जिसने जीता फैन्स का दिल, Viral videoKKR vs LSG, IPL 2024
Weiterlesen »

KKR vs LSG LIVE Score, IPL 2024: दीपक हुड्डा लौटे पवेलियन, लखनऊ को दूसरा झटकाKKR vs LSG LIVE Score, IPL 2024: दीपक हुड्डा लौटे पवेलियन, लखनऊ को दूसरा झटकाLIVE Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants Scorecard, IPL 2024
Weiterlesen »



Render Time: 2025-02-26 14:24:07