Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा दिवस अतिशय महत्त्वाचा असून, देशात सत्ता कोणाची असणार याचीच उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा दिवस उजाडण्याआधीच भाजपच्या पक्ष कार्यालयांमध्ये जल्लोष पाहायला मिळत होता. त्याचत निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच देशातील एका राज्यात भाजपला बिनविरोध विजय मिळाल्याचं पाहायला मिळालं. निकालांची आकडेवारी किंबहुना कल हाती येण्याआधी मिळालेला हा विजय होता गुजरात मधील सूरत मतदारसंघातील जागेसाठीचा. जिथं भाजपला बिनविरो विजय मिळाला.
गुजरातच्या सुरत जागेसाठी भाजपच्या मुकेश दलाल यांच्यासह एकूण 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या सर्व उमेदवारांनी निवडणुकीसाठीचा अर्जही घेतला होता. पण, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जवळपास 9 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली तर, काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज काही तांत्रिक कारणांमुळं रद्द करण्यात आला. ज्यामुळं मुकेश दलाल यांचा इथं बिनविरोध विजय झाल्याचं निष्पन्न झालं.
Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: देशात सत्तापरिवर्तन की आणखी काही? पाहा लोकसभा निवडणूक निकालांचे पहिले कल एका क्लिकवरLok Sabha Election Result 2024: कोणालाच बहुमत न मिळाल्यास संविधान...; 7 निवृत्त न्यायाधीशांनी राष्ट्रपतींवर सोपवली मोठी जबाबदारी
Loksabha Election 2024 Surat Lok Sabha Election Result 2024 Surat Lok Sabha Election Result Surat Lok Sabha Constituency Result 2024 Surat Lok Sabha Constituency Winners Surat Lok Sabha Election Result Live Surat Election Result BJP Mukesh Dalal सुरत गुजरात मुकेश दलाल लोकसभा निवडणूक मराठी बातम्या
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
Lok Sabha Elections 2024: What happened after voting ends ExplainedIndia election results 2024, How votes counted, Lok Sabha polls, India general election
Weiterlesen »
Election Results 2024: Exit Polls से इसलिए दूर भाग रही है Congress। BJP। Lok Sabha ElectionElection Results 2024: Exit Polls से इसलिए दूर भाग रही है Congress। BJP। Lok Sabha Election
Weiterlesen »
Lok Sabha Election Results 2024 Live Updates: মোদীর হ্যাটট্রিক নাকি ইন্ডিয়া জোটের অভিষেক? গণনা শুরু সকাল ৮টায়Lok Sabha Election Results 2024 Live Updates: মোদীর হ্যাটট্রিক না�
Weiterlesen »
Lok Sabha Chunav Result 2024 LIVE: रिजल्ट डे पर NDA 422 ट्रेंडLok Sabha Election Result 2024 LIVE Updates, https:results.eci.gov.
Weiterlesen »
Lok Sabha Election/Chunav Results 2024 Date: कैसे और कहां देख पाएंगे लोकसभा चुनाव के ताजा नतीजे? यहां मिलेगी पल-पल की अपडेटLok Sabha Election/Chunav Results 2024: लोकसभा चुनाव परिणाम लाइव देखने का तरीका जानें...
Weiterlesen »
छत्तीसगढ़ की 11 सीटों का एग्जिट पोल कुछ देर में: 3 चरण में 72.8% हुई वोटिंग; 2019 में बीजेपी-9, कांग्रेस को ...Chhattisgarh Lok Sabha Election 2024 Exit Poll Live Updates - Follow Chhattisgarh Lok Sabha Election Exit Poll Results Latest News, Updates On Dainik Bhaskar (दैनिक भास्कर)
Weiterlesen »