Loksabha : माढ्यात मिल बैठे तीन यार..! अकलूजमधलं स्नेहभोजन बदलणार राजकीय समीकरण?

Sharad Pawar Nachrichten

Loksabha : माढ्यात मिल बैठे तीन यार..! अकलूजमधलं स्नेहभोजन बदलणार राजकीय समीकरण?
Vijay Singh Mohite PatilSushil Kumar ShindeRanjit Singh Naik Nimbalkar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 46 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 50%
  • Publisher: 63%

Akaluj Madha Meet Up On Shivratna : माढामध्ये आज मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील असे महाराष्ट्राच्या राजकारणातले तीन-तीन दिग्गज स्नेहभोजनासाठी (Madha Loksabha Politics) एकत्र आले. सत्ताधारी भाजप आणि महायुतीसाठी हा मोठा धक्का मानला जातो.

Akaluj Madha Meet Up On Shivratna : माढामध्ये आज मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील असे महाराष्ट्राच्या राजकारणातले तीन-तीन दिग्गज स्नेहभोजनासाठी एकत्र आले. सत्ताधारी भाजप आणि महायुतीसाठी हा मोठा धक्का मानला जातो.राजकारणात कधीच कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र असत नाही. याचाच अनुभव रविवारी पुन्हा एकदा अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्यावर आला. साधारण पाच वर्षांपूर्वी मोहिते पाटलांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं.

गेल्यावेळी मोहिते पाटलांमुळं माढ्यामध्ये भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना दीड लाखांचं मताधिक्य मिळालं होतं. आता रणजितसिंहांच्या विरोधात मोहितेंनी बंडाचं निशाण फडकवलंय. माढामधून धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. आजच्या स्नेहभोजनामुळं केवळ माढाच नाही, तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातली राजकीय समीकरणंही बदलली जाणार आहेत. सोलापुरातून शिंदेंची कन्या प्रणिती शिंदे या लोकसभा निवडणूक लढवत आहेत.

शरद पवार, मोहिते पाटील आणि शिंदे हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या राजकारणावर जबरदस्त पकड असलेले तीन दादा नेते आहेत. सध्या वेगवेगळ्या पक्षात असलेले काँग्रेसी विचारांचे जुने मित्र... त्यांची ही नव्यानं झालेली मैत्री पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणाची कूस बदलून टाकणार का? असा सवाल देखील सध्या राज्याच्या राजकारणात विचारला जात आहे. आणि माजी आमदार जयवंत जगताप यांचे पुत्र वैभवराजे जगताप यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Vijay Singh Mohite Patil Sushil Kumar Shinde Ranjit Singh Naik Nimbalkar S Hivratrna Banglow Akaluj Madha Loksabha Politics Latest Marathi News Madha Loksabha Election 2024

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

Loksabha Elections 2024 BJP Manifesto: Sankalp Patra पर कांग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge क्या बोले?Loksabha Elections 2024 BJP Manifesto: Sankalp Patra पर कांग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge क्या बोले?
Weiterlesen »

IPL 2024: दिल्ली की जीत ने बदला सभी टीमों का समीकरण, हार के बाद लखनऊ इस नंबर पर, अब ऐसी है प्वाइंट्स टेबलIPL 2024: दिल्ली की जीत ने बदला सभी टीमों का समीकरण, हार के बाद लखनऊ इस नंबर पर, अब ऐसी है प्वाइंट्स टेबलIPL 2024: दिल्ली की जीत ने बदला सभी टीमों का समीकरण
Weiterlesen »

Loksabha Elections 2024: कौन है बेअंत सिंह के बेटे Sarabjit Singh Khalsa, Faridkot से लड़ेंगे चुनाव!Loksabha Elections 2024: कौन है बेअंत सिंह के बेटे Sarabjit Singh Khalsa, Faridkot से लड़ेंगे चुनाव!
Weiterlesen »

रूस ने सीक्रेट बैलिस्टिक मिसाइल की टेस्टिंग की: यह परमाणु हमला करने में सक्षम; पहली हाइपरसोनिक मिसाइल भी तै...रूस ने सीक्रेट बैलिस्टिक मिसाइल की टेस्टिंग की: यह परमाणु हमला करने में सक्षम; पहली हाइपरसोनिक मिसाइल भी तै...Russia Secret Intercontinental Ballistic Missile (ICBM) Testing Update, रूस ने शुक्रवार को अपनी कापुस्तिन यार रेंज से टॉप सीक्रेट इंटरकॉन्टिनेंटल बैलिस्टिक मिसाइल (ICBM) की टेस्टिंग की है। रूसी मीडिया RT के मुताबिक
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 19:40:33