KKR vs RCB Live Score, IPL 2024 : आयपीएलच्या 36 व्या सामन्यात आज कोलकाताच्या होमग्राउंडवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत होत आहे.
आयपीएल 2024 मध्ये केकेआरचा संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे, तर आरसीबी अजून आपली लय सापडवण्यात असमर्थ ठरली आहे. केकआर ही पॉइंट्स टेबलमध्ये 8 पॉइंट्स सोबत तिसऱ्या स्थानावर आहे, तर आरसीबी फक्त 2 पॉइंट्स सोबत 10 व्या स्थानावर आहे. तर आज आरसीबीला प्लेऑफच्या शर्यतीत रहायचं असेल तर आजचा सामना त्यांच्यासाठी महत्वाचा आहे.5 ओव्हरनंतर आरसीबीचा स्कोर आहे 52-2. बंगळुरूकडून विल जॅक्स हा 18 धावांवर, तर रजत पाटीदार हा 3 धावांवर खेळत आहे. या स्थितीतून आरसीबाला 90 बॉलमध्ये 171 धावांची गरज आहे.
आता बघण्यायोग्य गोष्ट असणार की, बंगळुरूचे फलंदाज 223 धावांचे आव्हान पार करणार कि नाही, कि केकेआर, बंगळुरूला आपल्या होमग्राउंडवर पराभूत करणार?18 व्या ओव्हरमध्ये क्रिस ग्रीनच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यर हा 50 धावांवर फाफ डू प्लेसीच्या उत्कृष्ट कॅचमुळे आउट झाला आहे. सहाव्या विकेटनंतर रमनदीप सिंग हा फलंदाजीसाठी आला आहे.17 व्या ओव्हरमध्ये केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरने 35 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.
अचानक पवार साहेबांनी शब्द फिरवला... पहाटेच्या शपथविधीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोटनालासोपारा हादरलं! मुळव्याधाच्या उपचारासाठी गेलेल्या तरुणीवर बोगस डॉक्टरकडून बलात्कार
IPL 2024 KKR Vs GT Score Updates KKR Vs GT Score Kolkata Knhighr Riders Vs Royal Challengers Benga KKR Vs GT Today IPL Score Today IPL Score Now Live Cricket Score Cricket Score Online Today Match Score
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
KKR vs RR Live Score IPL 2024 : केकेआरला पहिला धक्का फिल सॉल्ट बादKKR vs RR Live Score, IPL 2024 : आयपीएलच्या 31 व्या सामन्यात कोलकाताच्या इडन गार्डनवर कोलकाता नाईट रायडर्ससमोर, आयपीएल 2024 चे टेबलटॉपर राजस्थान रॉयल्सचे कडे आव्हान असणार आहे.
Weiterlesen »
KKR vs GT Live Score IPL 2024 : केकेआरला पहिला धक्का फिलिप सॉल्ट बादKKR vs GT Live Score, IPL 2024 : आयपीएलच्या 36 व्या सामन्यात आज कोलकाताच्या होमग्राउंडवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत होत आहे.
Weiterlesen »
GT vs DC Live Score IPL 2024 : गुजरात टायटन्सला आठवा धक्का मोहित शर्मा बादआयपीएल 2024 च्या 32 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Gujarat Titans vs Delhi Capitals) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये शुभमन गिल आणि ऋषभ पंत या दोघं युवा कर्णधारांमध्ये चुरशीची लढत रंगणार आहे.
Weiterlesen »
DC vs SRH LIVE Score, IPL 2024: दिल्ली ने टॉस जीता, हैदराबाद को थमाई बल्लेबाजीDelhi vs Hyderabad IPL 2024 LIVE Score:
Weiterlesen »
DC vs SRH LIVE Score, IPL 2024: सनराइजर्स हैदराबाद का हल्ला बोल, ओपनरों ने दी आतिशी शुरुआतDelhi vs Hyderabad IPL 2024 LIVE Score:
Weiterlesen »