IPL Points Table : एकट्या बटलरने पाजलं तगड्या कोलकाताला पाणी, पाहा कसंय पाईंट्स टेबलचं गणित?

IPL Nachrichten

IPL Points Table : एकट्या बटलरने पाजलं तगड्या कोलकाताला पाणी, पाहा कसंय पाईंट्स टेबलचं गणित?
Ipl Points TableIPL Points Table ScenarioRR Vs KKR
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 9 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

IPL Points Table Scenario : राजस्थान 12 गुणांसह अंकतालिकेत अव्वल स्थानी आहे, तर कोलकाता आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे.

राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2024 मधील 31 वा सामना शेवटच्या चेंडूवर जिंकला. जॉस बटलरने शतकासह संघाला सहावा विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 20 षटकांत 6 गडी गमावून 223 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना राजस्थानने 20 षटकांत आठ गडी गमावून 224 धावा केल्या आणि सामना दोन विकेट्सने जिंकला. नारायणने 13 फोर अन् 6 सिक्सच्या मदतीने 56 बॉलमध्ये खणखणीत 109 धावा कुटल्या. तर राजस्थानकडून जॉस बटलरने 60 बॉलमध्ये 107 धावा केल्या अन् राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन , रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Ipl Points Table IPL Points Table Scenario RR Vs KKR RR Vs KKR IPL 2024 IPL 2024 Playoff RR Vs KKR Match Result Latest Marathi News IPL News In Marathi Kolkata Knight Riders Vs Rajasthan Royals Cricket News In Marathi

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

छठी हार के बाद भी RCB कैसे पहुंच सकती है IPL प्लेऑफ में, जानें पूरा समीकरण, डालें Points Table पर नजरछठी हार के बाद भी RCB कैसे पहुंच सकती है IPL प्लेऑफ में, जानें पूरा समीकरण, डालें Points Table पर नजरIPL 2024 - Points Table, डालें Points Table पर नजर
Weiterlesen »

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपातMumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपातMumbai Water Cut: अप्पर वैतरणेची मुख्य पाइपलाइन असलेल्या धारावीतील नवरंग कंपाऊंडमध्ये २४०० मिली व्यासाच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचं आणि जोडणीचं काम होणार असल्याचं बीएमसीच्या हायड्रोलिक विभागाकडून सांगण्यात आलंय.
Weiterlesen »

IPL 2024 Points Table: गुजरात टाइटंस ने राजस्थान रॉयल्स को तीन विकेट से हराया, चेक करें अपडेटेड पॉइंट्स टेबलIPL 2024 Points Table: गुजरात टाइटंस ने राजस्थान रॉयल्स को तीन विकेट से हराया, चेक करें अपडेटेड पॉइंट्स टेबलIPL 2024 Points Table: गुजरात टाइटंस ने राजस्थान रॉयल्स को तीन विकेट से हराया.आखिरी ओवर में दोनों टीमों के बीच रोमांचक मैच देखने को मिला.
Weiterlesen »

IPL 2024: Indian Premier League Schedule, Points Table, Matches, Teams, Results, and MoreIPL 2024: Indian Premier League Schedule, Points Table, Matches, Teams, Results, and MoreIndian Premier League 2024: Check Out IPL's Latest News, Live Scores, Schedule, Points Table, Results, Podcasts, Videos, Photos, and Live Coverage
Weiterlesen »

Jos Buttler : तो आला त्यानं पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं...!Jos Buttler : तो आला त्यानं पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं...!Jos Buttler single handed win For RR : आयपीएल इतिहासात लक्षात राहील अशी खेळी जॉस बटलरने आज कोलकाताच्या मैदानावर खेळून दाखवली.
Weiterlesen »

Loksabha : शोभा बच्छाव रोखणार सुभाष भामरेंची हॅटट्रीक? कसंय धुळ्याचं राजकीय गणित?Loksabha : शोभा बच्छाव रोखणार सुभाष भामरेंची हॅटट्रीक? कसंय धुळ्याचं राजकीय गणित?Dhule Loksabha : धुळे मतदारसंघातून भाजपनं तिसऱ्यांदा डॉ. सुभाष भामरेंना संधी दिलीय. तर काँग्रेसनं माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना मैदानात उतरवलंय. काय आहे धुळ्याचं राजकीय गणित, पाहूयात हा रिपोर्ट
Weiterlesen »



Render Time: 2025-02-26 14:58:44